कळमसरे ता.अमळनेर- येथील शेतशिवारात गेल्या दोन दिवसात पाच जणांवर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्यांना उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुगणालयात हलविले होते. आज 22 रोजी कळमसरे शेत शिवारात डांगरी रस्त्यालगत असलेल्या शेतातील काम करणाऱ्या शेतमजुरांसह शेतमालकाला दुपारी बारा ते अडीच वाजे दरम्यान तीन जणांना चावा घेतला . तर ता.23 रोजी पुन्हा …
अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री अनिल अंबर पाटील यांचे विरुद्ध अपात्र चा प्रस्ताव दाखल…
अमळनेर – अमळनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री अनिल अंबर पाटील हे ग्रामपंचायत मतदार संघातून निवडून आले होते. परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत मंगरूळ च्या निवडणुकीत अनिल अंबर पाटील हे पराभूत झाले आहेत,या मुद्द्यांवरून श्री उदय नंदकिशोर पाटील यांनी म.उपनिबंधक जळगाव यांचे कडे आज रोजी अपात्रता प्रस्ताव महाराष्ट्र कृषी …
अमळनेर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी लालचंद सैनानी तर व्हा.चेअरमनपदी वसुंधरा लांडगे…
अमळनेर : येथील दि.अमळनेर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी लालचंद सैनानी तर व्हाइस चेअरमनपदी वसुंधरा लांडगे यांची निवड करण्यात आली. यावेळी, प्रवीण जैन, दीपक साळी, प्रवीण पाटील, कल्याण साहेबराव पाटील, विनोद पाटील, शांताराम ठाकुर, बिपीन पाटील, अभिषेक पाटील, चंद्रकांत शर्मा आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सैनानी व लांडगे यांनी अर्बन बँकेच्या विकासाची …
पंजाब मधील काँग्रेस मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांचा अमळनेर भाजप कार्यकर्ते कडून निषेध..
अमळनेर – अमळनेर येथे आज तहसील कार्यालया जवळ सिद्धू च्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. नुकताच पाकिस्तानमधील क्रिकेटपटू इम्रान खान याच्या शपथविधीसाठी नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात जाऊन पाक विषयी प्रेम व्यक्त करत तेथील गोडवे लोकांसमोर गायले त्याचप्रमाणे त्याच वेळी भारतात भारतरत्न अटलजींचे निधन झाले सारा देश शोकाकुल वातावरणात असतांना सिद्धू भारतात न …
अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा जिमखाना श्रीमंतांचाच..?, NAAC मान्यता प्राप्त A++ महाविद्यालयात भाडेकरूंची चलती मात्र विद्यार्थी वाऱ्यावर !!
अमळनेर – न्याक A++ दर्जा प्राप्त प्रताप महाविद्यालयात शाळा बाह्य लोकांना जिमखाना खुला करण्यात आला असून विद्यार्थी वाऱ्यावर सोडले आहेत या बाबत तक्रार करून 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्या नंतर ‘आम्ही बाहेरील व्यक्तींकडून शुल्क आकारतो’ असे निर्लज्ज पणे सांगण्यात आले. चक्क महाविद्यालय प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांना 14 …
वत्साई एज्युकेशन सोसायटीने चालवलेल्या खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था(I.T.I) ला फिटर व इलेक्टरीशियन या ट्रेडच्या अतिरिक्त दोन तुकड्यांना शासनाकडून मान्यता
अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेला नुकतीच महाराष्ट्र शासन व DGT नवी दिल्ली यांनी अतिरिक्त फिटर व इलेक्टरीशियन या दोन ट्रेडला मान्यता प्रदान केली आहे. यामुळे आता संस्थेत प्रथम वर्षाला ४२ फिटर व ४२ इलेक्टरीशियन असे ८४ विध्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग यामुळे मोकळा झाला. संस्थेने ग्रामीण …
‘टोपी’ खालून सूत्रे हलविणारा बापजी’ बच्चा बच्चा कहता है, बापजी का हुकूम है..!
आरोपीभक्तांना आश्रय देणारा ‘गुरू’, मोकाट की मोक्कात..? अमळनेर पोलिसांचे पहिले पाऊल अभिनंदनीय…. अमळनेर – (प्रतिनिधी) येथील बाबा बोहरी खून प्रकरणातील संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार कैलास नवघरे, तौकिफ शेख, मुस्तफा शेख, तन्वीर शेख यांचेवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींना काल नाशिक मोक्का …
सोशल मीडियातील वाचक बंधू भगिनींनो,नमस्कार…
दिवस उजळला की आपल्याला गरज असते कोणत्यातरी माध्यमातून बातम्यांची ! कारण आजूबाजूला काय घडलं? किंवा काय घडतंय? काय घडणार? हे सारं कळण्यासाठी एकमेव मार्ग असतो तो म्हणजे बातम्यांचा… आणि आपली गरज लक्षात घेऊन आपल्या पर्यंत येत आहे ऑनलाईन बातम्यांचा एकमेव खबरीलाल….. ! “खबरीलाल की नजर हर खबर पर“ नमस्कार मंडळी, …
खबरीलाल चा गौप्यस्फोट… लफडेखोर विकास अधिकाऱ्याचे महीलांसोबत ‘कृष्ण लीला’..! घरना पोरे उघडा आणि याहीनले धाडात लुगडा.!!
अशा स्त्री लंपट डी.ओ.ला जोड्याने फोडावे, सुज्ञ महिलांचा आक्रोश..!!!अमळनेर – येथील तथाकथित विमा कंपनीचे काही लिंग पिसाट विकास अधिकारी रोजगार देण्याच्या बहाण्याने सुंदर महिलांना हेरून त्यांना किंवा त्यांच्या पतीराज यांना विमा प्रतिनिधी नेमून त्यांचे शोषण करीत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला विमा पॉलिसी च्या बहाण्याने घरी राबता वाढवला जातो. त्यामूळे …