ऊस शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे बुडवून चौधरी बंधूंनी उभारला बक्कळ पैसा : भागवत पाटील

बुच्चन लावून बाटली नंदुरबारला परत पाठवण्याची वेळ    अमळनेर (प्रतिनिधी) शहादा येथील साखर कारखान्यातील शेतकऱ्यांना फसवणाऱ्या चौधरी बंधूनी मात्र निवडणुकीसाठी बक्कळ पैसा उभारला. शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा पचवणाऱ्या चौधरी बंधूचे बुच्चन लावून बाटली नंदुरबारला परत पाठवण्याची वेळ आली असल्याचे मत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी व्यक्त केले आहे.  चौधरी बंधुना स्वतःच्या …

एकमेकांची उणीदुणी काढणारे आजी माजी आमदार नंतर जोपासतात आपापले हितसंबंध

महा विकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी केला संसनाटी आरोप   अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा निवडणुकीत आजी माजी आमदार एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. आता कार्यकर्त्यांची माथी भडकावणारे हे दोघे निवडणूक संपल्यावर आपापले हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप डॉ. अनिल शिंदे यांनी केला आहे.  सध्या चौधरी बंधूनी सूतगिरणीत भ्रष्टाचार केल्याचे पुरावे …

डॉ. अनिल शिंदे यांना निवडून दिल्यास तालुक्यात इंडस्ट्रियल हब निर्मिती करू

युवा उद्योजक वेदांशु पाटील यांची ग्वाही   अमळनेर (प्रतिनिधी) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बसणार असल्याने डॉ. अनिल शिंदे यांना निवडून दिल्यास तालुक्यात इंडस्ट्रियल हब तयार करून युवकांना मातृभूमीतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे युवा उद्योजक वेदांशु पाटील यांनी सांगितले आहे. अमळनेर तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या संधी शोधत पुणे, मुंबई, …

चौधरी बंधूची टेंडरमध्येही काळी करनी, दात पाडून उभारणार का सूतगिरणी..!

चौधरी बंधूचा टेंडरचाही कारनामा पैसा हडपल्यावर नंतर काढले टेंडर   कृ.ऊ.बा.सभापती अशोक आधार पाटील यांनी केला हल्लाबोल   अमळनेर (प्रतिनिधी) चौधरी बंधूनी सूतगिरणीच्या खात्यात दरोडा टाकुन ठणठण गोपाल करून ठेवत टेंडरमध्येही काळी करनी केली आहे. त्यामुळे त्यांना काय ते आता दात पाडून देत सूतगिरणी उभारणार आहेत का ? मुळातच आधी …

दिशाभूल करण्यासाठी विरोधकांडून वाटली जाताय डमी गुलाबी पत्रक

अमळनेर (प्रतिनिधी) विरोधकांना पराभव समोर दिसू लागला असून  मतदारांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांडून डमी गुलाबी पत्रक सर्वत्र वाटली जात आहेत, मात्र भूमिपुत्र अनिल पाटील यांचा बॅलेट मशीन वरील क्रमांक २ असून चिन्ह घड्याळ आहे. तरी त्यावरच मतदान करावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.         यासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष …

सत्तेत आल्यास महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना देणार प्रतिमाह ३००० रुपये,

महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महाविकास आघाडीला महिलांची पसंती   मतदारसंघातील माय माऊली देणार डॉ. शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद: रिता बाविस्कर    अमळनेर(प्रतिनिधी )महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याने महिला भगिनी महाविकास आघाडीलाच पसंती देत असून मतदारसंघातील माय माऊली डॉ. अनिल शिंदेंना मतदानरुपी आशीर्वाद देणार असल्याचे मत रा.कॉ. ग्रंथालय विभागाच्या पदाधिकारी रिता …

जुनी पेन्शन योजनेचा फायदा महाविकास आघाडीला होणार डॉ अनिल शिंदे यांनी केला दावा

अमळनेर (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळाचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात घेतला आहे. त्यामुळे याचा महायुतीला चांगलाच फटका बसणार आहे, त्यामुळे डॉ. अनिल शिंदे यांच्याकडे कर्मचारी आवश्यक वळतील, असा दावा डॉ अनिल शिंदे यांनी केला आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजे सरकारी कर्मचार्यासाठी असलेल्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनचा एक …

आजी माजी आमदारांच्या कर्तुत्वाची नाराजी मतदानातून बळीराजा दाखवणार

किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी केला दावा   अमळनेर (प्रतिनिधी)  गेल्या दहा वर्षात आजी माजी आमदारांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनतेची त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा परिणाम येत्या २० रोजी मतदानातून दिसून येणार आहे. बळीराजा त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देणार असल्याचा …

सामाईक भिंत बांधण्यावरून वाद, दोन मुलींसह चौघांनाही मारहाण

अमळनेर (प्रतिनिधी)  घराच्या सामाईक भिंतीच्या बांधकामावरून दोन कुटुंबात वाद होऊन चौघांना मारहाण केल्याची घटना ९ रोजी तालुक्यातील तासखेडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  यमुना उज्जैन पाटील (वय २२) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार ९ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या घराचे बांधकाम सुरू …

अमळनेर शहराची प्रतिमा सुधारण्यासाठी डॉ. अनिल शिंदे यांनाच निवडून द्यावे

काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी केले आवाहन   अमळनेर (प्रतिनिधी) शहरात दंगलीचे प्रमाण वाढून शहराच्या प्रतिमेला तडा गेला. घरफोडी, गुरेचोरी, अत्याचार आदी घटनात वाढ झाल्याने शहरात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांना निवडून द्यावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे …