स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

✅ आंतरराष्ट्रीय संस्था व त्यांची सदस्य संख्या

<span;>⭐ जागतिक बॅंक : १८९ सदस्य
<span;>⭐ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी : १९० सदस्य
<span;>⭐ एफएटीएफ : ३७ देश + ०२ प्रा. संस्था
<span;>🔱 जी-०७ : ०७ सदस्य
<span;>⭐ जी-२० : १९ देश + युरोपियन युनियन
<span;>⭐ ब्रिक्स : ०५ सदस्य
<span;>⭐ सार्क : ०८ सदस्य
<span;>⭐ शांघाय स. परिषद : ०८ सदस्य
<span;>⭐ आशियान : १० सदस्य
<span;>🔱 ओपेक : १३ सदस्य
<span;>🔱 अरब लीग : २२ सदस्य
<span;>⭐ कॉमनवेल्थ : ५४ सदस्य
<span;>🔱 आफ्रिकन युनियन : ५५ सदस्य
<span;>🔱 ऑर्ग. इस्लामिक सहकार्य : ५७ सदस्य
<span;>⭐ आशियाई विकास बॅंक : ६८ सदस्य
<span;>🔱 ओईसीडी : ३८ सदस्य
<span;>⭐ जागतिक व्यापार संघटना : १६४ सदस्य
<span;>⭐ आंतरराष्ट्रीय कामगार संघटना : १८७ सदस्य
<span;>⭐ इंटरपोल : १९४ सदस्य
<span;>⭐ जागतिक आरोग्य संघटना : १९४ सदस्य

<span;>⭐ म्हणजे भारत त्या संस्थेचा सदस्य आहे

<span;>🔘 VIMP BOOKS टॉप 32🔘

<span;>1) The Presidential Years👉 प्रणव मुखर्जी

<span;>2) The coalition years👉प्रणव मुखर्जी

<span;>3) Portraits of Power👉एन के सिंह

<span;>4)Your best day is today👉अनुपम खेर

<span;>5)lessons Life Taught Me, Unknowingly👉अनुपम खेर

<span;>6)The Battle of Belonging👉शशी थरूर

<span;>7)why am hindu👉शशी थरूर

<span;>8) An Era of Darkness👉शशी थरूर

<span;>9) changing india👉मनमोहनसिंग

<span;>10) Becoming👉मिशेल ओबामा

<span;>11) Blue water ahoy👉अनुप सिह(15th वित्त आयोगाचे सदस्य)

<span;>12) i am no messiah👉सोनू सूद

<span;>13) mind master👉विश्वनाथ आंनद

<span;>14) Listening learning and leading👉व्यंकय्या नायडू

<span;>15) Unstoppable my life so far👉मारिया शरापोवा

<span;>16) let me say it now👉 राकेश मारिया

<span;>17) Backstage👉मोंटेकसिंग अहलुवालिया

<span;>18)Letters to Mother👉नरेंद्र मोदी

<span;>19) थरुरॉसॉरस👉 शशी थरूर

<span;>20) our only home👉दलाई लामा

<span;>21)The india way👉एस जयशंकर

<span;>22) Chronicles of Changes champions👉स्मृती इराणी

<span;>23)Overdraft👉उर्जित पटेल

<span;>24)Karma yodha Granth👉 अमित शहा

<span;>25)The Theory Of Everything👉स्टीफन हॉकिंग

<span;>26)जन राज्यपाल👉 भगतसिंग कोशारी

<span;>27 वाटेवरल्या सावल्या 👉 ग दि माडगूळकर

<span;>28  आत्मनिर्भर महाराष्ट्र: आत्मनिर्भर भारत👉 देवेंद्र फडवणीस

<span;>29 सिक्स मशीन 👉ख्रिस गेल

<span;>30 Indian Fiscal Federalism👉Y. V रेड्डी

<span;>31) Undaunted 👉पी चिदंबरम

<span;>32) We are Displaced👉मलाला युसुफझाई

<span;>: 🔘 अटल पेन्शन योजनेला 5 वर्ष पूर्ण 🔘

<span;>🔹सुरुवात — 9 मे 2015

<span;>🔹स्वावलंबन योजनेच्या जागी ही योजना सुरू करण्यात आली

<span;>🔹 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथून या योजनेला सुरुवात केली

<span;>🔹 अमलबाजवणी करणारी संस्था — पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण(PFRDA)

<span;>🔸योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांना सहभागी होता येते

<span;>🔹 18 ते 40 वयोगटातील नागरिक या योजनेत खाते उघडू शकतात

<span;>💥 यात जमा केल्या जाणाऱ्या रकमेच्या प्रमाणात वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमान 1000 ते जास्तीत जास्त 5000 रुपयांचे पेन्शन दिले जाते

<span;>भारतीय संरक्षण विभागाबद्दल

<span;>🧑‍✈️भारताचे सीडीएस जनरल बिपीन रावत
<span;>🛑१४ जानेवारी : सशस्त्र दल ज्येष्ठता दिन

<span;>🧑‍✈️सध्याचे लष्करप्रमुख एम एम नरवणे
<span;>🛑 १५ जानेवारी : भारतीय लष्कर दिन

<span;>🧑‍✈️सध्याचे हवाईदल प्रमुख भदौरीया
<span;>🛑०८ ऑक्टोबर : भारतीय हवाईदल दिन

<span;>🧑‍✈️सध्याचे नौदलप्रमुख : करमबीर सिंह
<span;>🛑०४ डिसेंबर : भारतीय नौदल दिन

<span;>🧑‍✈️०७ डिसेंबर : भारतीय लष्कर ध्वज दिन
<span;>🛑साजरा करण्यास सुरुवात : १९४९ पासून

<span;>▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
<span;>🗞🔳 मला अधिकारी व्हायचंय 🔳 🗞
<span;>━━━━━━━༺༻━━━━━━━━
<span;>: 💥 उजाला योजनेला 5 वर्ष पूर्ण 💥

<span;>🔹 सुरुवात — 5 जानेवारी  2015

<span;>🔹 UJALA — Unnati jyoti by Affordable LEDs for All

<span;>🔹 SLNP — Street Lighting National Programme

<span;>🔹SLNP हा जगातील सर्वात मोठा स्ट्रीट लाईट रिप्लेसमेंट प्रोग्राम आहे

<span;>🔹SLNP उपक्रमांतर्गत पाच वर्षात सुमारे 1.03कोटी LED पथदिवे बसविण्यात आले

<span;>🔸 उजाला कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 36.13कोटी LED बल्ब चे वितरण करण्यात आले

<span;>: 💥Vimp

<span;>♦️ सांस मोहीम ♦️

<span;>🔸मंत्रालय- केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

<span;>💥उद्देश — निमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखणे

<span;>🔸दरवर्षी बालकांच्या मृत्यूपैकी 15%मृत्यू निमोनियामुळे होतात

<span;>🔹 जगातील दुसऱ्या क्रमांकाचे निमोनियामुळे होणारे बालमृत्यू भारतात होतात.

<span;>: 🔹 राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम 🔹
<span;>          (💥Vimp)

<span;>💥17 जाने 2020 रोजी केंद्र सरकारने राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण  कार्यक्रमाचे नामकरण ‘ राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन’ असे केले

<span;>💥 उद्दिष्ट– 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करणे

<span;>🔸 1962 — कार्यक्रमाला सुरुवात

<span;>🔸1992 जागतिक बँकेच्या DOTS पद्धतीचा अवलंब

<span;>🔸1997 सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू

<span;>🔸 2006 संपूर्ण देशात कार्यक्रमाची अमलबाजवणी

<span;>🔸 DOTS — Directly observed Treatment course.

<span;>: 🔘 आयुष्यमान भारत योजना/ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 🔘

<span;>🔹घोषणा:- 15 आगस्ट 2018

<span;>🔹सुरुवात👉 23 सप्टेंबर 2018(रांची झारखंड)       – नरेंद्र मोदींच्या हस्ते

<span;>🔹 अमलबाजवणी :- 25 सप्टेंबर 2018

<span;>🔸 डॉ . इंदुभूषण यांची या योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड केली आहे

<span;>🔸 या योजनेमुळे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळेल

<span;>🔹 ही जगातील सर्वात व्यापाक योजना आहे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही युरोप ,अमेरिका, कॅनडा, आणि मेक्सिको यांच्या एकत्रित लोकसंख्येएव्हढी आहे

<span;>🔹केरळ , पंजाब, तेलंगणा, ओडिशा या 4 राज्यांनी व दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने या योजनेत सहभागी होण्यास नकार दिला आहे

<span;>🔹आरोग्य हा विषय समवर्ती सूचित मध्ये असल्याने केंद्र सरकारला या बाबत सक्ती करता येणार नाही

<span;>🔸योजनेची पहिली लाभार्थी👉 करिश्मा आणि तिची आई मोसमी

<span;>🔸नुकताच या योजनेने 1 कोटी उपचाराचा टप्पा गाठला आहे

<span;>💥 मेघालयच्या पूजा थापा या 1 कोटी व्या लाभार्थी ठरल्या आहे(VIMP)

<span;>🔹 4 एप्रिल 2020 रोजा या योजनेअंतर्गत कोविड-19 ची मोफत तपासणी सुरू करण्यात आली

<span;>🔸खर्चाचा वाटा👉 केंद्र  60%
<span;>                      👉 राज्य 40%

<span;> 🔘पीएम किसान योजना🔘

<span;>🔸सुरुवात :- 24 फेब्रुवारी 2019
<span;>            – उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून  नरेंद्र मोदींच्या हस्ते

<span;>🔹लाभार्थ्यांची संख्या – 15 कोटी कुटुंब
<span;>मदत :- दरवर्षी 6000 रु मदत

<span;>💥तरतुदी:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सुरुवातीला 2 हेक्टर पेक्ष्या कमी जमीन असलेल्या लहान आणि वंचित  शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येणार होते परंतु
<span;>👉 31 मे 2019 रोजी 2 हेक्टर ची मर्यादा रद्द 👉 सरसकट शेतकरी कुटुंब पात्र

<span;>🔸पात्र शेतकऱ्यांची निवड राज्यसरकार ला करायची आहे

<span;>🔹100% केंद्रपूरस्कृत योजना

<span;>🔹ही योजना महाराष्ट्रात 1 डिसेंबर  2018 पासून लागू करण्यात आली.

<span;>: 🔘 प्रधानमंत्री मातृ वंदना  योजना🔘

<span;>🔸सुरुवात — 1 जाने 2017

<span;>🔸मंत्रालय — महिला व बालविकास मंत्रालय

<span;>🔸राज्यात अंमलबजावणी– 8 डिसेंबर 2017

<span;>🔹या योजनेअंतर्गत 6000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते

<span;>🔹या योजनेच्या अमलबाजवणी मध्ये मध्यप्रदेश ने प्रथम क्रमांक पटकावला

<span;>🔸मातृवंदना सप्ताह 👉 2 ते 8 डिसेंबर 2019

<span;>: 🔘 सुपोषित माँ अभियान 🔘

<span;>🔸सुरुवात – 1 march 2020 ओम बिर्ला यांच्या हस्ते

<span;>🔸ठिकाण – कोटा राजस्थान

<span;>🔸उद्देश – भारताला कुपोषण मुक्त बनविणे

<span;>🔹मुख्य उद्दिष्ट 👉 गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य सुव्यवस्तीत ठेवणे

<span;>🔸या कार्यक्रमांतर्गत 1000 हुन अधिक महिलांना 1 महिन्यासाठी भोजन दिले जाईल

<span;>🔸ही सुविधा प्रति कुटुंब केवळ एका गर्भवती महिलेसाठी लागू आहे

<span;>🔹2022 पर्यंत कुपोषणमुक्त भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी मदत म्हणून ही योजना सुरू केली आहे
<span;>————————————————
<span;> *_🎧 आजचे शास्त्रज्ञ 🎧_*

<span;>*_📕आज ब्लेझ पास्कल यांचा स्मृतिदिन📕_*

<span;>*_भौतिकशास्त्रज्ञ_*

<span;>*_स्मृतिदिन – १९ आॅगस्ट १६६२_*
<span;>**************************
<span;>_ब्लेझ पास्कल (Blaise Pascal) हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, कॅथॉलिक तत्त्वज्ञ होता त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरूनद्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाब व निर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपादलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालने मांडले. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळे आधुनिक विचारवंता मधील त्यांचे स्थान अनन्यसाधारण गणले जाते. त्यांचा जन्म क्लेरमाँ-फेराँ येथे झाला. १६२६ मध्ये त्यांची आई मृत्यू पावली व १६३१ मध्ये पास्कल कुटुंबाने पॅरिसला प्रयाण केले. ब्लेझ पास्कलचे वडील उत्तम गणितज्ञ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पास्कल अभ्यास न करता प्रथम लॅटिन, ग्रीक भाषांवर प्रभुत्व मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तथापि वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी भूमितीच्या अभ्यासास सुरुवात केली चौदाव्या वर्षापासून ते वडिलांसह रोबेर्व्हाल, मेर्सेन इ. भूमितिविज्ञांच्या साप्ताहिक बैठकींना हजर राहू लागले._
<span;>     _१६३९ मध्येच त्यांनी शांकवामध्ये अंतर्लिखित केलेल्या ‘षट्कोनाच्या विरुद्ध बाजूंच्या जोड्यांचे छेदबिंदू एकरेषीय असतात’ हे आता त्यांच्यात नावाने ओळखण्यात येणारे व प्रक्षेपय भूमितीत महत्त्वाचे म्हणून मानण्यात येणारे प्रमेय मांडले. १६४० साली पास्कल कुटुंब या भूमितिविज्ञांच्या Brouillon project या ग्रंथाच्या आधारे शांकवांवरील निबंधांचा एक ग्रंथ (Essai pour les coniques) लिहून पूर्ण केला. या असामान्य ग्रंथामुळे त्यांना लहान वयातच पुष्कळ प्रसिद्धी लाभली व देकार्त सारख्या गणितज्ञांना सुद्धा त्यांचा हेवा वाटला. वडिलांच्या हिशेबाच्या कामात मदत करण्याच्या उद्देशाने पास्कल यांनी बेरीज व वजाबकी करणारे एक यंत्र तयार करण्याची योजना १६४२ मध्ये आखली हे यंत्र तयार करण्याचा व त्याचे वितरण करण्याचा एकाधिकार त्यांना १६४९ मध्ये प्राप्त झाला, तथापि ते महाग व क्लिष्ट असल्याने त्याचा फारसा प्रसार होऊ शकला नाही. एव्हांजेलिस्ता टोरिचेल्ली (१६०८-४७) यांनी पाऱ्याच्या वायुदाबमापका संबंधी केलेल्या प्रयोगांची माहिती १६४६ मध्ये मिळाल्यावर पास्कल यांनी निरनिराळ्या उंचीवर वायुदाबमापकातील पाऱ्याच्या उंचीचे निरीक्षण केले वाढत्या उंचीबरोबर वातावरणीय दाब कमी होत जातो असा निष्कर्ष काढला. तसेच ‘स्थिर द्रायूमधील (द्रव वा वायूमधील) एखाद्या बिंदूपाशी बाह्य दाब लावला असता तो सर्व दिशांना सारखाच प्रेषित होतो’ हा द्रायुयामिकीतील त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा महत्त्वाचा नियम मांडला._

<span;>_वायुदाबमापकातील पाऱ्याच्या वर निर्वात (पोकळी) असतो असे त्यांनी प्रतिपादन केले त्यासंबंधी त्यांचा ई. नोएल यांच्या बरोबर वादविवादही झाला या संदर्भात पास्कल यांनी एखाद्या गृहीतकाची परीक्षा पाहण्यासंबंधीच्या अटींविषयी केलेले विवेचन वैज्ञानिक पद्धतीच्या इतिहासात उद्‍बोधक ठरले आहे एखादाच विरोधी आविष्कारसुद्धा गृहीतकाच्या असत्याचा पुरावा म्हणून पुरेसा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी द्रायुस्थितिकीचे (स्थिर द्रायूंच्या गुणधर्मांच्या शास्त्राचे) नियम, हवेच्या वजनामुळे होणारे विविध परिणाम यांसंबंधीचा एक ग्रंथ १६५४ च्या सुरुवातीस लिहून पूर्ण केला परंतु तो त्यांच्या मृत्यूनंतर १६६३ मध्ये प्रसिद्ध झाला._

<span;>_त्यांनी १६५४ मध्ये अंकगणितीय त्रिकोणाचा [(क+ख)न याच्या विस्तारातील सहगुणकांनी बनलेल्या संख्यांच्या त्रिकोणाकार मांडणीचा न=०,१,२,…] अंकगणित, समचयात्मक विश्लेषण यांतील प्रश्नांच्या संदर्भात सखोल अभ्यास केला हा त्रिकोण ‘पास्कल त्रिकोण’ याच नावाने ओळखण्यात येतो. याविषयी त्यांनी लिहिलेला Trait du triangle arithmetique हा ग्रंथ व त्यांनी प्येअर द फेर्मा (१६०१-६५) या गणितज्ञांबरोबर केलेला पत्रव्यवहार यांच्याद्वारे त्यांनी संभाव्यता कलनशास्त्राचा (संभाव्यता सिद्धांत) पाया घातला._
<span;>*~~~~~~~~~~~~~~~~*
<span;>*_✍️प्रसारक : दिपक तरवडे_*
<span;>*_✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड_*
<span;>*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
<span;>*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

<span;> 🔘 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 🔘
<span;>
<span;>   🔸 सुरुवात 24 फेब्रुवारी 2019
<span;>
<span;>   🔸 पश्चिम बंगाल चा अपवाद वगळता सर्व राज्ये या योजनेची अंमलबजावणी करत आहेत

<span;>   🔸 100%केंद्र पुरस्कृत योजना

<span;>   🔸 अमलबाजवणी – केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालय

<span;>   🔹 या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार तीन समान हप्त्यांमधे वर्षाकाठी 6000 रुपये रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करते.

<span;>: एका ओळीत सारांश, 19 ऑगस्ट 2021

<span;>★◆★ दिनविशेष ★◆★

<span;>जागतिक छायाचित्रण दिवस – 19 ऑगस्ट.

<span;>जागतिक मानवतावाद दिवस – 19 ऑगस्ट.

<span;>◆◆अर्थव्यवस्था◆◆

<span;>आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाचे (IFSCA) प्रमुख इंजेती श्रीनिवास यांनी “_____” याचे उद्घाटन केले, जो देशांतर्गत व्यवहारांसाठी होणाऱ्या सोनेचांदी (बुलियन) आयातीचा मार्ग असेल – इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज.

<span;>◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

<span;>शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक 18 ऑगस्ट 2021 रोजी  देशाने आयोजित केली – ताजिकिस्तान.

<span;>“ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020” याच्या यादीत भारताचा क्रमांक – 48 वा.

<span;>◆◆राष्ट्रीय◆◆

<span;>केंद्रीय मंत्रिमंडळाने जागतिक व्यापार संघटनेतील (WTO) भारताचे कायमस्वरूपी मंडळ (PMI), भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे व्यापार आणि गुंतवणूक कायदा केंद्र (CTIL) आणि __ यांच्यात सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली – सेंटर फॉर ट्रेड अँड इकनॉमिक इंटिग्रेशन (CTEI), द ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड डेव्हलोपमेंट स्टडीज, जिनेव्हा.

<span;>केंद्रीय मंत्रिमंडळाने हायड्रोफ्लुरोकार्बन टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी ओझोन स्तर कमी करणाऱ्या घटकांबाबत मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमधील ____ याला मान्यता द्यायला मंजुरी दिली, ज्याला 2016 साली रवांडा देशात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती – किगाली दुरुस्ती.

<span;>केंद्रीय मंत्रिमंडळाने “राष्ट्रीय खाद्य तेल अभियान – पाम तेल” (NMEO-OP)  या नवीन अभियानाची सुरुवात करण्यास मंजुरी दिली, जी एक केंद्र पुरस्कृत योजना असून ईशान्येकडील राज्ये आणि _ यावर या योजनेची अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे – अंदमान व निकोबार बेटे.

<span;> या संस्थेच्या भागीदारीने नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) अंतर्गत 17 ऑगस्ट 2021 रोजी “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0” (SEP 3.0) याचा प्रारंभ करण्यात आला – डसॉल्ट सिस्टिम्स फाऊंडेशन, युरोप.

<span;> मंत्रालयाने महिला उद्योजकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानयुक्त उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अमृत महोत्सव श्री शक्ती चॅलेंज-2021′ याचा प्रारंभ केला – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.

<span;>भारत सरकारकडून अफगाणिस्तानच्या नागरिकांना दिला जाणारा आपत्कालीन ई-व्हिसा – ई-एमर्जन्सी एक्स-मीस्क व्हिसा.

<span;>◆◆व्यक्ती विशेष◆◆

<span;>’श्री गाडगेबाबा’ या पुस्तकाचे लेखक – प्रबोधनकार ठाकरे.

<span;>क्रिडा

<span;>‘वर्ल्ड अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिप 2021’ स्पर्धा ____ येथे खेळवली जाणार – नैरोबी, केनिया.

<span;>◆◆राज्य विशेष◆◆

<span;>केरळ सरकारच्यावतीने दिला जाणारा, ‘केरळ शास्त्र पुरस्कार 2021’ याचे विजेता – एम एस स्वामीनाथन (कृषी शास्त्रज्ञ) आणि थानू पद्मनाभन (विश्वशास्त्रज्ञ).

<span;>◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

<span;>चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) आणि _ येथील शास्त्रज्ञांच्या गटाने शहरासाठी “पोलेन कॅलेंडर” विकसित केले – पंजाब विद्यापीठ.

<span;>__ संस्थेने ‘संजीवनी’ नावाचे प्रगत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकसित केले – IIT, कानपूर.

<span;>◆◆सामान्य ज्ञान◆◆

<span;>तहांचा करार विषयी विएन्ना अभिसंधी – ​​स्वाक्षरी: 23 मे 1969; प्रभावीः 27 जानेवारी 1980.

<span;>बाह्य अंतराळात पाठविलेल्या वस्तूंच्या नोंदणी विषयी अभिसंधी – स्वाक्षरी: 12 नोव्हेंबर 1974; प्रभावीः 15 सप्टेंबर 1976.

<span;>चंद्र व इतर खगोलीय पिंडांवर राज्यांच्या क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणारा करार (चंद्र करार) – स्वाक्षरी: 5 डिसेंबर 1979; प्रभावी: 11 जुलै 1984.

<span;>पर्यावरणीय रूपपरिवर्तन तंत्रांच्या लष्करी किंवा इतर प्रतिकूल वापरावर बंदी विषयी अभिसंधी – स्वाक्षरी: 10 डिसेंबर 1976; प्रभावीः 5 ऑक्टोबर 1978.
<span;>[8/19, 7:23 PM] Mpsc Study: प्रश्न 1. किस वर्ष तक सभी योजनाओं के तहत गरीबों को फोर्टिफाइड चावल उपलब्ध कराने की घोषणा की है ?
<span;>उत्तर – 2024

<span;>प्रश्न 2. किस राज्य ने बीजू स्वास्थ्य कल्याण योजना के तहत स्मार्ट स्वास्थ्य कार्ड देने की घोषणा की है ?
<span;>उत्तर – ओड़िशा सरकार

<span;>प्रश्न 3. नरेंद्र मोदी ने भारत की ऊर्जा सुरक्षा को बढ़ावा देने के लिए किस मिशन की शुरुआत की है ?
<span;>उत्तर – राष्ट्रीय हाइड्रोजन मिशन

<span;>प्रश्न 4. प्रधानमंत्री ने कितने लाख करोड़ रुपये की प्रधानमंत्री गतिशक्ति पहल की घोषणा की है ?
<span;>उत्तर – 100 लाख करोड़

<span;>प्रश्न 5. किस पेट्रोलियम कंपनी ने डीजल की डोर-टू-डोर डिलीवरी शुरू की है ?
<span;>उत्तर – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

<span;>प्रश्न 6. भारत ने किस वर्ष तक “ऊर्जा स्वतन्त्र” बनने का लक्ष्य निर्धारित किया है ?
<span;>उत्तर – 2047

<span;>प्रश्न 7. किस राज्य में स्थित काजीरंगा नेशनल पार्क सैटेलाइट फ़ोन्स से लैस होने वाला भारत का पहला नेशनल पार्क बन गया है ?
<span;>उत्तर – असम

<span;>प्रश्न 8. किस विधानसभा ने “मवेशी संरक्षण विधेयक, 2021” पारित किया है ?
<span;>उत्तर – असम विधानसभा

<span;>प्रश्न 9. किस राज्य ने 4 नए जिले और 18 नए तहसील बनाए जाने की घोषणा की है ?
<span;>उत्तर – छत्तीसगढ़ राज्य सरकार

<span;>प्रश्न 10. अफ़गानिस्तान की राजधानी काबुल पर किसके द्वारा कब्जा कर लिया गया है ?
<span;>उत्तर – तालिबान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *