खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
🎈जिनिव्हा.

💐 त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈नाशिक.

💐 केंद्रीय औषधी अनुसंधान संस्था कोठे आहे ?
🎈लखनऊ.

💐 अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈सातारा.

💐 स्वामी विवेकानंदाचे गुरू कोण होते ?
🎈रामकृष्ण परमहंस.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 एलआयसीची स्थापना कधी झाली ?
🎈१ सप्टेंबर १९५६.

💐 जन-गण-मन हे राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे ?
🎈बंगाली भाषा.

💐 सांचीच्या बौद्ध स्तूपाचे निर्माण कार्य कोणी केले ?
🎈सम्राट अशोक.

💐 शेतीचा शेतसारा जमा करण्याचा अधिकार कोणाला असतो ?
🎈तलाठी.

💐 दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक कोण होते ?
🎈कृष्णराव भालेकर.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया……
१) वाढते
२) मंदावते✅✅✅
३) कमी होते
४) समान राहते

२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो…….
१) साखर✅✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी

४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन …….तून दिला जातो.
१) पाणी✅✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन

५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅✅
४) मानवी प्राणी

६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे

७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण✅✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा

८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला ………हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व

९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा ………ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव✅✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी

१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅✅
४) नाक

११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ……….म्हणतात.
१) ऊती✅✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार

१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने ………हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही

❇️ भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक ❇️

🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां

🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान

🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा

🎷 सारंगी :- रामनारायण

🎹 सरोद :- अमजद अली खान

🪘तबला :- झाकीर हुसेन

🎸 सतार :- पंडित रविशंकर

🎺 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया

🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन

🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन….

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟠नासाच्या आर्टेमिस 1 ओरियन कॅप्सूलने नवीन उड्डाण विक्रम प्रस्थापित केला

🔹नासाच्या आर्टेमिस 1 ओरियन कॅप्सूलने पृथ्वीपासून 4,01,798 किलोमीटरचा प्रवास करून मानवांना घेऊन जाण्यासाठी डिझाइन केलेल्या अंतराळ यानासाठी नवीन अंतराळ उड्डाण विक्रम केला आहे.

🔸हा विक्रम यापूर्वी अपोलो 13 कडे होता ज्याने 14 एप्रिल 1970 रोजी 400,171 किलोमीटरचा प्रवास करून विक्रम नोंदवला होता.

🔹दिवंगत आर्टुरो कॅम्पोस नंतर ओरियन “कमांडर मूनिकिन कॅम्पोस” नावाचा मॅनिकीन घेऊन जात आहे.

—————————————————————-

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
*◾ चर्चित पुस्तके ◾*

➡️द टेस्ट ऑफ माय लाईफ :युवराज सिंग

➡️Believe : सुरेश रैना

➡️स्टार गेझिंग : रवी शास्त्री

➡️असेंचुरी इज नॉट इनफ : सौरव गांगुली

➡️ प्लेइंग इट माय वे : सचिन तेंडुलकर

➡️ माईंड मास्टर : विश्वनाथ आनंद

➡️ प्लेइंग टू विन सायना नेहवाल (बॅडमिंटन)

*
➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖

Q1. झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगा स्थान…………….हिमालयात आहे.

A.पूर्व
B.मध्य
C.कुमाउ
D.काश्मीर
Ans.D

Q2. बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

A.पंजाब व हरियाणा
B.महाराष्ट्र व गोवा
C.आंध्रप्रदेश व तामिळनाडू
D. केरळ व कर्नाटक
Ans.C

Q3. दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे?

A. ठाणे
B.मुंबई उपनगर
C.मुंबई शहर
D.पुणे
Ans.C
Exp. मुंबई शहराची लोकसंख्या 1.84 कोटी आहे

Q4. डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात?

A.केंद्रीय
B.विखुरलेल्या
C.त्रिकोणी
D.चौकोनी
Ans.B

Q5. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षणाच्या ______________ पट आहे.

A.1/4
B.1/2
C.1/6
D.1/12
Ans.C

Q6. ______ हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे.

A. शुक्र
B. बुध
C. मंगळ
D. सूर्य
Ans.A
Exp. शुक्र सूर्यास्तानंतर काही तासात किंवा सूर्योदयाच्या अगोदर आकाशातील सर्वात उज्वल वस्तू (चंद्राव्यतिरिक्त) म्हणून दिसू शकतो. तो एक अतिशय तेजस्वी तारा दिसत आहे. शुक्र हा सौर मंडळामधील सर्वात तेजस्वी ग्रह आहे

Q7. मँगेनीज उत्पादनात भारताचा जगात _______क्रमांक लागतो.

A. पहिला
B.दुसरा
C. तिसरा
D. सहावा
Ans.D
Exp. 1 दक्षिण आफ्रिका 62,00,000 tons
2 ऑस्ट्रेलिया 30,00,000 tons
3 चीन 29,00,000 tons
4 गॅबॉन 18,00,000 tons
5 ब्राझील 10,00,000 tons
6 भारत 9,50,000 tons

Q8. _____________हे शहर भारतातील ‘मँचेस्टर’ होय.

A. दिल्ली
B. कोलकाता
C. बेंगळुरू
D. अहमदाबाद
Ans.D
Exp. अहमदाबाद हे भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जातात. मॅनचेस्टरच्या प्रसिद्ध कापड केंद्राचे नाव मँचेस्टर ऑफ इंडिया आहे, जे ग्रेट ब्रिटनमध्ये अहमदाबादला आहे, ते मँचेस्टरच्या सुती कापड केंद्राच्या समानतेमुळे दिले गेले आहे.

Q9. भारताच्या मध्यातुन कोणती रेखा जाते?

A.यापैकी नाही
B.विषतवृत रेखा
C.मकर रेखा
D.कर्क रेखा
Ans.D

Q10. भारताचा उत्तरेपासून दक्षिण पर्यन्त किती विस्तार आहे?

A.3124 किमी
B.3214 किमी
C.3412 किमी
D.3241 किमी
Ans.B
Exp.भारत उत्तरेकडून दक्षिणेस 3,214 किमी (1,997 मैल) आणि पूर्व ते पश्चिमेकडे 2,933 किमी (1,822 मैल) मोजतो. यात 15,200 किमी (9,445 मैल) आणि 7,516.6 किमी (4,671 मैल) किनारपट्टी आहे.

Q11. अंडमान-निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे?

A.यापैकी कोणत्याच नाही
B.अरब सारात
C.हिंदी महासागरात
D.बंगाल च्या खाड़ी मधे
Ans.D

Q12. लक्षद्वीप कुठे स्थित आहे?

A.हिन्द महासागरात
B.अरब सागरात
C.बंगाल च्या खाडित
D.प्रशांत महासागरात
Ans.B

Q13. भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात?

A.इंदिरा प्वाइंट
B.कन्याकुमारी
C.कोरमण्डल
D.यापैकी काहीच नाही
Ans.A
Exp.कन्याकुमारी हा भारतातील दक्षिणेकडील मुख्य भूभाग आहे. अंदमान आणि निकोबार बेटातील इंदिरा पॉईंट हा भारतीय प्रदेशाचा दक्षिणेकडील टोक आहे

Q14. इंदिरा पॉइंट कोणत्या दुसरया नावाने पण ओलखळा जातो?

A.पिगमिलियन प्वाइंट
B.एलओसी
C.मेकमोहन लाइन
D.यापैकी काहीच नाही
Ans.A

Q15. भारताचे क्षेत्रफ़ळ जगाच्या क्षेत्रफाळाच्या किती आहे?

A.2.30%
B.3.42%
C.2.42%
D.3.30%
Ans.C

Q16. विश्वाच्या एकून लोकसंख्येच्या किती% भारतात निवास करतात?

A.22 %
B.19 %
C.17 %
D.12 %
Ans.C
Exp. ट्रेडिंग इकॉनॉमिक्स ग्लोबल मॅक्रो मॉडेल आणि विश्लेषकांच्या अपेक्षेनुसार २०२० अखेरपर्यंत लोकसंख्या १26२..२० दशलक्षपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. आमच्या इकोनोमेट्रिक मॉडेल्सनुसार, दीर्घकालीन, इंडिया लोकसंख्या 2021 मध्ये 1339.70 दशलक्ष आणि 2022 मध्ये 1352.70 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे.

Q17. भारताचे एकून क्षेत्रफळ किती आहे?

A.62,87,263 sq.km
B.32,87,263 sq.km
C.30,57,263 sq.km
D.42,82,263 sq.km
Ans.B
Exp. भारत जगातील सातवा क्रमांकाचा देश आहे, एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे

Q18. भारताची स्थल सीमा कोणत्या देशाला लागुन आहे?

A.बांग्लादेश, चीन, पाकिस्तान, नेपाल, वर्मा, भूटान
B.बांग्लादेश, चीन, पाकिस्तान,
C.चीन, पाकिस्तान, नेपाल, वर्मा, भूटान
D.बांग्लादेश, चीन, श्रीलंका, वर्मा, भूटान
Ans.A

Q19. भारताची जलसीमा कोणत्या देशाना मिळते?

A.श्रीलंका, बांग्लादेश, म्यांमार, इंडोनेशिया
B.मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यांमार व पाकिस्तान
C.मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश
D.मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यांमार, चीन व नेपाल
Ans.B

Q20. कर्क रेषा कोणत्या राज्या जाते?

A.राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड और मिजो
B.राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, पश्चिमी बंगाल, त्रिपुरा और मिजोरम
C.राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड
D.छत्तीसगढ़, झारखंड, पश्चिमी बंगाल, त्रिपुरा और मिजोरम
Ans.B

🪙 *गुगल पे-फोनपे पेक्षा डिजिटल रुपी वेगळा कसा? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर*

💁🏻‍♂️ मागील काही वर्षात सायबर वर्ल्डमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता आरबीआयने डिजिटल रुपीला लाँच केले आहे, अनेकांना डिजिटल रुपी आणि यूपीआय पेमेंट समान वाटत आहे. परंतु, या दोन्हीही गोष्टी वेगळ्या आहेत. Digital Rupee विषयी तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाविषयी सविस्तर जाणून घेऊया.

⁉️ *डिजिटल रुपी म्हणजे नेमके काय?*
डिजिटल रुपी हे तुमच्या रोख रक्कमेचे डिजिटल स्वरूप आहे. म्हणजेच, तुम्ही आता ज्याप्रमाणे रोख पैसे खर्च करता, त्याप्रमाणे डिजिटल रुपी खर्च करू शकता. सध्या आरबीआयने पायलट प्रोजेक्ट स्वरुपात याची सुरुवात केली आहे.

🤔 *UPI आणि डिजिटल रुपीमध्ये नक्की फरक काय?*
सध्या तुम्ही जे यूपीआय पेमेंट करत आहात, ते सर्व ट्रांजॅक्शन डिजिटल स्वरुपात होत असले तरी देवाण-घेवाण ही रोखच असते. म्हणजे पद्धत फक्त डिजिटल असली तरीही पेमेंट रोखच होते. परंतु, आरबीआयने या पायलट प्रोजेक्टला पूर्णपणे लागू केल्यास रोख पैशांची जागा डिजिटल रुपी घेईल. गुगल पे आणि फोन पे द्वारे होणाऱ्या व्यवहारांपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे. डिजिटल रुपी तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होईल. थोडक्यात, तुम्ही डिजिटल रुपीला ट्रान्सफर करू शकता; परंतु खरेदी करू शकत नाही. बँक डिजिटल वॉलेट उपलब्ध करेल व तुम्ही यातूनच पैसे खर्च करू शकता.

❔ *Digital Rupee चे टोकन कसे मिळेल?*
₹-R डिजिटल टोकन स्वरुपात असेल. याचा उपयोग पर्सन-टू-पर्सन आणि पर्सन-टू-मर्चेंट दोन्ही व्यवहारांसाठी करू शकता. आरबीआयने या पायलट प्रोजेक्टसाठी ८ बँकांची निवड केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि IDFC First बँक सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होतील. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँका प्रोजेक्टमध्ये नंतर सहभागी होतील.

🙂 *डिजिटल रुपीचे नक्की फायदे काय?*
डिजिटल रुपीचे अनेक फायदे आहेत. याद्वारे नाणी व नोटा निर्मितीसाठी लागणारा खर्च आरबीआय कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. नोटा व नाण्याच्या निर्मितीसाठी मोठा खर्च येतो व नंतर ते खराब देखील होते. नोटा व नाणी बँकांपर्यंत पोहचवण्यासाठी देखील खर्च येतो. परंतु, डिजिटल रुपीमुळे हा खर्च कमी होईल. याच्या मदतीने ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल.

🤝 चुकीच्या व्यवहारांमुळे होणारे नुकसान देखील टाळता येईल. रुपी ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवर आधारित असल्याने रक्कम चुकीच्या खात्यात जाणार नाही. थोडक्यात, डिजिटल रुपीद्वारे केलेला व्यवहार अधिक सुरक्षित आहे.

➖➖➖➖➖➖

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button