स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

❇️ सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे ❇️

❇️ सती बंदीचा कायदा कुणी केला ?
1)  म. फुले
2) राजा राममोहन रॉय
3) म. कर्वे
4) लॉर्ड विल्यम बेंटिक ✅

❇️ बलुतं हे पुस्तक कोणी लिहीले ?
1) ना ग गोरे
2) दया पवार ✅
3) नामदेव ढसाळ
4) प्रदिप दळवी

❇️ कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले ?
1) अनंत कान्होरे
2) खुदीराम बोस
3) मदनलाल धिंग्रा ✅
4) दामोधर चाफेकर

❇️ आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
1) सावित्रीबाई फुले
2) वि. रा. शिंदे
3) लोकमान्य टिळक
4) महात्मा फुले ✅

❇️ एक दोरी 6 ठिकाणी कापली असती तिचे किती तुकडे होतील?
1)6
2)5
3)8
4)7 ✅

❇️ तंबाखुमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता ?
1)टॅनिन
2)निकोटीन ✅
3)सायकोसीन
4)कायथीन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 *दहावीच्या विद्यार्थांना मोठा दिलासा; फक्त बारावीलाच असणार बोर्ड..*

📖 नवीन शैक्षणिक धोरण आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असून, पदवी चार वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग अकरावी ठरणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे; तर बारावीस्तरावर बोर्ड परीक्षा होणार आहे.

📖 २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्पा पहिली ते पाचवीचा पूर्व प्राथमिकचा टप्पा असणार आहे. पूर्वी तो पहिली ते चौथीचा होता. त्याच्यात एक वर्ष वाढवण्यात आले आहे. त्यानंतरचा टप्पा हा प्राथमिक विभागाचा असणार आहे. यामध्ये ६ वी ते ८ वी या ३ वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तो ५ वी ते ७ वी असा टप्पा होता. त्यामध्ये माध्यमिककडून ८ वी काढून ती प्राथमिकला दहावीऐवजी आता बारावी बोर्ड होणार जोडण्यात आली आहे.

🏫 *उच्च माध्यमिक कायमचे बंद*
नव्या धोरणानुसार, पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा पहिली ते पाचवी, प्राथमिकचा दुसरा टप्पा सहावी ते आठवी, त्यानंतर माध्यमिकचा नववी ते अकरावी, असे टप्पे असतील. तर बारावी आता पदवीला जोडली असून, त्यामुळे आता उच्च माध्यमिकचा टप्पा नसेल.

📝 शेवटच्या वर्षी अकरावी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य होते. मात्र, बारावीला बोर्डाची परीक्षा जाहीर केल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होतील. या निर्णयाचा फटका माध्यमिक शाळांना बसण्याची शक्यता आहे.

🎓 सध्याचे शैक्षणिक धोरण 1986 पासून राबवण्यात येत होते. आता त्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून (2022-23) बदल होणार आहेत. शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्पक शिक्षण केंद्रे उभी केली जाणार आहेत. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण अशा दोन्ही पातळींचा अवलंब यामध्ये आहे. भारतात जवळपास २ कोटी मुले शाळाबाह्य आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न असून ५+३+३+ ४ असे शैक्षणिक टप्पे असणार आहेत.

➖➖➖➖➖➖
Q.1) स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2021 साठी किती लेखक साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे?
➡️ 33 लेखक

Q.2) सी. एन. मंजुनाथ, कृष्णप्पा जी. आणि एस. शादक्षरी यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे?
➡️ नाडोजा पुरस्कार

Q.3) टाईम मॅगझिनने 2022 चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर केला?
➡️ व्होलोडिमिर झेलेन्स्की

Q.4) पेरूच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत?
➡️ दिना बोलुअर्टे

Q.5) नाबार्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➡️ केव्ही शाजी

Q.6) मीराबाई चानूने कोलंबियामध्ये 2022 च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
➡️ रौप्यपदक

Q.7) आदित्य मित्तल  हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे?
➡️ 77 वा

Q.8) ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्द वर्ड ऑफ इअर म्हणून घोषित केला?
➡️ ‘गोब्लिन मोड’

Q.9) कोणत्या सरकारने आरोग्यसेवेसाठी सुलभ प्रवेशासाठी आशियातील पहिले ड्रोन वितरण केंद्र सुरू केले?
➡️ मेघालय

Q.10) दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC) चार्टर डे दरवर्षी केव्हां साजरा केला जातो?
➡️ 8 डिसेंबर

📑 *पोलीस व तलाठी भरती सराव प्रश्न-संच📚*

➖➖➖➖➖➖

*Q1. राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्यसंख्या किती?*

(a) 238 ✅

(b) 250

(c) 245

(d) 248

*Q2. पृथ्वीवर येणार्‍या सूर्यकिरणांना काय म्हणतात?*

(a) पृथक्करण ✅

(b) तेजस्वी ऊर्जा

(c) सूर्यप्रकाश

(d) स्थलीय विकिरण

*Q3. कोणाच्या राजवटीत प्रथमच भारतात जनगणना सुरू करण्यात आली?*

(a) लॉर्ड मेयो ✅

(b) लॉर्ड लिटन

(c) लॉर्ड रिपन

(d) लॉर्ड कर्झन

*Q4. भारताच्या समुद्रकिनाऱ्याची अंदाजे लांबी किती आहे?*

(a) 6,000 किमी

(b) 5,500 किमी

(c) 6,500 किमी

(d) 7,500 किमी ✅

*Q5. सर मायकेल ओडवायर यांची 13 मार्च 1940 रोजी लंडनमध्ये गोळ्या झाडून हत्या कोणामार्फत करण्यात आली होती?*

(a) मदन लाल धिंग्रा

(b)एम.पी.टी. आचार्य

(c) व्ही. डी. सावरकर

(d)उधम सिंग ✅

*Q6. एमएसपी आणि चालू किमतींची शिफारस कोण करतो?*

(a) कृषी मंत्रालय

(b) नियोजन आयोग

(c) कृषी खर्च आणि किंमतींसाठीचा आयोग ✅

(d) नाबार्ड

*Q7. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते?*

(a) राष्ट्रपती ✅

(b) पंतप्रधान

(c) अर्थमंत्री

(d) लोकसभा

*Q8. खालीलपैकी कोणत्या देशाला ‘मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी’ असे म्हणतात?*

(a) स्वीडन

(b) नॉर्वे ✅

(c) डेन्मार्क

(d) फ्रान्स

*Q9. भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (D.A.) निर्धारित करण्यासाठी कोणता आधार आहे?*

(a) राष्ट्रीय उत्पन्न

(b) ग्राहक किंमत निर्देशांक ✅

(c) राहणीमानाचा दर्जा

(d) दरडोई उत्पन्न

*Q10. खाली दिलेल्या वाऱ्यांपैकी कोणत्या वाऱ्यांना व्यापार विरोधी वारे असे म्हणतात?*

(a) चक्रीवादळ

(b) चिनूक

(c) टायफून

(d) वेस्टर्लीज ✅

➖➖➖➖➖➖

*
👇🏻👇🏻👇🏻

🌐 *बॉलीवूड अभिनेत्री* *सोनाक्षी* *सिन्हा* हिला *PETA इंडियाचा 2022* *पर्सन ऑफ द इयर* हा किताब मिळाला आहे.

📎 सोनाक्षीच्या कृतीमुळे फॅशनसाठी मारल्या गेलेल्या अनेक प्राण्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली, परंतु कुत्रा आणि मांजरीच्या हक्कांसाठी तिने केलेल्या भक्कम वकिलीमुळे तिला पदवी मिळाली.

🎯 *पेटा संबंधी महत्वाचे* :-

📎 *संस्थापक* :- इंग्रिड न्यूकिर्क, अँलेक्स पाशेको

📎 *स्थापना*  – 22 मार्च 1980

📎 *अध्यक्ष*  – इंग्रिड न्यूकिर्क

📎 *मुख्यालय*  – नॉरफोक,
व्हर्जिनिया, युनायटेड स्टेट्स

FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022
महत्वाचे प्रश्न उत्तरे

Q.1 FIFA फुटबॉल विश्वचषक  2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.2 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते?
उत्तर 20 नोव्हेंबर, 18 Dec 2022

Q.3 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता?
उत्तर 32

Q.4 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 एकूण किती मॅच खेळवण्यात आले?
उत्तर 64

Q.5 फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 पहिली मॅच कोणत्या तारखेस खेळवण्यात आली?
उत्तर 20 नोव्हेंबर

Q.6 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 चा शुभंकर काय होता?
उत्तर La’eeb

Q.7 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.8 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 उपविजेता संघ कोणता?
उत्तर फ्रान्स

Q.9 याआधी अर्जेंटिना या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक केव्हा जिंकला होता?
उत्तर 1986

Q.10 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर लियोनेल मेसी.

Q.11 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बूट चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर किलियन मबापे

Q.12 फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022  तिसऱ्या क्रमांकावर ती कोणता देश आहे?
उत्तर क्रोशिया

Q.13 2018 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकला होता?
उत्तर फ्रान्स

Q.14 2026 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केला जाणार आहे?
(1) अमेरिका
(2) मेक्सिको
(3) कॅनडा
(4) वरील सर्व.

Q.15 पहिल्या फिफा विश्व कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले?
उत्तर 1930

❇️ *फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू*

✅ किलियन एम्बाप्पे – *सर्वाधिक गोल्स*

✅ लिओनेल मेस्सी – *सर्वोत्तम खेळाडू*

✅ मिलिआनो मार्टिनेझ – *सर्वोत्तम गोलकिपर*

✅ किल एम्बाप्पे, फ्रान्स गोल्डन बूट (विजेता)

✅ लिओनेल मेस्सी गोल्डन बॉल (विजेता)

⚽ *दीपिका पदुकोण ठरली फुटबॉल ट्रॉफी च अनावरण करणारी जगातील पहिलीच अभिनेत्री.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *