अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व. आबासो एस एस पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देऊन भ्याड हल्ल्याचा निषेध करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सामूहिक वीरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील, उपशिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.