अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मुडी येथील श्री.गौरव उदयराव पाटील यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, आमदार डाॅ सतिश पाटील, मा.पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे संचालक श्री अनिल भाईदास पाटील,जि.प.सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ तिलोत्तमा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम सर, शिवाजीराव पाटील, कृ.उ.बा.स.चे संचालक श्री विजय प्रभाकर पाटील, पं.स.सदस्य विनोद जाधव, निवृत्ती बागुल, प्रविण वसंतराव पाटील, कामगार नेते एल.टी.पाटील, डांगरीचे सरपंच अनिल शिसोदे, युवक शहराध्यक्ष संतोष पाटील, तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, विद्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष भुषण भदाणे, विद्यार्थी शहराध्यक्ष सुनिल शिंपी, राहुल गोत्राळ यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.