स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी’खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: ⭕️ चालू घडामोडी ⭕️:
🌏🌏 दिनविशेष 8 मार्च 🌍🌍

🌺 1911 – पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

🌺 1817- न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.

🌺 1942- जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

🌺 1948- भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल नेपरदेशात आपली सेवा सुरु केली.

🌺 1948- फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

🌺 1957- घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

जाहीरात

❇️ जागतिक महिला दिन ❇️

◆ महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.

◆ भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला.

◆ 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

◆ पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.

◆ काही देशात जसे  बल्गेरिया  आणि  रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.

◆ इटलीमध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.

◆ थीम 2022 : ‘Gender Equality Today for a Sustainable Tomorrow’ ✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟠भारताचा पहिला स्वदेशी फ्लाइंग ट्रेनर HANSA-NG

🔹भारतातील पहिले स्वदेशी विकसित फ्लाइंग ट्रेनर ‘HANSA-NG’ ने पुद्दुचेरी येथे समुद्रसपाटीवरील चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या .

🔸हंसा-एनजी हे 155 किमी/तास या वेगाने 1.5 तासात 140 नॉटिकल मैल अंतर कापून बेंगळुरू ते पुद्दुचेरीला 19 फेब्रुवारी रोजी उड्डाण करण्यात आले.

——————————————————–

👉 साताऱ्यातील सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी मागील
६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले…

👉 सैनिक स्कूलमध्ये पहिल्यांदाच 10 मुली प्रवेश प्रक्रिया
पार पाडून दाखल झाल्या…

▪️ स्थापना – 23 जून 1961

👉 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व भारताचे
संरक्षण मंत्री V.K.कृष्ण मेनन यांच्या हस्ते…

▪️ सध्या प्राचार्य – कॅप्टन उज्वल घोरमाडे

: शासकीय नोकरीच्या जाहिराती 𝙐𝙙𝙖𝙮 𝘽𝙤𝙤𝙠 𝘼𝙪𝙧𝙖𝙣𝙜𝙖𝙣𝙜𝙖𝙗𝙖𝙙:
✈️✈️आंतरराष्ट्रीय विमान सेवेला आकाश मोकळे ; २७ मार्चपासून सेवा पूर्ववत.✈️✈️

🌺करोनाकाळातील दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला आकाश मोकळे झाले आह़े २७ मार्चपासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केल़े करोना प्रादुर्भावामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा २३ मार्च २०२० रोजी स्थगित केली होती़ मात्र, जुलै २०२० पासून ३७ देशांशी कराराद्वारे भारताने विशेष विमानसेवा सुरू ठेवली होती़

🌺आता करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, असे हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितल़े या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला़ जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण वाढले आह़े या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़.

🌺या सेवेसाठी आरोग्य मंत्रालयाने प्रसृत केलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे हवाई वाहतूक मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केल़े हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील स्थगिती २६ मार्चपर्यंत राहील़ त्यानंतर २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल.

🌼🌼सुमीमधून ६९४ भारतीय विद्यार्थ्यांची सुटका. 🌼🌼

🅾सुमी शहरातून अडकलेल्या नागरिकांना
स्थलांतरीत करण्याचा पहिला टप्पा सुरू झाल्याची माहिती युक्रेन सरकारने मंगळवारी दिली. यात ६९४ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

🅾युक्रेनच्या माहिती आणि प्रसारण विभागाने या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे, की सुमी शहरातून सुरक्षित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) देण्यात आला असून, येथून स्थलांतराचा पहिला टप्पा सुरू झाला.

🅾 केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांना सांगितले की, सुमीमध्ये ६९४ भारतीय विद्यार्थी अडकले होते. ते मंगळवारी बसने पोल्टावाला सुरक्षित स्थळी रवाना झाले.

🅾रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना वारंवार आग्रह करूनही सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार झाला नसल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत याआधी भारताने चिंता व्यक्त केली होती.

🅾मात्र, मंगळवारी येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग दिसू लागल्याने सर्वानीच नि:श्वास सोडला. त्यांना लवकरच पोल्टावा येथे आणण्यात येईल. त्याबाबत प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली.

: *१० मार्च – दिनविशेष*

*१० मार्च रोजी झालेल्या घटना.*

💠१८६२: अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.

💠१८७६: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.

💠१९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.

💠१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.

💠१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

💠१९७७: युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध लागला.

💠१९८५: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन अॅण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.

💠१९८५: भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब मिळाला.

💠१९९८: भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

*१० मार्च रोजी झालेले जन्म.*

💮१६२८: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी लादेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १६९४)

💮१९१८: गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७)

💮१९२९: कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म.

💮१९४५: केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)

💮१९५७: अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म. (मृत्यू: २ मे २०११)

💮१९७४: ट्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.

*१० मार्च रोजी झालेले मृत्यू.*

🌐१८७२: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे निधन. (जन्म: २२ जून १८०५)

🌐१८९७: पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)

🌐१९४०: रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.

🌐१९५९: पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)

🌐१९७१: कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)

🌐१९८५: सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९११)

🌐१९९९: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२)

: #DAILY_VOCABULARY

1.Bedrock (N)-basic principles or facts. मूल सिद्धान्त

2.Underscores (V)-to emphasize the importance something.

3.Bottlenecks (N)-a problem that delays a process or stops it from continuing. मार्गावरोध

4.Containment (N)-the action of keeping something harmful under control or within limits. रोकथाम

5.Malnutrition (N)-a severe shortage of food.

6.Lactating (Adj)-producing or secreting milk.

7.Innovatively (Adv)-using new methods or ideas.

8.Pest (N)-an insect or small animal that is harmful or damages crops. विनाशकारी कीट

9.Locust (N)-a large insect found in hot areas that flies in large groups and destroys plants and crops. टिड्डी

10.Degradation (N)-the process by which something is made worse, esp. the quality of land. घटना

: 🎯 10 March 2022 Current Affairs in Hindi

Q. हाल ही में 2041 जलवायु बल अंटार्कटिका अभियान में भारत का प्रतिनिधित्व करने के लिए चुना गया है?
Ans :- आरुषि वर्मा

Q. हाल ही में भारत की तेईसवीं महिला ग्रैंडमास्टर कौन बनीं हैं?
Ans :- प्रियंका नुटक्की

Q. हाल ही में किस मंत्रालय द्वारा PM-SYM योजना के तहत दान-ए-पेंशन कार्यक्रम की शुरुआत की गई?
Ans :- श्रम मंत्रालय

Q. हाल ही में किसने गुल्लागुडा और चिटगिड्डा रेलवे स्टेशनों के बीच “कवच” कार्यप्रणाली के परीक्षण की जांच की है?
Ans :- अश्विनी वैष्णव

Q. हाल ही में किसे दुनिया की एंटी-मनी लॉन्ड्रिंग और एंटी-टेररिज्म फाइनेंसिंग एजेंसी फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स (FATF) का अध्यक्ष बनाया गया है?
Ans :- टी राजा कुमार

Q. हाल ही में किसने वर्ष 2020 और 2021 के लिए 29 महिलाओं को ‘नारी शक्ति पुरस्कार’ प्रदान किये?
Ans :- राम नाथ कोविंद

Q. हाल ही में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किस शहर में मेट्रो की शुरुआत की हैं?
Ans :- पुणे

Q. हाल ही में किस देश ने अपने दूसरे सैन्य उपग्रह नूर-2 का सफल परीक्षण किया हैं?
Ans :- ईरान

Q. हाल ही में किस मंत्रालय ने अखिल भारतीय कार्यक्रम “झरोखा” का आयोजन किया ?
Ans :- संस्कृति मंत्रालय और कपड़ा मंत्रालय

Q. हाल ही में किस राज्य सरकार ने आमा योजना एवं बहिनी योजना शुरू की हैं?
Ans :- सिक्किम

: महिलांची महत्वपुर्ण आत्मकथनं

१) स्मृतीचित्रे – लक्ष्मीबाई टिळक,
२) माझे पुराण- गोदावरी [आनंदीबाई] कर्वे,
३) जेव्हा माणूस जागा होतो – गोदावरी परूळेकर,
४) आहे मनोहर तरी- सुनीति देशपांडे,
५) बंध अनुबंध – कमल पाध्ये,

६) साथसंगत – रागिणी पुंडलिक,
७) अंत:स्फोट – कुमुद पावडे,
८) आयदान – उर्मिला पवार,
९) एक कहाणी अशीही – मन्नू भंडारी [मराठी अनुवाद – मंगला आठलेकर ],
१०) नाच ग घुमा -माधवी देसाई,

११) मरणकळा – जनाबाई गिर्‍हे,
१२) तीन दगडांची चूल -विमल मोरे,
१३) सर आणि मी – ज्योत्स्ना कदम,
१४) हिरकणीचं बिर्‍हाड – सुनीती अरळीकर,
१५) मास्तरांची सावली – कृष्णाबाई सुर्वे,

१६) स्नेहांकिता – स्नेहप्रभा प्रधान,
१७) रमाबाई रानडे – आमच्या आयुष्यातील आठवणी,
१८) यशोदाबाई आगरकर,
१९) मिटलेली कवाडं – शांताबाई सर्वगौड,
२०) माह्या जल्माची चित्तरकथा – शांताबाई कांबळे,

२१) आठवले तसे- दुर्गा भागवत,
२२) नाथ हा माझा – कांचन घाणेकर,
२४) सांजवात – आनंदीबाई शिर्के,
२४) मला उध्वस्त व्हायचंय – मल्लिका अमर शेख-ढसाळ,
२५) मी भरून पावले आहे – मेहरून्निसा दलवाई,

२६) समिधा – साधना आमटे,
२७) सांगत्ये ऐका – हंसा वाडकर,
२८) रास – सुमा करंदीकर,
२९) कुणीतरी कुणास्तव – यशोदा पाडगावकर, ३०) मी मिठाची बाहुली- वंदना मिश्र,

३१) माझ्या खुणा माझ्या मला – सरोजिनी बाबर, ३२) I dare, Kiran Bedi,
३३) रांगोळीचे ठिपके – वासंती गाडगीळ,
३४) हे मीच सांगितले पाहिजे- शीलवती केतकर, ३५) एक धागा सुताचा – कमला काकोडकर,

३६) काळे गाणे-मरियम मकेबा,
३७) भाळी चांदण गोंदण – निर्मला देशपांडे,
३८) दुहेरी शाप – कौसल्या बसंत्री (अनु. उमा दादेगावकर),
३९) एका रॅंग्लरची कहाणी – सुमती नारळीकर, ४०) गेले ते दिवस – सत्यभामाबाई सुखात्मे,

४१) अमलताश – सुप्रिया संत-दिक्षीत,
४२) आमची कथा – दुर्गाबाई देशमुख,
४३) माझी स्मरणचित्रे – अंबिका धुरंधर,
४४) मी अनिता राकेश – अनिता मोहन राकेश, ४५) अजुनी चालतेची वाट – बेहरे,

४६) बाईचं घर मेणाचं – उज्ज्वला शिंदे,
४७) आमची अकरा वर्षे,माधव जुलियन यांच्या पत्नी,
४८) बिनपटाची चौकट – इंदुमती जोंधळे,
४९) रशिदी टीकट -अमृता प्रितम,
५०) जीणं अमुचं – बेबीताई कांबळे,

५१) मी दुर्गा खोटे – दुर्गा खोटे,
५२) झिम्मा – विजया मेहता,
५३) संजीवनी खेर – चंदेरी दुनिया,
५४) सय – सई परांजपे,
५५) इंदिराबाई वादिकार – इंदिरेची स्मृतिकथा,

५६) अजूनी चालतेची वाट – आनंदीबाई विजापूरे,
५७) जगायचंय प्रत्येक सेकंद – मंगला केवळे, ५८) बारबाला – वैशाली हळदणकर,
५९) आशा आपराद – भोगले जे दु:ख ज्याला, ६०) टाईमपास – प्रोतिमा बेदी,

६१) चाकाची खुर्ची – नसिमा हुजरूक,
६२) कशाला उद्याची बात, शांता आपटे,

याशिवाय
* अरुणा साबणे,
* संगिता धायगुडे,
* हिराबाई पवार,
* नंदा मेश्राम,
* मंगला नारळीकर,
* पार्वतीबाई ठोमरे,
* पार्वतीबाई आठवले,
* कृष्णाबाई मोटे,
* शोभा डे,
* मीरा बोरवणकर

जागतिक महत्वाचे दिन.

10 जानेवारी – जागतिक हिँदी दिन
_____________________
26 जानेवारी – जागतिक सिमा शुल्क दिन
_____________________
4 फेब्रुवारी- जागतिक कुष्ठरोग दिन
_____________________
14 फेब्रुवारी – व्हँलेँटाईन डे
_____________________
20 फेब्रुवारी- सामाजिक न्यायदिन/जागतिक सामाजिक स्वच्छता दिन.
_____________________
21 फेब्रुवारी – जागतिक मातृभाषा दिन
_____________________
8 मार्च – जागतिक महिला दिन
_____________________
15 मार्च – जागतिक ग्राहक हक्क दिन
_____________________
16 मार्च – अपंग दिन
_____________________
20 मार्च – जागतिक चिमणी दिन
_____________________
21 मार्च – जागतिक वन दिन
_____________________
22 मार्च – जागतिक जल दिन
_____________________
23 मार्च – जागतिक हवामान दिन
_____________________
24 मार्च – जागतिक क्षयरोग दिन
_____________________
27 मार्च – जागतिक रंगमंच
_____________________
7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन.
_____________________
22 एप्रिल – जागतिक वसुंधरा दिन.
_____________________
23 एप्रिल – जागतिक पुस्तक दिन.
_____________________
25एप्रिल – मलेशिया दिन
_____________________
26एप्रिल – जागतिक रॉयल्टी दिन.
_____________________
1 मे – जागतिक कामगार दिन
_____________________
8 मे – जागतिक रेड क्रॉस दिन.
_____________________
11मे – जागतिक तंत्रज्ञान दिन
_____________________
13मे – जागतिक मातृ दिन.
_____________________
15मे – जागतिक कुटुंब दिन.
_____________________
16मे – जागतिक कृषी पर्यटन दिन.
_____________________
17मे – जागतिक दुरसंचार दिन
_____________________
22मे – जैवविविधता दिन
_____________________
31मे – तंबाखु विरोधी दिन
_____________________
5जुन – जागतिक पर्यावरण दिन
_____________________
12जुन – बालमजुरी विरोध दिन
_____________________
14जुन – रक्तदाता दिवस
_____________________
20जून – fathers day
_____________________
21 जून – जागतिक योग दिन
_____________________
23जुन – आंतरराष्ट्रीय विधवा दिन.
_____________________
26जुन – जा. अमली पदार्थ विरोध दिन
_____________________
3 जुलै – सहकार दिन.
_____________________
11जुलै – जा. लोकसंख्या दिन
_____________________
12जुलै – युवक दिन
_____________________
18जुलै – जा. नेल्सन मंडेला दिवस
_____________________
6ऑगस्ट – हिरोशिमा दिन, विश्वशांती दिन.
_____________________
9ऑगस्ट – नागासकी दिन, आदिवासी दिन.
_____________________
8सप्टेबर – जा. साक्षरता दिन.
_____________________
15सप्टेबर – जा. अभियंता दिन.
_____________________
16सप्टेबर – आंतरराष्ट्रीय ओझोन दिन.
_____________________
27सप्टेबर – जा. पर्यटन दिन.
_____________________
28सप्टेबर – रेबिज दिन(लुईस पाश्चर)
_____________________
2आक्टोबर – अहिँसा दिन
_____________________
5आक्टोबर – आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन
_____________________
15आक्टोबर – जा. अंधदिन
_____________________
16आक्टोबर – जा. अन्न दिन
_____________________
20आक्टोबर – जा. सांख्यिकी दिन.
_____________________
24आक्टोबर – युनो दिन.
_____________________
2 नोव्हेबर – जा. न्युमोनिया दिन.
_____________________
4नोव्हेबर – यूनेस्को दिन
_____________________
14नोव्हेबर – विश्व मधुमेह दिन.
_____________________
17नोव्हेबर – आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
_____________________
19नोव्हेबर – आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन.
_____________________
20नोव्हेबर – आंतरराष्ट्रीय बाल दिन.
_____________________
1डिसेंबर – जा. एड्स दिन.
_____________________
9डिसेँबर – जा. भ्रष्टाचार विरोधी दिन
_____________________
10डिसेँबर – जा. मानवी हक्क दिन.

 

: ❇️ जुने नाव – बदललेले नाव❇️

🎯 हबीबगंज रेल्वे स्टेशन – अटलबिहारी वाजपेयी रेल्वे स्टेशन

🎯 फिरोजशाह कोटला स्टेडियम – अरुण जेटली स्टेडियम

🎯 भोपाळ मेट्रो रेल – राजा भोज

🎯 बोगीबील ब्रिज – अटल सेतु

🎯 नया रायपूर – अटल नगर

🎯 रोहतांग बोगदा (हिमाचल प्रदेश) – अटल बोगदा

🎯बदेल विभाग एक्स्प्रेस वे – अटल पथ

🎯हजरतगंज चौक – अटल चौक

🎯 अलिगड – – हरिगड

🎯 अहमदाबाद – कर्णावती

: 🥇मीराबाई चानूने सुवर्ण जिंकले!

❇️आॅलिंपिकमध्ये रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने सिंगापूर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.मिराबाईने महिलांच्या 55 किलो वजनी गटात हि सुवर्ण कामगिरी केली आहे.

❇️मीराबाई एकुण 191 किलोग्रम वजन उचलत स्पर्धा जिंकली.गेल्या वर्षीच्या आॅलिंपिकनंतर मीराबाई पहिल्यंदाच या स्पर्धेत भाग घेतला.या विजयामुळे ती 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

: ❇️ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे :-
◆ मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे
◆ उपमुख्यमंत्री – अजित पवार
◆ गृहमंत्री – दिलीप वळसे पाटील
◆ गृहराज्यमंत्री – सतेज पाटील
◆ वित्तमंत्री – अजित पवार
◆ महसूलमंत्री – बाळासाहेब थोरात
◆ पर्यटनमंत्री – आदित्य ठाकरे
◆ उद्योगमंत्री – सुभाष देसाई
◆ शिक्षणमंत्री – वर्षा गायकवाड
◆ आरोग्यमंत्री – राजेश टोपे
◆ जलसंपदामंत्री – जयंत पाटील
◆ ऊर्जामंत्री – नितीन राऊत
◆ कृषिमंत्री – दादाजी भुसे
◆ परिवहनमंत्री – अनिल परब
◆ सहकारमंत्री – बाळासाहेब पाटील
◆ क्रीडामंत्री – सुनिल केदार
◆ सामाजिक न्यायमंत्री – धनंजय मुंडे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची पदे :-

◆ विधानसभा सभापती – सध्या रिक्त आहे
◆ विधानसभा उपसभापती – नरहरी झिरवळ
◆ विधानसभा विरोधी पक्षनेता – देवेंद्र फडणवीस
◆ विधानपरिषद सभापती – रामराजे निंबाळकर
◆ विधानपरिषद उपसभापती – नीलम गोऱ्हे
◆ विधानपरिषद विरोधी पक्षनेता – प्रवीण दरेकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाचे उच्चपदस्थ व्यक्ती :-

◆ मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे
◆ राज्यपाल – भगतसिंह कोष्यारी
◆ मुख्य सरन्यायाधीश – दिपांकर दत्ता
◆ निवडणुक आयुक्त – यू.पी.एस.मदान
◆ लोकायुक्त – व्ही. एम. कानडे
◆ एमपीएससी अध्यक्ष – के.आर. निंबाळकर
◆ महाधिवक्ता – आशुतोष कुंभकोणी
◆ राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष – के.के. तातेड
◆ राज्य महिला आयोग अध्यक्ष – रुपाली चाकणकर
◆ मुख्य सचिव – देवाशिष चक्रवर्ती
◆ गृह सचिव – अमिताभ राजन
◆ पोलीस महासंचालक – रजनीश सेठ

━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *