खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मारवड पोलिस ठाण्यात सपोनि शितकुमार नाईक झाले रूजू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षकपदी शीतलकुमार नाईक यांनी सोमवारी संध्याकाळी सात वाजता पदभार स्वीकारला.
मारवडचे सपोनि जयेश खलाणे यांची धूळे येथे विंनती बदली झालेली आहे. त्यांच्या जागेवर शितलकुमार नाईक यांची नियुक्ती झाली आहे. ते साडेतीन वर्षांपासून रावेर येथे नियुक्तीस होते. त्याठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगल्याप्रकारे हाताळलेली होती.कोरोनाा काळात रावेर येथे जी मोठी दंगल घडली होती त्यात शितलकुमार यांनी हवेत फायरींग करून अनेकांचा जिव वाचविला होता. त्यामूळे पुढील होणाऱ्या घटनेवरती बारकाईने नजर ठेवून होते व दंगल कार्यकाळात पोलिस प्रशासनाची मोठी जबाबदारी पार पाडली होती म्हणून त्यांना रावेरला साडेतीन वर्षाचा मोठा कार्यकाळ मिळाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button