अमळनेर (प्रतिनिधी) जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधारार्थ शुक्रवारी रात्री मुस्लिम समाज बांधवानी कसाली मोहल्ला येथे हजरत चाँनशा वली जवळ पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिन्दा बाद, ची जोरदार घोषणा देत, शहीद जवानांना श्रद्धांजलि अर्पण केली, व सर्व मुस्लिम बंधुनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला,
यावेळी नगरसेवक हाजी शेखा मिस्त्री,फिरोज मिस्तरी, सत्तार मास्टर,एड़ शकिल क़ाज़ी, हाजी करिम सेठ, हाजी दबीर पठाण, गुलामनबी, वसीम पठान, आबिद सय्यद ज़ाकिर पठान, इब्राहीम शेख, रफिकमिस्त्री, रफ़ीक़ शेख,अखलाक शेख, फरान शेख ,शोएब सय्यद, अब्बु मिस्त्री ,सईद शेख, मोहम्मद गौस, फैज़ान शेख जोईब इस्माइल पहलवान, पत्रकार आबिद शेख ,मुन्नाशेख आदि उपस्थित होते.