<span;> *मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा*
<span;>🟣1) संधी म्हणजे काय?
<span;> 1) सांधणे 2) सांगणे
<span;> 3) सामावणे 4) समजावणे
<span;>उत्तर :- 1 ✅
<span;>🟣2) खालील शब्दांपैकी ………………. हे भाववाचक नाव नाही.
<span;> 1) शांत 2) नवलाई
<span;> 3) समता 4) धैर्य
<span;> उत्तर :- 1✅
<span;>🟣3) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?
<span;> 1) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो.
<span;> 2) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत: असतो.
<span;> 3) सावित्रीबाई सारं काम आटोपलं होतं.
<span;> 4) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतलं.
<span;> उत्तर :- 2✅
<span;>🟣4) कोणतेही विशेषनाम ……………… असते.
<span;> 1) अनेकवचनी 2) वचनहीन 3) एकवचनी 4) सामान्यज्ञान
<span;> उत्तर :- 3✅
<span;>🟣5) खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा.
<span;> 1) करवते 2) गडगडते
<span;> 3) गेला 4) पाणावले
<span;> उत्तर :- 4✅
<span;>〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
<span;>: 💁 आजच्या दिवशी इतिहासात
<span;>💁 CRPF स्थापना दिवस
<span;>💁केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
<span;>‘ Central reserve police force ‘
<span;>📊केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF) भारतीय पोलीस संस्थेचे एक घटक.
<span;>📊हे संघटन भारत सरकारच्या गृहमंत्रालयच्या आदेशानुसार काम कार्य.
<span;>📊केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना २७ जुलै १९३९ ला.
<span;>➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
<span;>▪️स्थापना:२७ जुलै १९३९
<span;>▪️देश:भारत, ध्वज: भारत
<span;>▪️आकार:३१३,७३४
<span;>▪️ब्रीदवाक्य:’ सेवा आणि निष्ठा ‘
<span;>▪️मुख्यालय:नवी दिल्ली
<span;>▪️सेनापती:डॉ.ए पी महेश्वरी
<span;>(IPS) महानिरीक्षक
<span;>➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
<span;> 💁 रचना
<span;>👉झोन
<span;>📊मध्य कमान झोन spl DG कोलकाता
<span;>📊जम्मू आणि काश्मीर झोन जम्मू
<span;>📊उत्तर झोन गुवाहाटी
<span;>➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
<span;>💁सेक्टर
<span;>📊बिहार सेक्टर पटना
<span;>📊मध्य सेक्टर लखनौ
<span;>📊पुर्व सेक्टर कोलकाता
<span;>📊जम्मू सेक्टर जम्मू
<span;>📊IG opps जोराहट
<span;>📊जोरहाट सेक्टर जोरहाट
<span;>📊मणिपूर आणि नागालँड सेक्टर इम्फाल
<span;>📊उत्तर पुर्व सेक्टर शिलाँग
<span;>📊कोब्रा सेक्टर
<span;>━━━━━━━━━━━━━━
<span;>: ● कोणत्या खेळाडूने ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ७३ किलोग्राम गटाचे सुवर्ण पदक जिंकले?
<span;>उत्तर : प्रिया मलिक
<span;>● कोणत्या राज्यात अमित शहा यांच्या हस्ते ग्रीन सोहरा वनीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?
<span;>उत्तर : मेघालय
<span;>●
<span;>कोणत्या दिवशी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात येतो?
<span;>उत्तर : २६ जुलै
<span;>● कोणती व्यक्ती ‘अॅन ऑर्डिनरी लाइफ: पोर्ट्रेट ऑफ अॅन इंडियन जनरेशन’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
<span;>उत्तर : अमृता प्रीतम
<span;>● कोणत्या मंत्रालयाने “pmcaresforchildren.in” हे संकेतस्थळ सक्रिय केले?
<span;>उत्तर : महिला व बाल विकास मंत्रालय
<span;>● कोणत्या बँकेला इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (IFC) यांच्याकडून हरित गृहनिर्माणसाठी 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज प्राप्त झाले?
<span;>उत्तर : एचडीएफसी लिमिटेड
<span;>● कोणता देश फेसबुक याला एक पर्याय म्हणून ‘जोगाजोग’ नामक सोशल मीडिया मंच तयार करीत आहे?
<span;>उत्तर : बांगलादेश
<span;>● कोणत्या दिवशी ‘जागतिक जलसमाधी दिवस’ साजरा करतात?
<span;>उत्तर : २५ जुलै
<span;>: ✅ प्रमुख देशोँ के राष्ट्रीय चिह्न (National Symbols)
<span;>▪आस्ट्रेलिया – कंगारु
<span;>▪भारत – अशोक चक्र
<span;>▪कनाडा – सफेद लिली
<span;>▪ईरान – गुलाब का फूल
<span;>▪पाकिस्तान – चाँद – तारा
<span;>▪रूस हँसिया – हथौड़ा
<span;>▪बांग्लादेश – वाटर लिली
<span;>▪हांगकांग – बाडहीनिया
<span;>▪नीदरलैंड – शेर
<span;>▪नार्वे – शेर
<span;>▪आइवरी कोस्ट – हाथी
<span;>▪ब्रिटेन – गुलाब का फूल
<span;>▪नेपाल – खुखरी
<span;>▪जापान – गुलदाउदी
<span;>▪बेल्जियम – शेर
<span;>▪इजरायल – केंडेलेब्रम
<span;>▪लेबनान – देवदार वृक्ष
<span;>▪न्यूजीलैंड – कीवी
<span;>▪श्रीलंका – शेर
<span;>▪टर्की – चाँद और तारा
<span;>▪अमरीका – गोल्डन रॉड
<span;>▪डेनमार्क – समुद्र तट
<span;>▪जर्मनी – कार्न फ्लावर
<span;>▪इटली – सफेद लिली
<span;>▪स्पेन – उकाव पक्षी
<span;>▪फ्रांस – लिली
<span;>▪आयरलैंड – शेमरॉक
<span;>: *राज्य लोकसेवा आयोग (MPSC) चर्चेत का ?*
<span;>💥MPSC सदस्य संख्या वाढविण्याचा
<span;> निर्णय (सदस्य संख्या 6 आहे पण ती 11 ते 13 पर्यंत वाढविण्यात येईल.)
<span;>📚घटनात्मक तरतूद :
<span;>■ भारतीय घटनेच्या XIV ,कलम 315 ते 323 .
<span;>▪️कलम 315 अन्वय राज्यासाठी एक लोकसेवा आयोग (SPSC)असेल.
<span;>📚रचना :
<span;> ■ कलम 316 नुसार 01 अध्यक्ष व अन्य सदस्य .
<span;>▪️घटनेने आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्य यांच्या सेवाशर्ती ठरविण्याचा अधिकार राज्यपालांना दिला आहे.
<span;>📚इतर सदस्यांची संख्या :
<span;> ■.घटनेमध्ये इतर सदस्यांच्या संख्येबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली ना
<span;>▪️ राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना देण्यात आलेला आहे,(अर्थातच तो राज्यपालांचा स्वेच्छाधिकार नाही)
<span;>📚 सदस्यांच्या पात्रता :
<span;>▪️ राज्यघटनेत राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेल्या नाहीत,मात्र एवढीच तरतूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे, एकूण सदस्य संख्येच्या किमान 50% सदस्य हे नियुक्तीच्या वेळी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील अधिकारपद किमान 10 वर्षे पासून केलेले असावे .
<span;>📚कालावधी :- 6 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे (यापैकी अगोदर घडेल ते)
<span;>📚पदावरून दूर करणे आणि निलंबित करणे .
<span;>▪️कलम 317अन्वये राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे गैरवर्तनाचा कारणावरून. (नेमणूक राज्यपाल करतात मात्र पदावरून दूर केवळ राष्ट्रपती करू शकतील)
<span;>💥महत्त्वाची कलमे.
<span;>कलम 320 -आयोगाची कार्य
<span;>कलम 321 -आयोगाच्या कार्याचा विस्तार
<span;>कलम 322 -लोकसेवा आयोगाचा खर्च
<span;>कलम 323 लोकसेवा आयोगाचा अहवाल
<span;>: 🔰एका ओळीत सारांश, 27 जुलै 2021.
<span;>★❤️◆★ दिनविशेष ★❤️◆★
<span;>कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस – 26 जुलै.
<span;>◆❤️◆आंतरराष्ट्रीय◆❤️◆
<span;>2021-2026 या कार्यकाळासाठी व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान – फाम मिन्ह चिन्ह.
<span;>◆❤️◆राष्ट्रीय◆❤️◆
<span;>वेलची शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी रबर मंडळाने तयार केलेल्या RubSIS अॅप सारखेच एक अॅप तयार करण्यासाठी मसाले मंडळ, रबर मंडळ आणि _ यांनी भागीदारी केली आहे – डिजिटल यूनिवर्सिटी ऑफ केरळ.
<span;>_ मंत्रालयाने ‘नदी को जानो’ अॅप सुरू केले – शिक्षण मंत्रालय.
<span;>विद्यमान शहरांसाठी IGBC ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशाचे पहिले ग्रीन SEZ – कांडला SEZ (KASEZ).
<span;>केंद्रीय सरकारने देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी _ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे – नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF).
<span;>◆❤️◆क्रिडा◆❤️◆
<span;>भारतीय कनिष्ठ कुस्तीपटू _ हिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेच्या 73-किलोग्राम गटामध्ये सुवर्णपदक जिंकले – प्रिया मलिक.
<span;>◆❤️◆राज्य विशेष◆❤️◆
<span;>_ सरकारने ‘MyGov-मेरी सरकार’ संकेतस्थळ सुरू केले – उत्तर प्रदेश.
<span;>अरुणाचल प्रदेश सरकारने __ या संस्थेला “अधिकृत थिंक टँक आणि नॉलेज पार्टनर” म्हणून मान्यता दिली – IIM शिलॉंग.
<span;>मासिक व तिमाही खर्चाच्या पद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी __ सरकारने “बजेट एक्झिक्यूशन टेक्निक ऑटोमेशन” (BETA) नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे – ओडिशा.
<span;>__ राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला आहे – कर्नाटक.
<span;>विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय _ येथे “जैव-संसाधन आणि शाश्वत विकास केंद्र”ची स्थापना करेल – किमिन (जिल्हा पापुम पारे, अरुणाचल प्रदेश).
<span;>◆❤️◆सामान्य ज्ञान◆❤️◆
<span;>”काही प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आदेश देण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 373.
<span;>”फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रलंबित असलेल्या कार्यवाही” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 374.
<span;>“संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून काम करणारी न्यायालये, प्राधिकारी आणि अधिकारी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 375.
<span;>”भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 377.
<span;>”लोक सेवा आयोग” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 378.
<span;>”अडचणी दूर करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 392.
<span;>❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣