अमळनेर (प्रतिनिधी) घराचे बांधकाम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला पळून जाण्याचे सांगत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तालुक्यातील एकलहरे येथे १ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुलीने हा प्रकार आईवडिलांना सांगितल्याने ग्रामस्थांनी तरुणाला चांगलाच चोप दिला. तसेच पोलिसांत पोक्सो ऍक्टसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
#०१ जून चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……….. (Q१) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातील एअरपोर्टच्या नवीन टर्मिनल चे उद्घाटन केले आहे? उत्तर:- बिहार (Q२) कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर:- सद्गुरू …
शाळा, राजकीय,सामाजिक संस्थांनातर्फे लोकमाता, पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांना अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) लोकमाता, पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांची जयंती या वर्षी त्रिशताब्दी वर्ष संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जात आहे. यनिमित्ताने शाळा, सामाजिक संस्थांनातर्फे विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. ताडेपुरा सुबक प्रतिमा स्थापन ताडेपुरा येथील नागरीकांनी मोठी सुबक प्रतिमा स्थापन करून लोकमाता, पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांना …
सानेगुरुजी शाळेतील १९९४ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगला
अमळनेर (प्रतिनिधी) येथील सानेगुरुजी शाळेतील १९९४ च्या बॅचच्या ३० वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात साजरा करण्यात आला. पुन्हा वर्ग भरून उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी वर्गात बसून पुन्हा दिला शालेय आठवणींना उजाळा दिला. स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख होते. प्रवेशद्वारावरच मंगल वाद्यांनी शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. प्रार्थनेने स्नेहमेळाव्याला सुरुवात झाली. माजी …
३५ वर्षे सेवा केल्यानंतर निंबा शिंदे पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त
अमळनेर (प्रतिनिधी) येथील निंबा देवराम शिंदे ३५ वर्षे सेवा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले. यनिमित्ताने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी त्यांचा सत्कार केला. निंबा शिंदे यांनी तब्बल बारा वर्षे अमळनेर बस स्थानकावर आपले कर्तव्य बजावले. त्यांना तीन वर्षांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती. शिंदे अतिशय प्रमाणिक आणि निस्वार्थी …
अमळनेर तालुक्यातील 68 हजार 975 लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षाच !
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील 68 हजार 975 लाडक्या बहिणींना मे महिना अखेरही 11वा हप्ता मिळालेला नाही. हा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. तसेच मेचा हप्ता व वाढीव सहाशे रुपयाची रक्कम कधी मिळणार? अशी विचारणा लाडक्या बहिणी करीत आहेत. मात्र तालुका बालविकास प्रकल्प कार्यालयही या हप्त्याविषयी अनभिज्ञ आहे. याबाबत अधिक माहिती …
अमळनेर तालुक्याची आमसभा घेण्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाची एकमुखी मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) सत्ताधारी अंदाधुंद कारभार करीत असल्याचा आरोप करीत तालुक्याची ग्रामसभा झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मासिक बैठकीत केली. तसेच आपण यापुढे प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पक्षांतर वाटचालीत बऱ्याच जणांनी पक्षांतर केल्यानंतर राष्ट्रवादीची मासिक सभा माजी आमदार डॉ.बी एस. …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🔷 चालू घडामोडी :- 31 मे 2025 ◆ जागतिक भूक दिन दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. ◆ द हंगर प्रोजेक्ट या संस्थेने 2011 मध्ये जागतिक भूक दिन सुरू केला होता. ◆ जागतिक भूक दिन 2024 ची थीम “संपन्न माता. समृद्ध जग”[“Triving Mothers, Thriving World”] …
अमळनेरसह परिसरात 17 जून नंतरच पडेल पेरणीलायक पाऊस : पंजाब डक यांचे संकेत
अमळनेर भेटीत दिले शेतकरी बांधवांसाठी मौलिक माहिती अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यासह जळगाव जिल्हा परिसरात 17 जून नंतरच पेरणीलायक पाऊस पडणार असून तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे स्पष्ट संकेत सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अमळनेर भेटीत दिले. पंजाब डक हे प्रसिद्ध हवामान अंदाज देणारे व्यक्तिमत्व आहेत. ते त्यांच्या …
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आज अमळनेरातून निघणार शोभायात्रा
अमळनेर (प्रतिनिधी) सकल धनगर समाजातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील सकल धनगर समाजातर्फे दि. 31 मे रोजी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा दुपारी 4 वाजता चोपडा नाका येथून निघून रात्री 8 वाजता बस स्थानक चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकावर पोहोचणार आहे. शोभायात्रा समारोपच्या ठिकाणी माजी मंत्री …