अमळनेर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंचांची बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडणुका झाल्या. बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे गावाच्या विकासा चालणा मिळणार आहे. कावपिंप्री परिवतर्न पॅनलचा सरपंच कावपिंप्री ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिवर्तन पॅनलचे धर्मेंद्र कहारू मोरे यांची बिनविरोध तर उपसरपंचपदी सुनील मुडामन पाटील यांची सदस्यांधून निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी …

मुडी दरेंगाव ग्रुप ग्रा.पं.च्या सरपंचपदी मगन गोलाईत तर उपसरपंचपदी रमेश भिल

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील मुडी प्र.अ.दरेंगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मगन नथु गोलाईत तर उपसरपंचपदी रमेश जगन भिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन.आर.कऱ्हाडे होते तर नवनिर्वाचित सदस्य सौ.विजयाबाई राजाराम पाटील, सौ.भिकुबाई बापू भिल तसेच सौ.मनीषा सतीश पाटील, जितेंद्र मिठाराम पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान सदर ग्रा.पं.च्या निवडणुकीत पॅनल प्रमुख …

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी शाखेचे होणार अनावरण

अमळनेर(प्रतिनिधी)जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रताप महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेच्या शाखेचे फलक अनावरण करण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. यानिमित्ताने अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुका व शहर …

अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आजी-माजी आमदारांनी केला दावा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार अनिल पाटील यांनी आणि माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी ग्रामपंचायतींवर आपापल्या पक्षांचा दावा केला आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा बोलबाला ः आमदार अनिल पाटील अमळनेर मतदारसंघात ८९  पैकी ७४  ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा बोलबाला झाला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६०  व १४ ठिकाणी महाविकास आघाडीच्या …

सात्री ग्रां.प. निवडणुकीत ढवळाढवळ करणाऱ्या नगरसेवकाची यथेच्छ धुलाई

मतदान केंद्रात जाऊन गोंधळाची ‘हद्दपार’ केल्याने होणार कारवाई अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सात्री येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाच्या दिवशी व्यावसायिक पार्टनरला पाठबळ देण्यासाठी गेलेल्या अमळनेर येथील नगरसेववकाने थेट मतदान केंद्रात जाऊन गोंधळ घातला. त्यांने गोंधळाची ‘हद्दपार’ केल्याने संयमाचा बांध फुटल्याने संतप्त नागरिकांनी त्यांची येथेच्छ धुलाई केली. त्यामुळे ते निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणे …

ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा भगवा फडकवा

शिवसेनेचे अमळनेर तालुका संपर्क प्रमुख दीपक पाटील यांचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील ग्रामपंचायतींनध्ये शिवसेना व महाविकास आघाडीचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसनेचे अमळनेर तालुका संपर्क प्रमुख दीपक पाटील यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले. अमळनेर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक लागलेल्या गांवातील शिवसेना …

युवा सेनेच्या राज्यस्तरीय जनसंपर्क अभियानाचा अमळनेरातून शुभारंभ

युवकांना निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचे कुणाल दराडे यांचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी) युवा सेनेतर्फे राज्यभर जनसंपर्क अभियान राबवण्यात येत असून त्याचा शुभारंभ अमळनेरपासून करण्यात आला. जास्तीत जास्त युवकांनी निवडणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेचे राज्य विस्तारक कुणाल दराडे यांनी उपस्थित युवक कार्यकर्त्यांना करून त्यांच्याच उर्जा भरली. युवा सेना आपल्या दारी हा …

राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश

आगामी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे दिले नेत्यांनी आदेश जळगाव जिल्ह्यातील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागा – रवींद्र पाटील अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसची अमळनेर तालु्क्याच्या झालेल्या बैठकीत नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. तसेच आगामी जिल्ह्यातील निवडणुकासाठी कामाला लागण्याचेही आदेश नेत्यांनी दिल्याने कार्यकर्त्यांनीही मरगळ झटकून कामाला लागण्याचा चंग बांधला आहे. बैठकीला जिल्हाध्यक्ष रवींद्र …

पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील यांनी दिला राजीनामा

कविता पाटीलसह त्रिवेणीबाई पाटील सभापती पदासाठी इच्छूक अमळनेर (प्रतिनिधी) अधिकाधिक महिलांना पंचायत समितीच्या सभापतीपदी संधी मिळावा म्हणून रेखाताई नाटेश्वर पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आणखी दोन महिलांना सभापतीपद मिळणार आहे. ते कोणाला मिळते याकडे आता लक्ष लागून आहे. आगामी मार्च २०२२ …

शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कडक कायदा करणार ः गृहमंत्री अनिल देशमुख

अमळनेर येथील पोलिस वसाहतीचे गृहमंत्री देशमुखांच्या हस्ते उद्घाटन अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा करण्यात येणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल. तसेच महिलांवरील अत्याचाराबबात अंध्र प्रदेशाने केलेल्या कायद्याप्रमाणेच अधिवेशनात कायदा करून राज्याला एक वेगळी दिशा देणार असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमळनेर …