अमळनेर -अमळनेर येथील कंजरवाडा येथे अमळनेर पोलिसांची कारवाईत गावठी दारू भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. अवैधरित्या धंदा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण, प्रमोद बागडे, रवि पाटील, किशोर पाटील, योगेश पाटील, विजय साळुंखे, योगेश चिंचोले,नाजिमा पिंजारी,रेखा ईशी, या पथकाने कारवाई केली आहे.