प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे यांचे प्रतिपादन अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय संस्कृतीचे आंतराष्ट्रीय स्तरावर योग दिवस साजरा करणे देशासाठी अभिमानास्पद आहे व योगाद्वारे मानसिक व शारीरिक संतुलन साधून व्यक्तिमत्व विकास साधला गेला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. शिरोडे यांनी केले. प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना व क्रिडा …
पुनवटची २१ वर्षीय प्रणाली सायकल यात्रा काढून देतेय पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अमळनेरमधून साने गुरुजींचा मानवता आणि प्रेमाचा संदेश घेऊन निघाली पुढील प्रवासाला अमळनेर (प्रतिनिधी)पुनवट (ता. वणी जि. यवतमाळ) येथील प्रणाली विठ्ठल चिकटे (वय-२१) या तरुणीने पर्यावरण संवर्धन सायकल यात्रा काढून संपूर्ण महराष्ट्र भ्रमंती करीत आहे. ती अमळनेरमधून साने गुरुजींचा खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे हा मानवता व प्रेमाचा संदेश घेऊन …
अमळनेर शहरात पुन्हा आढळले तीन कोरोनाबाधित नवे रुग्ण
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरोनाच आलेख घसरत असला तरी काही ठिकाणी अजूनही रुग्ण आढळून येत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालातही ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवस एकही कोरोना …
स्पृहा हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचे रुग्णांना मिळणार कवच
आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते स्पृहा अन् नरहरी सर्जिकलचा शुभारंभ अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील स्पृहा हॉस्पिटल आणि नरहरी सर्जिकल क्लिनिकच्या शुभारंभ करण्यात आला. यात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी महात्मा फुले योजना लागू करून त्यांना आरोग्याच्या कवच देण्याचा प्रयत्न करण्याचे अश्वसन त्यांनी याप्रसंगी दिले. तर स्पृहा हॉस्पिटल महिलांसाठी …
धोक्याची घंटा ः अमळनेर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण आणि शहरातील आलेल्या अहवालात शुक्रवारी पुन्हा चार रुग्ण पॉझिटिव्ही आढळून आले. त्यात दोन्ही रुग्ण अमळनेर शहरातील आहेत. दिवाळी संपल्यानंतर आता कोरोना रुग्ण संख्या हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्राशासनातर्फे आणि आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाने संसर्गाने दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात …
शाहआलमनगर येथे ईद निमित्ताने रक्तदान शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाहआलमनगर येथे ईद- ए- मिलाद निमित्ताने एआयएम आय एमतर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुस्लिम समाजाचे अनेक मान्यवरांनी भेट देऊन उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
खेडी व्यवहारदळे येथे उत्तरकार्याचा शिळा भात खाने पडले महागात
तब्बल २२ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे उत्तरकार्याचा शिळा भात खाल्याने तब्बल २२ जणांना विषबाधा झाल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी घडली. यामुळे ग्रामस्थांसह आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे ३१ ऑक्टोबर रोजी उत्तरकार्याचा कार्यक्रम होता. …
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग घसरला, एकच रुग्ण पॉझिटिव्ह आढळला
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कामी होऊ लागला आहे. रविवारी आलेल्या अहवालातही एकच रुग्ण पॉझिटिव्ह आला. काही दिवासत ही संख्या शून्यावर येण्याची अपेक्षा आहे. यामुळे दिलासा मिळला आहे. तर तालुक्यातील रुग्ण संख्या ही ४४३६ झाली आहे. अमळनेर शहरातसह तालुक्यात रविवारी आलेल्या अहवालात अमळनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह …