अमळनेरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ ७ फेब्रुवारी रोजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *