स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

*🎯 3 जून; चालू घडामोडी 🎯*

1) महाराष्ट्र राज्यात कैद्याना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबविण्यात आला आहे?
✅ *पुणे*

2) महाराष्ट्र राज्यातील नुकतेच भूमिपूजन झालेले निळवंडे धरण कोणत्या जिल्यात आहे?
✅ *अहमदनगर*

3) सहकारी संस्थामधील अक्रियाशील सभासदांना निवडणूक लढण्यास कोणत्या राज्याने बंदी घातली आहे?
✅ *महाराष्ट्र*

4) सरकारने UCO बँकेचे MD म्हणून कोणाची नियुक्ती केली?
✅ *अश्वनी कुमार*

5) सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECI) च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे?
✅ *अजय यादव*

6) 01 जूनपासून भारत-EU कनेक्टिव्हिटी परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे?
✅ *मेघालय*

7) आर्थिक वर्षे २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत कृषी क्षेत्रात किती वाढ नोंदवली आहे?
✅ *५.५%*

8) जगभरात १ जून हा कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?
✅ *जागतिक दूध दिन*

9) कोणत्या देशाने मल्लीगयाँग-१ या उपग्रहाचे केलेले प्रक्षेपण अयशस्वी ठरले?
✅ *उत्तर कोरिया*

10) वेद कुमारी घई यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्या एक प्रसिध्द…… होत्या?
✅  *संस्कृत अभ्यासक*

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

➖➖➖➖➖➖➖➖➖
*🎯 जून; चालू घडामोडी 🎯*

1) नुकतेच अहमदनगर जिल्ह्याला कोणाचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे?
✅ *अहिल्याबाई होळकर*

2) “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना कोणत्या राज्य सरकारची योजना आहे?
✅ *महाराष्ट्र*

3) नुकतेच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणी शपथ घेतली?
✅ *प्रवीण कुमार श्रीवास्तव*

4) हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे 28 वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *श्री रामचंद्र राव*

5) मॉन्ट्रियल, कॅनडातील आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अंगशुमाली रस्तोगी*

6) बोला टिनुबू यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली?
✅ *नायरेजिया*

7) जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत भारतातील शहरी बेरोजगारी किती टक्यापर्यंत घसरली?
✅ *6.8%*

8) CAVA महिला चॅलेंज कप 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले?
✅ *भारत*

9) नुकतेच प्रकाशित झालेल्या ‘एनटीआर: अ पॉलिटिकल बायोग्राफी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ *रामचंद्र मूर्ती कोंडुभटला*

10) जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?
✅ *31 मे*

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️ *घटना समितीतील महत्वाच्या समित्या* ❇️

1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू

3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल

5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल

6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

❇️ *घटना आणि देशातील पहिले राज्य* ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅विभिन्न खेल तथा उनसे सम्बद्ध  ट्रॉफियां

⧠ “हॉकी” भारत के राष्ट्रीय खेल हॉकी सेे संबंधित कप व ट्राफी
◎ आगा खाँ कप
◎ बेगम रसूल ट्रॉफी (महिला)
◎ महाराजा रणजीत सिंह गोल्ड कप
◎ नेहरू ट्रॉफी
◎ सिंधिया गोल्ड कप
◎ मुरुगप्पा गोल्ड कप
◎ वेलिंग्टन कप
◎ इंदिरा गांधी गोल्ड कप
◎ बेटन कप
◎ लेडी रतन टाटा ट्रॉफी ( महिला)
◎ गुरुनानक चैम्पियनशिप (महिला)
◎ ध्यानचन्द ट्रॉफी
◎ रंगास्वामी कप

⧠ “फुटबॉल” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ डूरंड कप
◎ रोवर्स कप
◎ डी० सी० एम० ट्रॉफी
◎ वी० सी० रॉय ट्रॉफी (राष्ट्रीय चैम्पियनशिप)
◎ संतोष ट्रॉफी (राष्ट्रीय चैम्पियनशिप)
◎ आई० एफ० ए० शील्ड
◎ सुब्रतो मुखर्जी कप
◎ सर आशुतोष मुखर्जी ट्रॉफी
◎ मर्डेका कप

⧠ “क्रिकेट” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ दिलीप ट्रॉफी
◎ सी० के० नायडू ट्रॉफी
◎ रानी झाँसी ट्रॉफी
◎ देवधर ट्रॉफी
◎ रणजी ट्रॉफी (राष्ट्रीय चैम्पियनशिप)
◎ ईरानी ट्रॉफी
◎ जी०डी० बिड़ला ट्रॉफी
◎ रोहिन्टन बारिया ट्रॉफी

⧠ “टेबल टेनिस” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ बनविले कप (पुरुष)
◎ जय लक्ष्मी कप (महिला)
◎ राजकुमारी चेलैन्ज कप (जूनियर महिला)
◎ रामानुज ट्रॉफी (जूनियर पुरुष)

⧠ “बैडमिंटन” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ नारंग कप
◎ चड्ढा कप
◎ अमृत दीवान कप

⧠ “बास्केटबॉल” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ बंगलौर व्ल्यूज चेलैन्ज कप
◎ नेहरू कप
◎ फेडरेशन कप

⧠ “ब्रिज” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ रामनिवास रुइया
◎ चेलैन्ज गोल्ड ट्रॉफी
◎ होल्कर ट्रॉफी

⧠ “पोलो” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ ऐजार कप
◎ पृथ्वीपाल सिंह कप
◎ राधा मोहन कप
◎ क्लासिक कप

⧠ “गोल्फ” से संबंधित कप व ट्रॉफी
◎ राइडर कप
◎ स्किट कप
◎ इन हिल कप
◎ वाकर कप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *