स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

<span;>=============================
<span;>: प्रश्न 1. भारतीय और किस नौसेनाओं ने अल्जीरिया के तट पर अपना पहला नौसैनिक अभ्यास आयोजित किया है ?
<span;>उत्तर – अल्जीरियाई नौसेना

<span;>प्रश्न 2. भारत के किस पड़ोसी देश ने भोजन की कमी पर आपातकाल की स्थिति घोषित की है ?
<span;>उत्तर – श्रीलंका

<span;>प्रश्न 3. लद्दाख में लेह को किस झील से जोड़ने वाली विश्व की सबसे ऊंची मोटर योग्य सड़क का उद्धाटन किया गया है ?
<span;>उत्तर – पैंगोंग झील

<span;>प्रश्न 4. 2 सितम्बर को विश्वभर में कौन-सा दिवस मनाया जाता है ?
<span;>उत्तर – विश्व नारियल दिवस

<span;>प्रश्न 5. कौन-सा आईआईटी संस्थान इलेक्ट्रॉनिक कचरे से निपटने के लिए e-Source नाम का ऑनलाइन प्लेटफॉर्म विकसित कर रहा है ?
<span;>उत्तर – आईआईटी मद्रास

<span;>प्रश्न 6. लोकसभा अध्यक्ष का नाम बताइए जिन्होंने संसदीय आउटरीच कार्यक्रम का उद्धाटन किया है ?
<span;>उत्तर – ओम बिड़ला

<span;>प्रश्न 7. भारत का कौन-सा राज्य 100% कोविड-19 टीकाकरण करवाने वाला देश का पहला राज्य बन गया है ?
<span;>उत्तर – हिमाचल प्रदेश

<span;>प्रश्न 8. किसको सीमा सुरक्षा बल का नया महानिदेशक नियुक्त किया गया है ?
<span;>उत्तर – पंकज कुमार सिंह

<span;>प्रश्न 9. नोबेल पुरस्कार के एशियाई संस्करण रमन मैग्सेसे पुरस्कारों से कितने लोगों को सम्मानित करने की घोषणा की है ?
<span;>उत्तर – 5 लोग

<span;>प्रश्न 10. किस फिनटेक सेवा कंपनी ने भारतीय डिजिटल भुगतान प्रदाता बिलडेस्क का 4.7 बिलियन डॉलर में अधिग्रहण किये जाने की घोषणा की है ?
<span;>उत्तर – PayU

<span;>: *📰आजचे दिनविशेष📰*

<span;>⬛ *4 सप्टेंबर – घटना* ⬛

<span;>🎯१८८२ : थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

<span;>🎯१८८८ : जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

<span;>🎯१९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.

<span;>🎯 १९३७ : प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.

<span;>🎯१९७२ : मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

<span;>🎯१९९८ : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

<span;>🎯 २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

<span;>🎯 २०१३ : रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

<span;>⬛ *4 सप्टेंबर – जन्म* ⬛

<span;>🎯१२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)

<span;>🎯१८२५ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

<span;>🎯१९०१ : जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५)

<span;>🎯१९०५ : मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म. (मृत्यू: १७) जुलै २००३)

<span;>🎯१९१३ : प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)

<span;>🎯१९२३ : भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००3)

<span;>🎯 १९३७ : साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म.

<span;>⬛ *4 सप्टेंबर – मृत्यू* ⬛

<span;>🎯१९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती याचं निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

<span;>🎯 २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री याचं निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२२)

<span;>🎯२०१२ : भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)

<span;>🎯२०१२ : भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५२)

<span;>🎯 २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९२७)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *