स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी ”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: *1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?*

(National Council Of Applied Economic Research)
>>> -7.3 %

*2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?*

>>> राजस्थान

*3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?*

>>> गुजरात

*4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?*
>>> पंजाब

*5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी ‘BC सखी योजना’ सुरु केली आहे. ?*
(Banking corresponding)

>>> उत्तरप्रदेश

*6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?*

4). हरियाणा

1). दिल्ली
2). मुंबई
3). आसाम

*7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?*

>>> योगासन

*8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?*

>>> सुवर्ण – 3 रजत -2 कांस्य -4

अमित पंघाल – 52 KG
मनिषा मौन – 57 KG
सिमरनप्रीत कौर – 60 KG

आयोजन – जर्मनी (कोलोन)

*9). भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*
>> दिल्ली

*10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?*

>>> नांदेड (बिलोली) – सगरोळी

BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?*

>>> चेतन शर्मा

*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*

>>> कवयित्री

*13). कोणता दिवस ‘सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?*

>>> 25 डिसेंबर

*14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन म्हणून साजरा करतात. ?*

>>> 24 डिसेंबर

*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*

>>> कुरुक्षेत्र

*16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?*

>>> त्रिपुरा

*17). कोणत्या बँकेने ‘infinite India’ नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?*

>>> ICICI बँक

*18). धर्मेंंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या ” तेल व वायू रिझर्व” चे उद्घाटन केले आहे. ?*

>>> पश्चिम बंगाल

*19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?*

>>> सत्येंद्र गर्ग

*20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून ‘बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज” समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?*

>>> बँक आँफ वडोदा

: एका ओळीत सारांश, 26 डिसेंबर 2020

★◆★ राष्ट्रीय ★◆★

ITI विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साधन-सामुग्री उपलब्ध करून देणे आणि भविष्यातल्या रोजगारांसाठी त्यांना तयार करण्याच्या हेतूने कौशल्य कार्यक्रमासाठी प्रशिक्षण संचालनालयाने _ आणि नॅसकॉम फाउंडेशन सोबत करार केला – मायक्रोसॉफ्ट.

‘FICCI इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2020’मध्ये “बेस्ट कंपनी प्रमोशन स्पोर्ट्स (पब्लिक सेक्टर)”च्या श्रेणीतला विजेता – एअरफोर्स स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड.

बॅटरी निर्मितीत उपयोगात येणाऱ्या लिथियम धातूच्या शुद्धीकरणासाठी भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना या राज्यात उभारला जाणार आहे – गुजरात.

_ पासून देशात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य केले जात आहे – 1 जानेवारी 2021.

◆◆व्यक्ती विशेष◆◆

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लोकसभा सचिवालयाने प्रकाशित केलेले स्मारक पुस्तक – “अटल बिहारी वाजपेयी इन पार्लीमेंट”.

क्रिडा

मिस्टर ओलंपिया 2020 (IFBB व्यवसायिक शरीरसौष्ठव स्पर्धा) – बिग रेमी (इजिप्त).

◆◆राज्य विशेष◆◆

या केंद्रशासित प्रदेशातल्या सर्व रहिवाशांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर रोजी आयुष्मान भारत योजनेचे उद्घाटन करणार आहेत – जम्मू व काश्मिर.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी मध्यप्रदेश सरकारने दिलेला ‘तानसेन सन्मान 2020’चा प्राप्तकर्ता – संतूर वादक पं. सतीश व्यास.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

‘संसदेत वापरली जाणारी भाषा’ यासाठी सांविधानिक तरतूद – कलम 120.

भारतीय संविधानानुसार, संसदेचे कामकाज _मध्ये केले जाते – हिंदी किंवा इंग्रजी.

‘विधिमंडळात वापरली जाणारी भाषा’ यासाठी सांविधानिक तरतूद – कलम 210.

भारतीय संविधानानुसार, राज्याच्या विधानसभेत कामकाज ___ भाषेत केले जाते – अधिकृत भाषा किंवा राज्याच्या भाषा किंवा हिंदी किंवा इंग्रजी.

‘संघ याची अधिकृत भाषा’ यासाठी सांविधानिक तरतूद – कलम 343.

भारतीय संविधानानुसार, संघ याची अधिकृत भाषा – देवनागरी लिपीमध्ये हिंदी.

‘राज्याची अधिकृत भाषा किंवा राज्याच्या भाषा’ यासाठी सांविधानिक तरतूद – कलम 345.

‘दोन राज्ये किंवा एक राज्य व संघ यांच्यातल्या संभाषणासाठी अधिकृत भाषा’ यासाठी सांविधानिक तरतूद – कलम 346.

‘सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांमध्ये तसेच कायदे, विधेयके इत्यादींसाठी वापरली जाणारी भाषा’ यासाठी सांविधानिक तरतूद – कलम 348.

 

: ???? महाराष्ट्र जिल्हे ????
जिल्हे व तालुका संख्या
◆ अकोला 7 तालुके
◆ अमरावती 14 तालुके
◆ औरंगाबाद 9 तालुके
◆ अहमदनगर 14 तालुके
◆ बीड 11 तालुके
◆ बुलढाणा 13 तालुके
◆ भांडारा 7 तालुके
◆ चंद्रपूर 15 तालुके
◆ धुळे 4 तालुके
◆ गोंदिया 8 तालुके
◆ गडचिरोली 12 तालुके
◆ हिंगोली 5 तालुके
◆ जालना 8 तालुके
◆ जळगांव 15 तालुके
◆ कोल्हापूर 12 तालुके
◆ लातूर 10 तालुके
◆ मुंबई उपनगर 3 तालुके
◆ मुंबई शहर एक ही तालुका नाही
◆ नागपूर 14 तालुके
◆ नाशिक 15 तालुके
◆ नांदेड 16 तालुके
◆ नंदुरबार 6 तालुके
◆ पुणे 14 तालुके
◆ परभणी 9 तालुके
◆ पालघर 8 तालुके
◆ रायगड 15 तालुके
◆ रत्नागिरी 9 तालुके
◆ सिंधुदुर्ग 8 तालुके
◆ सोलापूर 11 तालुके
◆ सांगली 10 तालुके
◆ सातारा 11 तालुके
◆ ठाणे 7 तालुके
◆ उस्मानाबाद 8 तालुके
◆ वाशीम 6 तालुके
◆ वर्धा 8 तालुके
◆ यवतमाळ 16 तालुके

■ एकही तालुका नसलेला जिल्हा मुंबई शहर
■ राज्यातील सर्वाधिक तालुके असणारे दोन जिल्हे यवतमाळ व नांदेड १६
■ राज्यात एकच जिल्हा असा आहे की त्यात फक्त 13 तालुके आहेत तो म्हणजे बुलढाणा
■ एकूण चार जिल्ह्ये आहेत की ज्यात 14 तालुके आहेत. पूणे, नागपूर, अमरावती, अहमदनगर
■ एकूण चार जिल्ह्ये आहेत की त्यात 15 तालुके आहेत. चंद्रपूर, जळगाव, रायगड, नाशिक
■ दोन जिल्ह्ये आहेत की जेथे फक्त 10 तालुके आहेत. सांगली, लातूर
■ एकमेव जिल्हा आहे की जेथे फक्त तीन तालुके अहेत तो म्हणजे मुंबई उपनगर
■ धुळे हा एकमेव जिल्हा आहे की ज्यात फक्त चार तालुके आहेत.
■ हिंगोली हा असा एकमेव जिल्हा आहे की त्यात फक्त पाच तालुके आहे

: ???? *सामान्य ज्ञान* ????

???? *गंगोत्री राष्ट्रीय उद्यान* कोणत्या राज्यात आहे ?
???????? उत्तराखंड.

???? *बळीवंश* या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
???????? डाॅ.आ.ह.साळुंखे.

???? स्वतंत्र भारताचे *पहिले गृहमंत्री* कोण होते ?
???????? सरदार वल्लभभाई पटेल.

???? उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
???????? लातूर.

???? *गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत* कोणी मांडला ?
???????? न्यूटन.

???? *गीर राष्ट्रीय उद्यान* कोणत्या राज्यात आहे ?
???????? गुजरात.

???? *झोत* या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
???????? रावसाहेब कसबे.

???? स्वतंत्र भारताचे *पहिले कायदामंत्री* कोण होते ?
???????? डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

???? चंद्रपूर जिल्ह्यातून कोणता *नवीन जिल्हा* तयार करण्यात आला ?
???????? गडचिरोली.

???? मानवाने *सर्वप्रथम* कोणत्या धातूचा वापर केला ?
???????? तांबे.

 

केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे.

 

???????? दिनविशेष ????????
#DinVishesh

???????? २६ डिसेंबर : घटना ????????

१८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.

१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.

१९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.

१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.

१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.

१९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.

१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.

२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.

???????? २६ डिसेंबर : जन्म ????????

१७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८७१)

१७९१: इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ चार्ल्स बॅबेज यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १८७१)

१८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६)

१९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)

१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)

१९१७: साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म.

१९२५: शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं. कृष्णा गुंडोपंत तथा के. जी. गिंडे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९९४)

१९३५: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)

१९४१: रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म.

१९४८: डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म.

???????? २६ डिसेंबर : मृत्यू ????????

१५३०: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)

१९७२: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन. (जन्म: ८ मे १८८४)

१९८९: व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)

१९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)

२०००: नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन.

२००६: अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)

२०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)

✅✅ १ जानेवारीपासून पथकर भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य. ✅✅
#National

???? देशात नवीन वर्षापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली.

???? १ जानेवारी २०२१ पासून देशातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक असेल. यामुळं प्रवाशांना पथकर नाक्यांवर शुल्क देण्यासाठी थांबावं लागणार नाही. त्यामुळे वेळ आणि इंधनही वाचेल.

✅✅ निहाल, रक्षिता, गुकेश यांना फिडे ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदके. ✅✅
#Sports #Chess

???? भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरिन, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी आणि डी. गुकेश यांनी फिडे ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.

???? निहाल याने अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान याचा 18 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत 1.5-0.5 असा पराभव केला.

???? तर रक्षिताने मुलींच्या 16 वर्षांखालील गटात चीनच्या साँग युक्सिन हिच्यावर 1.5-0.5 अशी सरशी साधली.

???? गुकेशने मुलांच्या 14 वर्षांखालील गटात वोलोडार मुरझिन याचा 2-1 असा पाडाव करत जेतेपद पटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *