अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अरविंद यशवंत पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी हिरालाल वंजारी यांची एक मताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.
या वेळी सोसायटीचे भास्करराव पाटील, भूषण पाटील शिवाजी पाटील, मोरसिंग वंजारी, स्वप्निल पाटील, मुरलीधर पाटील, शालिक पाटील आदी उपस्थित होते. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले.
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1125/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट