अमळनेर (प्रतिनिधी) पालक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद व्हावा या उद्देशाने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत बन्सीलाल पॅलेस येथे पालक- शिक्षक सभा शनिवारी झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे उपस्थित होते. तसेच उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर ,शालेय समितीच्या सदस्या शितिका अग्रवाल व आचल अग्रवाल उपस्थित होते. सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची …
निवडणूक संपली तरी आता सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे राजकारण तापले
भविष्याच्या दृष्टीने सोयीच्या ठरणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यातच पडणार सभापती पदाची माळ अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर बाजार समितीची निवडणूक संपली असली तरी आता सभापती आणि उपसभापती निवडणुकीचे राजकारण तापले आहे. यासाठी प्रत्येक जण नेत्याकडे लॉबिंग करीत आहे. यामुळे नेत्यांना ताप तर उमेदवारांना जोर चढला आहे. तरीही भविष्याच्या दृष्टीने सोयीच्या ठरणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यातच …
माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांची भारीच गोट, पुन्हा बांधताय आपली राजकीय मोट
खासदार उन्मेष पाटील देत आले हुल म्हणून आता होऊ शकते थेट बत्तीगुल अमळनेर (प्रतिनिधी) माजी खासदार ए.टी. नाना पाटील हे सक्रीय झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. यातून ते आगामी निवडणुकीची तयारी करीत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांशी संपर्क न ठवणारे आणि कार्यकर्त्यांना नेहमीच …
अमळनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, १८ डिसेंबर राेजी होणार मतदान
राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा प्रयत्न अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून १८ डिसेंबर राेजी मतदान होणार आहे. अागामी दाेन वर्षात सर्वच माेठ्या निवडणुक हाेणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांना महत्व अाहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त ग्रामपंचायती अापल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे. राज्य निवडणुक …
अमळनेर तालुक्यात लवकरच राजकीय भुकंप, नेत्यांना बसणार जोरदार हादरे
वर्षानुवर्ष सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका क्षणात दुरावणार अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यात पक्ष प्रवेशाचा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका क्षणात दुराणार असल्याने नेत्यांना याचा मोठा झटका बसणार आहे. एका मोठया पक्षातून दुसऱ्या एका मोठ्या राजकीय पक्षात हे …
अमळनेर पालिकेला मिळणार सामाजिक नेतृत्व असलेला उच्च शिक्षित नगराध्यक्ष !
निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे दिले आदेश सन २०१६ च्या निवडणुकीत निघालेले एस.टी प्रर्वागाचे आरक्षण कायम होण्याचे सुतोवाच अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रसिद्ध करताच अमळनेर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. …
अमळनेर बाजार समितीत रंगतोय किस्सा खुर्चीचा….
तिलोत्तमा पाटील व प्रफुल पाटील यांच्यात पदभार घेण्यावरून होतोय वैचारिक वाद अमळनेर (प्रतिनिधी) बाजार समित्यांच्या बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत जिल्हा उपनिबंधक आणि कर्मचारी संभ्रमात आहे. त्यामुळे अमळनेर येथील बाजार समितीत प्रशासक आणि माजी पदाधिकारी यांच्यात खुर्चीचा किस्सा चांगलाच रंगू लागला आहे. तर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत जिल्हा उपनिबंधक आणि …
सुरत महापालिकामध्ये खान्देशाच्या सुपुत्रांनी फडकवली विजयी पताका
अमळनेर (प्रतिनिधी) गुजरात राज्यातील सुरत येथे वास्तव्यात असलेल्या खान्देशाच्या सुपुत्रांनी तेथील महापालिकेत उमेदवारी करीत विजयश्री खेचून आणत महापालिकेत प्रवेश केला आहे. निवडून आलेल्या प्रभागातील विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी निवडणूक लढवल्याने नागरिकांना त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे. यात अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील विक्रम पाटील, कळमसरे येथी …
चांदणी कुऱ्हे ब्रू. सरपंचपदी अर्चना राजपूत यांची बिनिविरोध निवड
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील चांदणी कुऱ्हे ब्रू. येथील सरपंचपदी अर्चना सुगन राजपूत यांची तर उपसरपंचपदी भिमसिंग गणपत राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुक्यातील चांदणी कुऱ्हे ब्रू. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक झाली. यात सरपंचपदी अर्चना सुगन राजपूत यांचा व उपसरपंचपदी भिमसिंग गणपत राजपूत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची …
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ
आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी सिंहगड येथून अभियानाला सुरुवात अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे १९ फेब्रुवारी शिवजयंतीपासून युवा वॉरियर्स या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पुणे येथील सिंहगड किल्ला येथून या उपक्रमास सुरुवात होणार असून महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात आवड असणाऱ्या युवकांना जोडून त्यांच्यासाठी त्यांना रुची असणारे विविध उपक्रम …