अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६१ वा वाढदिवसानिमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरावर अंगारकी चतुर्थी निमित्ताने ३००० भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप करून सायंकाळी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते महाआरती करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनिषा परब, महेश देशमुख , देवेंद्र देशमुख, विक्रांत पाटील, सरपंच सुरेश पाटील, मोहन भोई, चंद्रशेखर भावसार,ज्ञानेश्वर पाटील, अनंता निकम,उमेश अंधारे,विजू पाटील,बाळासाहेब पाटील,भरत जाधव,रामचंद्र परब,गौरव पाटील, संदीप पाटील,प्रकाश पाटील,साखरलाल महाजन,विशाल पाटील,सौ संगीता शिंदे, सौ उज्वला कदम, जयश्री बैसाणे, सोनूबाई सोनवणे, कलावती पाटील, संजय नवल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.