:
Marathi vyakaran 🔝🔝🔝 Questions 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
1)’तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या कारकार्थ ओळखा. अधोरेखित शब्द – पायी
1) कर्ता
2) अपादान
3) करण✅
4) अधिकरण
२)पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा.
1) कवि✅
2) दूध
3) काम
4) झाड
३)प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा.
1) महादेव; तोंडपाठ✅
2) प्रतिक्षण; आजन्म
3) प्रतिक्षण; महादेव
4) आजन्म; तोंडपाठ
४)’पक्षी आकाशात उडाला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) भावे प्रयोग
2) कर्मणी प्रयोग
3) सकर्मक कर्तरी प्रयोग
4) अकर्मक कर्तरी प्रयोग✅
‘५)जेवताना सावकाश जेवावे.’
1) स्थिती दर्शक
2) गतिदर्शक
3) रीतिवाचक✅
4) निश्चयार्थक
६)कानडी शब्द ओळखा.
1) पीठ
2) किल्ली✅
3) भाई
4) यापैकी कोणताच नाही
७)संयुक्त वाक्य ओळखा.
1) मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही
2) मला ताप आला आहे म्हणून मी शाळेस जाणार नाही✅
3) मला ताप आला आहे. मी शाळेत जाणार नाही
4) मी शाळेत जाणार नाही. मला ताप आला आहे.
https://t.me/maharastra1police2talatibharti
8)खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा ?
तू कोणत्या तरी एकाच देवाला भज.
1) तू
2) एकाच
3) भज✅
4) कोणत्यातरी
९) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा.
अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? (अधोरेखित शब्द – वाहती)
1) धातुसाधित विशेषण✅
2) नामसाधित विशेषण
3) संख्या विशेषण
4) धातुसाधित नाम
10) ‘हेला’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा.
1) गाय
2) शेळी
3) म्हैस✅
4) कुत्री
MEA:
❇️ चालू घडामोडी 2023 ❇️
◆ पंतप्रदान मोदींनी बेंगळुरूमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 चे उद्घाटन केले.
◆ जमैकामध्ये मुख्यालय असलेल्या ISA ने अधिकृतपणे भारताला “पायनियर गुंतवणूकदार” म्हणून नियुक्त केले आहे.
◆ केंद्र सरकारने PM-KUSUM योजना मार्च 2026 पर्यंत वाढवली.
◆ भूपेंद्र यादव यांनी पाणथळ जमीन संवर्धनासाठी ‘सेव्ह वेटलँड्स मोहीम’ सुरू केली.
◆ यया त्सो हे लडाखचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ असेल.
◆ केरळ पुढील 2 वर्षांत ग्रीन हायड्रोजन हब तयार करणार आहे.
◆ ग्रीन बॉण्ड्स लाँच करणारी इंदोर ही पहिली नागरी संस्था आहे.
◆ हरियाणातील 36 व्या सूरजकुंड हस्तशिल्प मेळ्याचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
◆ दिल्ली बाल हक्क संस्थेने ‘बाल मित्र’ या व्हॉट्सअँप चॅटबॉट सेवेचे अनावरण केले.
◆ आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत भारताने श्रीलंकेला 50 बसेस दिल्या.
◆ हार्वर्ड लॉ रिव्ह्यूच्या अध्यक्षपदी भारतीय-अमेरिकन अप्सरा अय्यर यांची निवड झाली आहे.
◆ जानेवारीमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर चार महिन्यांच्या नीचांकी 7.14% वर घसरला.
◆ भारत आणि युरोपियन युनियन (EU) ने ‘ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल’ अंतर्गत तीन कार्यकारी गट स्थापन करण्याची घोषणा केली.
◆ रिलायन्सने हेवी-ड्युटी ट्रकसाठी भारतातील पहिले हायड्रोजन-चालित तंत्रज्ञानाचे अनावरण केले.
◆ 2023 ची पहिली युथ 20 स्थापना बैठक गुवाहाटी येथे सुरू झाली.
◆ 6वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था (SAI) च्या नेत्यांची बैठक लखनौ येथे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) द्वारे आयोजित केली जात आहे.
◆ कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी पाच क्रीडापटूंना नामांकन देण्यात आले.
◆ ऑस्ट्रेलियाचा अँरॉन फिंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.
◆ नेपाळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय क्रिकेटपटू मॉन्टी देसाई यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
◆ राफेल वराणेने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.
◆ संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाने 2022 मध्ये इतर कोणत्याही वर्षाच्या तुलनेत अधिक बिटकॉइन मालमत्ता चोरली.
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमकुरू येथे HAL हेलिकॉप्टर कारखाना राष्ट्राला समर्पित केला.
◆ MeitY ने PayU’s LazyPay, Kishsht सारख्या गैर-चायनीज अँप्ससह कर्ज अँप्सवर बंदी घातली.
◆ यूएस स्पेस एजन्सी नासाचे “ऑल-इलेक्ट्रिक” विमान X-57 लवकरच उड्डाणासाठी सज्ज आहे.
◆ मायक्रोसॉफ्टच्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने एआय चॅटबॉट ‘बार्ड’ सादर केला आहे.
:
🌐 *Questions*
🎯 *भारताने पुन्हा ‘कोणत्या देशासोबत 100 हून अधिक चित्ते हस्तांतरित करण्याचा करार केला आहे ?*
👉 दक्षिण आफ्रिका
🎯 *जगातील पहिल्या फोटोनिक आधारित क्वाँटम संगणकाचे व्यावसायिकीकरण कोणता देश करणार आहे ?*
👉 कॅनडा
🎯 *चीन भारतीय सीमेजवळ कोणत्या नदीवर धरण बांधत आहे ?*
👉 माब्जा झांगबो
🎯 *टोयोटाने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली* *आहे ?*
👉 कोजी सातो
🎯 *संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 20bps ने कमी करून किती केला ?*
👉 5.8 टक्के
🎯 *आंतरसरकारी तांत्रिक कार्यगटाच्या 12व्या सत्रात उपाध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली ?*
👉 भारत
🎯 *26 जानेवारी 2023 रोजी* *भारताने कितवा प्रजासत्ताक*
*दिन साजरा केला?*
👉 74वा
🎯 *टाटा ट्रस्टने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली ?*
👉 सिद्धार्थ शर्मा
(०१) राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.
(०२) लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.
(०३) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.
(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.
(०५) रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.
(०६) अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.
(०७) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.
(०८) जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.
(०९) रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.
(१०) भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.
(११) आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.
(१२) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.
(१३) जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.
(१४) अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.
(१५) भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.
MEA:
🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝
(१६) चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.
(१७) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.
(१८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.
(१९) नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.
(२०) भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.
(२१) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
(२२) ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
(२३) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
(२४) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
(२५) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
(२६) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
(२७) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.
(२८) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
(२९) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
(३०) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
:
🌐 *मराठीत एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात.*
पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी
(तो) (ती) (ते)
रूमाल/ पगडी पागोटे
फेटा
देह काया शरीर
वाडा इमारत घर
ग्रंथ पोथी पुस्तक
देव देवता दैवत
बगीचा वाटिका उपवन