ब्रेकिंग न्यूज…….

अमळनेरात पुन्हा शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना; लिंग पिसाट “दिप्या” मास्तरल्याचा शेतमजूर महिलेवर बलात्कार…

गुरु साक्षात परंब्रम्ह म्हणजेच गुरुला देवाच्या ठिकाणी स्थान दिलं जातं. मात्र, अमळनेर तालुक्याच्या एका विद्यालयातील नराधमानं शेतातील “त्या” गरीब मजूर महिलेवर अत्याचार करून काळीमा फासलीय.
२ दिवस अगोदर घडलेली घटनेत शेतमजूर महिलेवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील बाजार पेठेच्या गावाजवळ शेतात घडली.
संबंधित पीडित महिला गरीब कुटुंबातील असून ती महीला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याकरिता गेली असता तिच्या नवऱ्यासह नातेवाईकांवर पडद्याआड संपलेला पुढाऱ्याने आणि खबरीलाल योग्य वेळी नाव उघड करेल अश्या व्यक्तींनी दबावतंत्र आणत काही मोठी आर्थिक देवाण घेवाणाचा व्यवहार पूर्ण करून त्या पिडीतीने तक्रार देण्यास नकार देत हा लिंग पिसाट”मास्तर” त्या बलात्काराच्या गुन्हातून मोकाट सांड सुटलेला असला तरीही या प्रकरणाबाबत खबरीलाल पुरावे गोळा करीत असून त्या प्रकरणाचा थेट पाठपुरावा करून त्या मास्तरला जनतेसमोर उघडानागडा करेल हे आपणास सांगणे नको….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *