स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

🔥 पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल

✍ राष्ट्रपती  – 5 वर्ष

✍ उपराष्ट्रपती  –  5 वर्ष

✍ राज्यपाल – राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत

✅ पंतप्रधान – 5 वर्ष

✅ लोकसभा अध्यक्ष – 5 वर्ष

✅ लोकसभा सदस्य  – 5 वर्ष

✅ राज्यसभा सभापती – 5 वर्ष

✅ राज्यसभा सदस्य – 6 वर्ष

✅ राज्यसभा – कायमस्वरुपी स्थायी

✅ महालेखापाल – 6 वर्ष

✅ महान्यायवादी – राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत

✅ मुख्यमंत्री – 5 वर्ष

✅ विधानसभा – 5 वर्ष

✅ विधानसभा सदस्य – 5 वर्ष

✅ विधान परिषद सदस्य – 6 वर्ष

✅ विधान परिषद – कायमस्वरुपी ( स्थायी )

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – 65 वर्ष वयापर्यंत

✍उच्च न्यायालयाचे न्यायाधीश – 62 वर्ष वयापर्यंत

✍कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश – 60 वर्ष वयापर्यंत

✍ UPSC अध्यक्ष व सदस्य – 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

✍ MPSC अध्यक्ष व सदस्य – 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )

ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर  नक्की शेयर करा

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🟠 *भारतातील जनक विषयी माहिती* 🟠

🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
.

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

🟠 *चालू घडामोडी :- 03 मे 2023* 🟠

◆ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या कलम 142 नुसार जोडप्यांना घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे.

◆ NEP 2020 चा भाग म्हणून CBSE ने इयत्ता 6 ते 8 च्या अभ्यासक्रमात कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी अलीकडेच कारगिलमधील एका प्रकल्पासाठी सरकारी अनुदान जाहीर केले आहे.

◆ मार्गेरिटा डेला व्हॅले यांची व्होडाफोनच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ व्हेनेसा हडसन यांची क्वांटास एअरवेज लिमिटेडची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ AI ‘गॉडफादर’ म्हणून प्रख्यात असलेले जेफ्री हिंटन यांनी Google सोडले.

◆ जागतिक अस्थमा दिन 2 मे रोजी साजरा करण्यात आला.

◆ HDFC बँकेने त्यांच्या एजंट आणि भागीदारांसाठी डिजिटल वितरण प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.

◆ Apple आणि Google भितीदायक ट्रॅकिंग डावपेचांचा सामना करण्यासाठी करार केला.

◆ वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2023 मध्ये भारत 161 क्रमांकावर आहे.

◆ 2022 मध्ये अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

◆ तुरुंगात असलेल्या तीन इराणी महिला पत्रकारांना संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.

◆ लुका ब्रेसेलने स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

◆ ओडिशाने भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व 2033 पर्यंत वाढवले ​​आहे.

◆ BRO ने 64 व्या BRO दिवसाच्या समारंभाचा एक भाग म्हणून “एकता ईवम् श्रद्धांजली अभियान” आयोजित केले.

◆ स्वदेशी ADC-151 ची DRDO आणि भारतीय नौदलाने यशस्वी पहिली चाचणी घेतली.

◆ भारताची पहिली महिला राफेल पायलट शिवांगी सिंग फ्रान्समध्ये सरावाचा भाग असेल.

◆ अमिताभ कांत यांनी “मेड इन इंडिया: 75 इयर्स ऑफ बिझनेस अँड एंटरप्राइज” हे नवीन पुस्तक लिहिले आहे.

◆ दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 3 मे रोजी साजरा केला जातो.

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या अभ्यासानुसार पुढील पाच वर्षांत भारतीय रोजगार बाजारपेठेत 22% मंदी येण्याची अपेक्षा आहे.

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🎯एप्रिल चालू घडामोडी 🎯**

1) अहमदनगरची महीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली
*भाग्यश्री फंड*

2) महाराष्ट्र राज्यात कोठे राष्ट्रीय कर्करोग इन्स्टिट्यूट चे लोकार्पण झाले आहे?
✅ *नागपूर*

3) 2023 च्या गोल्डमन पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *अलेस्सांद्रा कोरप*

4) ‘लॅटिन वुमन ऑफ द इयर’ पुरस्कार कोणाला मिळाला?
✅ *गायिका शकीरा*

5) भारतात 3-4 जुलै रोजी कोणत्या ठिकाणी SCO शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले?
✅ *नवी दिल्ली*

6) 2022 मध्ये कोणता देश ADB अनुदानित कार्यक्रमांचा सर्वात मोठा प्राप्तकर्ता बनला आहे?
✅ *पाकिस्तान*

7) भारत दौऱ्यावर आलेले ली शांगफू हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत?
✅ *चीन*

8) भारत आणि चीन संरक्षण मंत्र्याची द्विपक्षीय बैठक कोठे पार पडली?
✅ *लडाख*

9) एस.जयशंकर हे कोणत्या देशाला भेट देणारे भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री ठरले आहेत?
✅ *कोलंबीया*

10) जागतिक सुरक्षा आणि आरोग्य दिन केव्हां साजरा केला जातो?
✅ *28 एप्रिल*
➖➖➖➖➖➖➖
🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *