*12 जुलै – 2025*
🔖 *प्रश्न.1) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला ?*
(27 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार )
*उत्तर -* नामिबिया
🔖 *प्रश्न.2) मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* सिंदूर
🔖 *प्रश्न.3) सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये भारताच्या डी गुकेश ने कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* तिसरे
🔖 *प्रश्न.4) सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?*
*उत्तर -* मॅग्नस कार्लसन
🔖 *प्रश्न.5) अलिकडेच टायफून डॅनस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे ?*
*उत्तर -* तैवान
🔖 *प्रश्न.6) राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये (परख) महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* आठवे
🔖 *प्रश्न.7) राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये (परख) कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* पंजाब
🔖 *प्रश्न.8) इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* पुणे
🔖 *प्रश्न.9) आईसीसी (ICC) कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे ?*
*उत्तर -* जो रूट
🔖 *प्रश्न.10) ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिल ने कितव्या स्थानावर झेप घेतली आहे ?*
*उत्तर -* ६ व्या
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: 📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
01. भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक हैद्राबाद येथे असून त्याचे नाव काय आहे?
* *उत्तर – सबरंग*
02. भारताचे पहिले ट्रान्सगेंड क्लिनिक हैद्राबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे?
* *उत्तर – टाटा समूह*
03. कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे?
* *उत्तर – सुकन्या सोनोवाल*
04. कोणत्या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन निवड झाली आहे?
* *उत्तर – २०२५-२७*
05. नीरज चोप्रा ने बंगळुरू येथे आयोजित NC क्लासिक भालाफेक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे?
* *उत्तर – ८६.१८*
06. CA फायनल परीक्षेत देशात कोणी प्रथम क्रमांक पटकविला आहे?
* *उत्तर – राजन काबरा*
07. कोणत्या ठिकाणचा राजन काबरा CA परीक्षेत देशात पहिला आला आहे?
* *उत्तर – छत्रपती संभाजीनगर*
08. अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे?
* *उत्तर – एलॉन मस्क*
9. दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कोठे होत आहेत?
* *उत्तर – अस्ताना*
10. एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे?
* *उत्तर – अमेरिका पार्टी*
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
: *विधानसभा लक्षवेधी ✓*
1) विद्यार्थी अपघात विमा योजना; नुकसान भरपाई जलद देणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
2) अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही – शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
3) राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार, ५० लाख कुटुंबांना लाभ होणार
4) विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5) ऑनलाईन गेम्सवर विनियमनासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार – राज्यमंत्री पंकज भोयर
6) अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
7) पीक विमा उतरवला नाही म्हणून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल
8) जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियाकरिता बार्टीमार्फत डिजिटल सेवा सुविधा उपलब्ध – टोल फ्री क्रमांक: 1800 120 8040, व्हॉट्सअॅप हेल्पडेस्क नंबर : 9404999452, ई-मेल : helpdesk@barti.in
9) राज्यात सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीमधील कर आकारणीबाबत सर्वेक्षण करणार – मंत्री उदय सामंत
10) भरती प्रक्रियेतील दिव्यांग बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई – मंत्री उदय सामंत
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98000/-.22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1110/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट