खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी देवा लांडगे यांची नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी देविदास लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर अध्यक्ष विजय राजपूत यांनी ही नियुक्ती केली आहे.

याप्रसंगी माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे, उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस समाधान पाटील, संजय पाटील , अभिषेक पाटील ,अमोल पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, भाजयु मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे यांनी स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button