???? 24 November 2020 Current Affairs
Q.1. ‘NCC’ का 72वां स्थापना दिवस कब मनाया गया है ?
Ans. 22 नवंबर
Q.2. किस राज्य ने 2000 नए गौ आश्रयों का निर्माण करने की घोषणा की है ?
Ans. मध्य प्रदेश
Q.3. किस देश ने घरेलू कार्य में विश्व की पहली COVID-19 स्व परीक्षण किट को मंजूरी दी है ? Ans. अमेरिका
Q.4. 1300 साल पुराना भगवान् विष्णु मंदिर पाकिस्तान के किस जिले में खोजा गया है ?
Ans. स्वात
Q.5. किस देश ने 18वीं शताब्दी की अन्नपूर्णा प्रतिमा भारत को लौटाने का फैसला किया है ?
Ans. कनाडा
Q.6. किस देश ने दुनियां की पहली हाइड्रोजन संचालित डबल डेकर बसें लांच की हैं ?
Ans. स्कॉटलैंड
Q.7. My Seventy Year Journey As A Journalist नामक पुस्तक किसने लिखी है ?
Ans. प्रेम प्रकाश
Q.8. किस देश में ‘चापरे वायरस’ किस देश में पाया गया है ?
Ans. बोलीविया
Q.9. भारत का पहला माँस गार्डन कहाँ स्थापित किया गया है ?
Ans. नैनीताल
Q.10. आदित्य विक्रम बिड़ला कला शिखर पुरस्कार किसे दिया गया है ?
Ans. नसीरुद्दीन शाह
???? सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी १८४८ ते १८५२ दरम्यान १८ शाळा सुरु केल्या
◾️ भिडेवाडा , पुणे : ०१/०१/१८४८
◾️ महारवाडा , पुणे : १५/०१/१८४८
◾️ हडपसर , पुणे : ०१/०९/१८४८
◾️ ओतूर , पुणे : ०५/१२/१८४८
◾️ सासवड , पुणे : २०/१२/१८४८
◾️ आल्हाटाचे घर , पुणे : ०१/०७/१८४९
◾️ नायगाव , सातारा : १५/०७/१८४९
◾️ शिरवळ , सातारा : १८/०७/१८४९
◾️ तळेगाव ढमढेरे, पुणे : ०१/०९/१८४९
◾️ शिरूर , पुणे : ०८/०९/१८४९
◾️ अंजीरवाडी, मजगाव ०३/०३/१८५०
◾️ करंजे, सातारा : ०६:०३:१८५०
◾️ भिंगार : १९/०९/१९५०
◾️ मुंढवा, पुणे : ०१/१२/१८५०
◾️ चिपळूणकर वाडा, पुणे: ०३:०७:१८५१
◾️ नाना पेठ, पुणे : ०१/१२/१८५१
◾️ रास्ता पेठ, पुणे : १७/०९/१८५१
◾️ वेताळ पेठ, पुणे : १५/०३/१८५१
: ■एका ओळीत सारांश, 24 नोव्हेंबर 2020■
★दिनविशेष
●उत्क्रांती दिन – 24 नोव्हेंबर.
★ संरक्षण
● भारतीय नौदल 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2020 या कालावधीत अंदमान समुद्रात भारत आणि या देशाच्या नौदलांच्या “SIMBEX-20” नामक द्विपक्षीय सागरी कवायतीचे आयोजन करणार आहे – सिंगापूर.
◆ अर्थव्यवस्था
● किरकोळ दुकानांमध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे डिजिटल असलेली ‘कार्डलेस EMI’ सुविधा सादर करणारी भारतातली पहिली बँक – ICICI बँक.
● एजंटच्या मदतीने कागदरहीत प्रक्रियेमधून पॉलिसी मिळविण्याकरिता एक साधन म्हणून वापरले जाणारे “आनंद” (ANANDA – आत्म निर्भर एजंट्स न्यूबिझिनेस डिजिटल अॅप्लिकेशन) अॅप तयार करणारी संस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC इंडिया).
◆पर्यावरण
● दक्षिण बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि 25 नोव्हेंबरला उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर धडकणारे चक्रीवादळ – “निवर” चक्रीवादळ.
●तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणारे चक्रीवादळ – ‘गती’ चक्रीवादळ.
◆आंतरराष्ट्रीय
● दहा लक्ष ट्विटर फॉलोअर प्राप्त करणारी जगातली पहिली केंद्रीय बँक – भारतीय रिझर्व्ह बँक.
● जगातल्या कित्येक भागांमध्ये पोलिओचा उद्रेक झाल्यामुळे, जागतिक आरोग्य संघटनेनी आणीबाणीच्या वेळी वापरासाठी सूचीबद्ध केलेली पहिली पोलिओ लस या कंपनीने तयार केली आहे – बायो फर्मा पीटी (इंडोनेशिया).
●या देशाने ‘खुले आकाश विषयक करार’ मधून अधिकृतपणे बाहेर पडल्याची घोषणा केली – अमेरिका.
◆राष्ट्रीय
● भू-शास्त्र मंत्रालयाच्या घोषणेनुसार, भारत ___ नामक एक महत्वाकांक्षी मोहीम राबविणार आहे, ज्याच्या माध्यमातून खोल समुद्रात खनिज, इंधन आणि सागरी विविधतेचा शोध घेतला जाणार आहे – ‘डीप ओशन मिशन’.
◆क्रिडा
‘2020 ATP टूर फायनल्स’ (टेनिस) स्पर्धेचा विजेता – डॅनियल मेदवेदेव.
◆राज्य विशेष
● जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशामध्ये, पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जातीय अन्न महोत्सव’ची 22 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी सांगता झाली – श्रीनगर.
◆ या ठिकाणी आयोजित करण्यात येणारा वार्षिक ‘भारत आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम महोत्सव’ यावर्षी रद्द करण्यात आला – शिलोंग, मेघालय.
◆ज्ञान-विज्ञान
● या भारतीय संस्थेच्या संशोधकांनी भारतीय बंदरे आणि अंतर्देशीय जलमार्गांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी मानवरहित सर्वेक्षण नौका तयार केली आहे, ज्यामार्फत जलसर्वेक्षण केले जाऊ शकते आणि दूर अंतरावरून थेट माहिती प्रेषित केली जाऊ शकते – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मद्रास.
◆सामान्य ज्ञान
● ताडोबा राष्ट्रीय उद्यान – महाराष्ट्र.
●व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड.
●वाल्मीकी राष्ट्रीय उद्यान – बिहार.
●वांसदा राष्ट्रीय उद्यान – गुजरात.
● वन विहार राष्ट्रीय उद्यान – मध्यप्रदेश.
(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.
(०२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.
(०३) ‘कुरल’ या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.
(०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.
(०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.
(०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.
(०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.
(०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.
(०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.
(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁
(११) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- दादासाहेब फाळके.
(१२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- रूडाल्फ डिझेल.
(१३) ‘फटका’ या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी
(१४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.
(१५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.
(१६) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे.
(१७) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- जेम्स वॅट.
(१८) ‘एकच प्याला’ या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर- राम गणेश गडकरी.
(१९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर- ८ जुलै १९३०.
(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर- C₆H₁₂O₆
(२१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर- त्याग आणि शौर्य.
(२२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.
(२३) ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर- रानकवी.
(२४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर- २९ आॅगस्ट.
(२५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर- २७ मे १९३५.
(२६) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर- किवी.
(२७) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.
(२८) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर- विवेकसिंधू.
(२९) ‘सनी डेज’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सुनील गावस्कर.
(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर- महात्मा फुले.
(३१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर- व्हाइट हाऊस.
(३२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर- ब्रेल लुईस.
(३३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर- अरूणा ढेरे.
(३४) ‘गोल्डन गर्ल’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.
(३५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.
(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची
(३७) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप
(३८) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर- कोल्हापूर.
(३९) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ?
उत्तर- प्र.के.अत्रे
(४०) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर- 1990
(४१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर- कावेरी नदी.
(४२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.
(४३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर- कृष्णाजी केशव दामले.
(४४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- अॅथेलेटिक्स.
(४५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर- २५ डिसेंबर १९२७.
(४६) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर- रोम.
(४७) डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर- आल्फ्रेड नोबेल.
(४८) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर- ह. ना. आपटे.
(४९) ‘प्लेईंग टू विन’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सायना नेहवाल.
(५०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य ‘शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.’ हे होते ?
उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.
????काही महत्वाची वाक्ये ????
•••••••••••••••••••••••••••••
● गोपाळ कृष्ण गोखले यांनी लॉर्ड कर्झनला ‘औरंगजेबा’ची उपमा दिली.
● लोकमान्य टिळक यांनी लॉर्ड कर्झनची तुलना ‘औरंगजेब’ याच्याशी केली.
● “गोपाळ कृष्ण गोखले हे गंगेच्या पवित्र पात्रासारखे आहेत” असे एम.गांधी यांनी म्हंटले.
● दादाभाई नौरोजी यांना ‘महर्षी’ ही उपाधी लोकमान्य टिळकांनी दिली.
???????? चालू घडामोडी : 21 नोव्हेंबर 2020; वन लायनर नोट्स. ???????? #OneLiner
???? S N Rajeswari, Chairman and Managing Director of Oriental Insurance Company Limited, has been appointed a whole-time member (distribution) of the Insurance Regulatory and Development Authority of India.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस एन राजेश्वरी यांची भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाचे पूर्णवेळ सदस्य (वितरण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. The Delhi government will set up a high-tech business park at Rani Khera on 150-acre land, which will be just 15 minutes away from the Indira Gandhi International (IGI) Airport.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) विमानतळापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर दिल्ली सरकार राणी खेरा येथे एक हाय टेक व्यवसाय पार्क स्थापित करेल.
3. The Rail Coach Factory (RCF) Kapurthala rolled out a semi high-speed double-decker coach that can run at a top speed of up to 160 kilometres per hour.
रेल्वे कोच फॅक्टरी (RCF) कपूरथलाने अर्ध हाय-स्पीड डबल डेकर कोच आणला जो ताशी 160 किलोमीटर वेगाने वेगाने धावू शकतो.
4. The New Development Bank (NDB), headquartered in Shanghai, has approved a US$500 million loan fund for the Delhi-Ghaziabad-Meerut Regional Rapid Transit System (RRTS) project to further improve the public transport system and ease the national capital area
शांघाय येथील मुख्यालय असलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने (NDB) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुलभ करण्यासाठी दिल्ली-गाझियाबाद-मेरठ प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) प्रकल्पासाठी 500 दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज निधीस मान्यता दिली आहे.
5. Prime Minister Narendra Modi will be attending the 15th G-20 Leaders Summit at the invitation of the King of Saudi Arabia.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या राजाच्या निमंत्रणावरून 15 व्या जी -20 लीडर समिटमध्ये सहभागी होणार आहेत.
6. The Green Climate Fund has approved dollar 256 million for Bangladesh in grants and loans to meet its Green House Gas (GHG) emission reduction targets under the Paris agreement.
ग्रीन क्लायमेट फंडाने पॅरिस करारा अंतर्गत ग्रीन हाऊस गॅस (GHG) उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी बांगलादेशला अनुदान आणि कर्जे म्हणून 256 दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत.
7. Prime Minister Narendra Modi and his Bhutanese counterpart Lotay Tshering virtually launched RuPay Card phase-2 in Bhutan.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे भूतानचे समकक्ष लोटे शेरिंग यांनी भूतानमध्ये रुपे कार्ड फेज -2 लॉंच केले.
8. The International Cricket Council has postponed the South African edition of the Women’s T20 World Cup by three months to February 2023 to avoid a cluster of big-ticket events in 2022.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2022 मध्ये मोठ्या-तिकिटांच्या स्पर्धेचे क्लस्टर टाळण्यासाठी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकेचे संस्करण तीन महिन्यांपर्यंत फेब्रुवारी 2023 पर्यंत तहकूब केले.
9. Scottish writer Douglas Stuart has won the 2020 Booker Prize for fiction with his debut novel Shuggie Bain.
स्कॉटिश लेखक डग्लस स्टुअर्टने 2020 च्या बुकर पुरस्काराने त्यांच्या पहिल्या कादंबरी शुगी बेन यांच्या कल्पनेसाठी पुरस्कार मिळविला आहे.
10. Defence Minister Rajnath Singh unveiled two books ‘The Republican Ethic Volume III’ and ‘Loktantra Ke Swar’ which are collections of selected speeches of President Ram Nath Kovind.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांचे संग्रह असलेल्या ‘रिपब्लिकन एथिक खंड Volume III’ आणि ‘लोकतंत्र के स्वर’ या दोन पुस्तकांचे अनावरण केले.
???????? चालू घडामोडी : 22 नोव्हेंबर 2020; वन लायनर नोट्स. ???????? #OneLiner
????. National Cadet Corps (NCC), the largest uniformed youth organisation in the world, celebrated its 72nd Raising Day on 22 November 2020.
जगातील सर्वात मोठी गणवेशी युवा संघटना नॅशनल कॅडेट कोर्प्स (NCC) ने 22 नोव्हेंबर 2020 रोजी आपला 72वा स्थापना दिवस साजरा केला. #Day
2. The 30th edition of India-Thailand Coordinated Patrol (Indo-Thai CORPAT) was held between the Indian Navy and the Royal Thai Navy.
इंडिया-थायलँड कोऑर्डिनेटेड पेट्रोल (इंडो-थाई कॉर्पॅट) ची 30 वी आवृत्ती भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यात पार पडली.
3. A two-day All India Presiding Officers’ Conference will be organized at Kevadia in Gujarat on 25th November.
25 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे दोन दिवसीय अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आयोजित केली जाईल.
4. In Madhya Pradesh, the first meeting of the cow cabinet made for promotion and conservation of cows in the state concluded.
मध्य प्रदेशात राज्यातील गायींच्या संवर्धन आणि संवर्धनासाठी करण्यात आलेल्या गाय मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपन्न झाली.
5. The foundation stone of PM Narendra Modi’s Dream to Make Ladakh Carbon Neutral has been started from Kanoor Village of Kargil which has been the first Renewable Village in Ladakh.
लदाख कार्बन तटस्थ बनून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम टू मेक लाडकाचे शिलान्यास कारगिलच्या कानूर खेड्यातून सुरू झाले जे लडाखमधील पहिले नूतनीकरणयोग्य गाव आहे.
6. Education Minister Ramesh Pokhriyal Nishank has been conferred with the Vatayan Lifetime Achievement Award for his contribution in the field of literature.
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना वटायन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
7. Online app UMANG completes three years.
ऑनलाईन अॅप उमंगने तीन वर्षे पूर्ण केली.
8. The Union Education Minister held a review meeting on the progress of the Unnat Bharat Abhiyan Plan (UBA) via video conference. Unnat Bharat Abhiyan is inspired by the vision of transformative change in the rural development process, and it uses knowledge institutions to help build an inclusive Indian architecture.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उन्नत भारत अभियान योजनेच्या (UBA) प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली. उन्नत भारत अभियान ग्रामीण विकास प्रक्रियेत बदल घडवून आणणार्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे आणि त्यात समावेशक भारतीय आर्किटेक्चर तयार करण्यासाठी ज्ञान संस्था वापरल्या जातात.
9. The Ministry of Petroleum, Natural Gas, and Steel recently laid the foundation for the first 50 LNG refuelling stations across the Golden Quadrilateral and major national highways.
पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस आणि स्टील मंत्रालयाने नुकतीच गोल्डन चतुर्भुज आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पहिल्या 50 एलएनजी रिफाईलिंग स्टेशनची पायाभरणी केली.
10. Union Minister Prakash Javadekar said India is the only country on track to achieve the 2°C goal under the Paris Agreement among all the G20 nations.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, सर्व जी 20 देशांमध्ये पॅरिस करारा अंतर्गत 2 डिग्री सेल्सियसचे उद्दीष्ट साध्य करणारा भारत हा एकमेव देश आहे.
???????? चालू घडामोडी : 23 नोव्हेंबर 2020; वन लायनर नोट्स. ???????? #OneLiner
???? India crossed a landmark milestone with operationalisation of more than 50,000 Ayushman Bharat Health & Wellness Centres (HWCs).
50,000 पेक्षा जास्त आयुष्मान भारत आरोग्य व कल्याण केंद्रे (एचडब्ल्यूसी) कार्यान्वित करून भारताने एक महत्त्वाचा टप्पा पार केला.
2. Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of rural drinking water supply projects in Mirzapur and Sonbhadra districts of Vindhyachal region of Uttar Pradesh on 22nd November at 11:30 AM via video conferencing.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तर प्रदेशमधील विंध्याचल प्रदेशातील मिर्जापूर आणि सोनभद्र जिल्ह्यात ग्रामीण पिण्याच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा पायाभरणी केली.
3. A webinar between India and South Africa was held. The Theme of webinar was “Indian Defence Industry Global Outreach for Collaborative Partnership: Webinar and Expo”.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वेबिनार आयोजित करण्यात आला होता. वेबिनारची थीम होती “सहयोगी भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योग ग्लोबल आउटरीच: वेबिनार आणि एक्सपो”.
4. National Highways Authority of India(NHAI) Collaborates with 200 Premier Institutes to Leverage Local Expertise.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचएआय 200 लोकसंख्येच्या संस्थांशी एकत्रितपणे कार्य करेल जे स्थानिक कौशल्य मिळवू शकेल.
5. In continuation of the ongoing humanitarian mission ‘Sagar-II’, Indian Naval Ship Airavat arrived at Port of Mombasa, Kenya.
सध्या सुरू असलेल्या मानवतावादी अभियानाच्या सुरूवातीला ‘सागर -II’ भारतीय नौदल जहाज आयरावट केनियाच्या मोम्बासाच्या बंदरात पोहोचला.
6. Petroleum and Natural Gas Minister Dharmendra Pradhan said that two lakh crore rupees will be invested for setting up 5000 Compressed Bio-Gas Plants in the country by 2023-24.
पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, 2023-24 पर्यंत देशात 5000 कॉम्प्रेस्ड बायो-गॅस प्रकल्प उभारण्यासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
7. The Comptroller & Auditor General of India Girish Chandra Murmu has been elected as External Auditor of Inter Parliamentary Union (IPU), Geneva for three years.
भारताचे नियामक व महालेखा परीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांची तीन वर्ष आंतर-संसदीय युनियन (आयपीयू), बाहेरील लेखापरीक्षक म्हणून निवड झाली आहे.
8. Aditya Choudhury, a 14-year-old Indian-origin student from Singapore, was named the winner in the Senior category of the Queen’s Commonwealth Essay Competition (QCEC) 2020.
सिंगापूर येथील भारतीय वंशाचे 14 वर्षीय विद्यार्थी आदित्य चौधरी यांना क्वीन्स कॉमनवेल्थ निबंध स्पर्धा (क्यूसीईसी) 2020 च्या ज्येष्ठ प्रकारात विजेतेपद देण्यात आले.
9. The Ministry of Petroleum, Natural Gas, and Steel recently laid the foundation for the first 50 LNG refuelling stations across the Golden Quadrilateral and major national highways.
पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस आणि स्टील मंत्रालयाने नुकतीच गोल्डन चतुर्भुज आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पहिल्या 50 एलएनजी रिफाईलिंग स्टेशनची पायाभरणी केली.
10. The Ministry of Labor and Trade Union notified the states of the draft rules under the Occupational Safety, Health and Working Conditions Regulations 2020
कामगार सुरक्षा व कामगार संघटना मंत्रालयाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्य परिस्थिती नियम 2020 अंतर्गत नियमांच्या मसुद्याची अधिसूचना दिली.
???????? दिनविशेष ????????
#DinVishesh
???????? २४ नोव्हेंबर – घटना | दिनविशेष ????????
१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.
१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.
१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.
१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.
१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.
१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.
१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.
१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.
१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.
२०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
???? २४ नोव्हेंबर – जन्म | दिनविशेष ????
१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)
१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.
१८९४: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)
१९१४: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)
१९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.
१९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.
१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.
१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.
: ???????? दादाभाई नौरोजी ????????
इंग्लंडमधील कॉमर्स, इंडिया, कंटेंपररी रिव्ह्यू, द डेली न्यूज, द मँचेस्टर गार्डियन, पिअर्सन्स मॅगझीन ह्यांसारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून दादाभाईंचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले.
१८४८ साली स्थापन झालेल्या ‘स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेच्या स्ट्यूडंट्स लिटररी मिसेलनी या मासिकामधून (१८५०) त्यांचे नियमित लेख येत असत.
ज्ञानप्रकाश नावाचे एक गुजराती नियतकालिक त्यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होई.
१८८९ मध्ये आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने दादाभाईंनी रास्त गोफ्तार (ट्रूथ टेलर) नावाचे एक गुजराती साप्ताहिक सुरू करून त्याचे दोन वर्षे संपादन केले. हे साप्ताहिक पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध होते.
????????????????????????????????????????????????????????