खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

श्री वरणेश्वर महादेव मंदिर परिसरात बसवण्यात येणार्‍या घंटाची 18 रोजी मिरवणूक

अमळनेर (प्रतिनिधी) महाशिवरात्री निमित्त श्री वरणेश्वर महादेव मंदिर परिसरात घंटा बसवण्यात येणार असून या घंटाची 18 रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
श्री वरणेश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरत असते. एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे या देवस्थानात सर्व शिवभक्तांनी वर्गणी करून 103 किलोची एक घंटा, 21 किलोची एक घंटा व 11 किलोची एक घंटा असे फार मोठ्या घंटा आलेले आहेत. या सर्व घंट्यांची मिरवणूक दिनांक 18/2/2023 शनिवारी महाशिवरात्री निमित्त वाडी संस्थान पासून सराफ बाजार दगडी दरवाजा फरशी रोड वरून श्री वर्णेश्वर मंदिर येथे जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी या मिरवणुकीत उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button