स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*   *23 जुलै – 2025*   🔖 *प्रश्न.1) आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ?*   *उत्तर -* DRDO   🔖 *प्रश्न.2) नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली ?*   …

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात अनेक महत्वपूर्ण तपासण्या मोफत करण्यात आल्या. एकूण …

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सोहळा

अमळनेर(प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक बांधिलकी जपत अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, ही जबाबदारी म्हणूनच हा उपक्रम …

द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रा काढून साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड पथकाने त्यांना सॅल्यूट व टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या वेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या, ८१ वर्षांची वाटचाल म्हणजे एक गौरवशाली परंपरा आहे. …

अमळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयेश कोळींची बिनविरोध निवड

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयेश कोळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांची निवड होताच समर्थकांनी जल्लोष केला. कोळी यांना लोकनियुक्त सरपंच इंजी. गिरीश पाटील यांचे सहकार्य लाभले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच इंजी.गिरीश सोनजी पाटील हे होते. मागील उपसरपंच विकास बोरसे यांनी राजीनामा दिल्यामुळे सदर जागा रिक्त झाली होती. …

के.डी.गायकवाड विद्यालयात पालक सभा उत्साहात

अमळनेर (प्रतिनिधी) के. डी. गायकवाड माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात पालक सभा झाली. विद्यार्थी यांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाकडे कसे लक्ष द्यावे तसेच पालकाच्या समस्याचे निराकरण मुख्याध्यापक यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. व्ही. नेतकर होते. पालक सभेत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष ए. व्ही. नेतकर तर उपाध्यक्ष पालकमधून सिताराम महादू …

अरुण पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल शहराध्यक्षपदी अरुण इच्छाराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी ही नियुक्ती केली आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. …

शहरातील खुल्या भूखंडांची त्वरित स्वच्छता करण्याची होतेय मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील खुल्या भूखंडातील पडलेली झाडे, तोडलेल्या फांद्या, काडी कचरा, रस्त्यावर घाण पडली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे साहित्य त्वरित उचलण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अमळनेर पालिकेचा स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. मात्र शहरातील काही भागात नियमित स्वच्छता केली जाते. काही खुले …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर

अमळनेर (प्रतिनिधी) भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी “महा रक्तदान शिबिर’ घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अमळनेर शहर मंडल, जानवे मंडल व पातोंडे मंडल येथे एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यात आले. हा उपक्रम खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला.  प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा भैरवी …

मंगरूळ येथील माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा  विषयावर मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय येथे सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील अस्मिता पाटील, श्वेता चौधरी यांनी आपल्या सकाळच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे कशाप्रकारे घडतात. त्यापासून आपण कसे वाचावे, जसे की ओ.टी.पी. फ्रॉड, ए.पी.के. फाईल फ्रॉड, कोणत्याही …