प्राचार्य डॉ. पी. एस. व प्रा. डॉ. कविता पाटील यांचा पुढाकार अमळनेर (प्रतिनिधी) समाजकार्य विषयात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास डॉ. पी. एस. पाटील आणि प्रा. डॉ. कविता पाटील यांनी सुवर्णपदक जाहीर केले आहे. याबद्दल या दांपत्याचे कौतुक केले जात आहे. समाजकार्य विषयात ‘गोल्ड मेडल’ नसल्यामुळे विद्यार्थ्यांत तसेच या क्षेत्रातील …
शहरातील वाढीव सर्व मालमत्तांची फेरमोजणी करा : आमदार अनिल पाटील यांनी दिले आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील वाढीव सर्व मालमत्तांची फेरमोजणी करा व त्यांचे पूर्णपणे समाधान होत नाही तोपर्यंत कोणतीही वसुली अथवा अन्य निर्णय घेऊ नका. तसेच १० टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी तातडीने शासनाकडे पत्रव्यवहार करा, अशा सूचना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी पालिकेच्या आढावा बैठकीत दिल्या. तसेच यासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा …
पत्ते फेकून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करून राजीनाम्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिवेशनात पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तालुका महाविकास आघाडीच्या वतीने पत्ते फेकून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा केला निषेध करण्यात आला. तसेच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई …
खावटीची रक्कम न भरल्याने एकास १० महिन्यांची ठोठावली शिक्षा
अमळनेर (प्रतिनिधी) खावटीची रक्कम न भरल्याने एकास १० महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी येलमाने यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विलास दंगल मोरे (भिल) यांनी खावटीची रक्कम न भरल्याबाबत उज्वला विलास मोरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने ॲड. …
जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि सुरतच्या महिलेचे आढळले आधारकार्ड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जानवे जंगलात बकऱ्या चारणाऱ्या गुरख्यांना एक कवटी काही हाडे, वैजंताबेन भगवान भोई (वय ५०, रा. कुबेरनगर कतार गाम दरवाजा सुरत) या …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)* *23 जुलै – 2025* 🔖 *प्रश्न.1) आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ?* *उत्तर -* DRDO 🔖 *प्रश्न.2) नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली ?* …
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात अनेक महत्वपूर्ण तपासण्या मोफत करण्यात आल्या. एकूण …
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सोहळा
अमळनेर(प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, ही जबाबदारी म्हणूनच हा उपक्रम …
द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रा काढून साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड पथकाने त्यांना सॅल्यूट व टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या वेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या, ८१ वर्षांची वाटचाल म्हणजे एक गौरवशाली परंपरा आहे. …
अमळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयेश कोळींची बिनविरोध निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयेश कोळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांची निवड होताच समर्थकांनी जल्लोष केला. कोळी यांना लोकनियुक्त सरपंच इंजी. गिरीश पाटील यांचे सहकार्य लाभले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच इंजी.गिरीश सोनजी पाटील हे होते. मागील उपसरपंच विकास बोरसे यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर जागा रिक्त झाली होती. …