मास्तर पेशा ला कलंक, शिक्षक अरुण पाटील अमळनेर पोलिसांच्या ताब्यात….

अमळनेर -आज सकाळी गलवाडे रस्त्यावरील हॉटेल विसावा पार्क वर अमळनेर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोन तरुणांसह दोन तरुणी आढळून आले. यात दारूच्या बाटल्या आढळून आले. सदर हॉटेल विसावा परमिट रूम चा परवाना नसतांना दारू विक्री होत होती. सदर हॉटेल वर तरुण तरुणी मौज मस्ती करीता मज्जा लुटायला वापर होत होता. तसेच वेश्या व्यवसाय ही चालवला  जात असल्याचा संशय  होता.यावेळी पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर,प्रमोद बागडे, किशोर पाटील, सपकाळे,नाजिमा पिंजारी, सुनिल हटकर, प्रमोद पाटील, या पथकांनी धडक कारवाई करत चौकशी साठी ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *