अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे करुणा क्लब ,राष्ट्रीय करुणा की कथाएँ परिक्षेला ७० विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता.त्यापैकी ३६ विद्यार्थिनीना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थितीत करुणा क्लबचे महाराष्ट्र प्रमुख कस्तूरीचंद बाफना जळगाव जिल्हा सचिव दिनेश पालवे ,मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे, उपमुख्याध्यापक डी.एच.ठाकुर,करुणा शिक्षिका एल.व्ही.घ्यार उपस्थित होते.सूत्रसंचालन के.पी.सनेर यांनी तर आभार विनोद कदम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु भगिनींचे सहकार्य लाभले.