अमळनेर – न्याक A++ दर्जा प्राप्त प्रताप महाविद्यालयात शाळा बाह्य लोकांना जिमखाना खुला करण्यात आला असून विद्यार्थी वाऱ्यावर सोडले आहेत या बाबत तक्रार करून 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिल्या नंतर ‘आम्ही बाहेरील व्यक्तींकडून शुल्क आकारतो’ असे निर्लज्ज पणे सांगण्यात आले. चक्क महाविद्यालय प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांना 14 …
वत्साई एज्युकेशन सोसायटीने चालवलेल्या खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था(I.T.I) ला फिटर व इलेक्टरीशियन या ट्रेडच्या अतिरिक्त दोन तुकड्यांना शासनाकडून मान्यता
अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेला नुकतीच महाराष्ट्र शासन व DGT नवी दिल्ली यांनी अतिरिक्त फिटर व इलेक्टरीशियन या दोन ट्रेडला मान्यता प्रदान केली आहे. यामुळे आता संस्थेत प्रथम वर्षाला ४२ फिटर व ४२ इलेक्टरीशियन असे ८४ विध्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग यामुळे मोकळा झाला. संस्थेने ग्रामीण …
‘टोपी’ खालून सूत्रे हलविणारा बापजी’ बच्चा बच्चा कहता है, बापजी का हुकूम है..!
आरोपीभक्तांना आश्रय देणारा ‘गुरू’, मोकाट की मोक्कात..? अमळनेर पोलिसांचे पहिले पाऊल अभिनंदनीय…. अमळनेर – (प्रतिनिधी) येथील बाबा बोहरी खून प्रकरणातील संशयित आरोपी अट्टल गुन्हेगार कैलास नवघरे, तौकिफ शेख, मुस्तफा शेख, तन्वीर शेख यांचेवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींना काल नाशिक मोक्का …
सोशल मीडियातील वाचक बंधू भगिनींनो,नमस्कार…
दिवस उजळला की आपल्याला गरज असते कोणत्यातरी माध्यमातून बातम्यांची ! कारण आजूबाजूला काय घडलं? किंवा काय घडतंय? काय घडणार? हे सारं कळण्यासाठी एकमेव मार्ग असतो तो म्हणजे बातम्यांचा… आणि आपली गरज लक्षात घेऊन आपल्या पर्यंत येत आहे ऑनलाईन बातम्यांचा एकमेव खबरीलाल….. ! “खबरीलाल की नजर हर खबर पर“ नमस्कार मंडळी, …
खबरीलाल चा गौप्यस्फोट… लफडेखोर विकास अधिकाऱ्याचे महीलांसोबत ‘कृष्ण लीला’..! घरना पोरे उघडा आणि याहीनले धाडात लुगडा.!!
अशा स्त्री लंपट डी.ओ.ला जोड्याने फोडावे, सुज्ञ महिलांचा आक्रोश..!!!अमळनेर – येथील तथाकथित विमा कंपनीचे काही लिंग पिसाट विकास अधिकारी रोजगार देण्याच्या बहाण्याने सुंदर महिलांना हेरून त्यांना किंवा त्यांच्या पतीराज यांना विमा प्रतिनिधी नेमून त्यांचे शोषण करीत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला विमा पॉलिसी च्या बहाण्याने घरी राबता वाढवला जातो. त्यामूळे …