अमळनेर(प्रतिनिधी )शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर सौ अपर्णाताई मुठ्ठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी परेड करून ध्वजास मानवंदना दिली. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, नृत्य व नाटक सादर करून स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली. कार्यक्रमादरम्यान शाळेत विविध स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वाटप करून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मार्गदर्शक श्री बजरंग अग्रवाल, चेअरमन श्री डी डी पाटील, संस्थापक अध्यक्ष श्री नीरज अग्रवाल, डॉक्टर अनिल शिंदे, अध्यक्षा सौ सितीका अग्रवाल, सदस्या सौ ममता अग्रवाल, सौ आचल अग्रवाल व मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अपर्णाताई मुट्ठे व डॉक्टर अनिल शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व पालकांचे आभार मानले.
Read Next
17 hours ago
करणखेडा येथे तलाठी नियुक्त न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा
18 hours ago
गुलालाची उधळणकरीत ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप
18 hours ago
मिरवणुकीत विघ्न आणणाऱ्या आरोपीच्या अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
18 hours ago
राजे शिवाजी गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद
18 hours ago
मजुरांची भांडे वाटप यंत्रणा कोलमडल्याने महिला तीन दिवसांपासून मुक्कामी
18 hours ago
शांतीदूतांमुळे अमळनेरला यंदा ‘श्रीं’चे झाले विसर्जन शांततेत!
3 days ago
मामाच्या गावाहून घरी येताना मुडी प्र. डांगरी येथील तरुणाने तापी नदीत आत्महत्या
3 days ago
प्रताप कॉलेजात अमळनेर तालुका कुस्तीगीर संघची निवड चाचणी स्पर्धा रंगली
3 days ago
गणेश विसर्जन मिरवणूक मिरवणुकीवर हॅन्डी कॅमेरे आणि दोन ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर
3 days ago
महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा मानद अध्यक्षपदी विजय माळी यांची निवड
Related Articles
Check Also
Close