???????? महिला पोलिसाचा विशेष बढती देऊन सन्मान : ????????
▶️ दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने केवळ अडीच महिन्यांत 76 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
▶️ तर या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तीन महिन्यांत विशेष बढती मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.
▶️ सीमा ढाका यांना आपल्या कामाच्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी या विशेष बढतीनं गौरविण्यात आलं आहे.
▶️ दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी बुधवारी ही घोषणा केली. पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांसाठी एक प्रोत्साहन योजना जाहीर केली होती.
???????? UAE ने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं केलं बंद . ???????? #InterNational
▶️ संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणं बंद केलं आहे.
▶️ UAE ने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं आहे.
▶️ तर करोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असावा, असे एक्स्प्रेस ट्रिब्युन वर्तमानपत्राने म्हटले आहे.
▶️ तसेच मागच्या आठवडयाभरात पाकिस्तानात नव्याने दोन हजार करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जून महिन्यात पाकिस्तानात करोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी यूएईने प्रवासी सेवा बंद केली होती.
: ???????? दिनविशेष ????????
#DinVishesh
???????? २२ नोव्हेंबर :- घटना ????????
१८५८: कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.
१९४३: लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.
१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.
१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन.
१९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.
१९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.
१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.
१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.
१९९७: नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
???????? २२ नोव्हेंबर :- जन्म ????????
१८०८: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८९२)
१८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)
१८८०: धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५६)
१८८५: पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९५१)
१८९०: फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)
१९०९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)
१९१३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)
१९१५: चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)
१९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.
१९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)
१९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.
१९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.
१९४८: हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर सरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै २०२०)
१९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.
१९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.
१९७०: श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.
१९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.
???????? २२ नोव्हेंबर :- निधन ????????
१९०२: जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)
१९२०: कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.
१९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.
१९५७: नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
१९६३: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)
१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: २९ मे १९१७)
१९८०: हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
२०००: अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)
२००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.
२००८: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
२०१२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)
२०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०).
???????? व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारत 77 व्या स्थानावर . ???????? #National #Index
▶️ व्यापारासाठी लाचखोरी करण्याबाबत भारत 45 गुण मिळवून जगात 77 व्या स्थानावर आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
▶️ ‘ट्रेस’ या लाचखोरीविरोधी संघटनेने 194 देश, प्रांत त्याचप्रमाणे स्वायत्त आणि निमस्वायत्त प्रदेशांमध्ये पाहणी केली.
▶️ तर या वर्षीच्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हनेझुएला व एरिट्रिया हे देश लाचखोरीत आघाडीवर असल्याचे, तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलण्ड, स्वीडन आणि न्यूझीलंड सर्वात तळाशी आहेत.
???????? भारतातील इंग्रजी वृत्तपत्रे :????????
???? भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत. त्यांचे चालकत्वही बव्हंशी कंपनीच्या असंतुष्ट कर्मचारीवर्गाकडेच असे.
???? भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले.
ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. कंपनी सरकारशी संघर्ष सुरु झाल्यावर त्याने वृत्तपत्रस्वातंत्र्याचा पुरस्कार केला व अशा तऱ्हेचे स्वातंत्र्य समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असेही म्हटले.
???? कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली. तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.
????????????????????????????????????????????????????????????
???? नोव्हेंबर १७८० मध्ये बी. मेसिन्क व पीटर रीड यांनी इंडिया गॅझेट, (कलकत्ता ॲड्व्हर्टायझर) हे साप्ताहिक सुरु केले. हे पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापार-व्यवहारांशी मुख्यत्वे निगडित होते व ते पुढे जवळपास पन्नास वर्षे चालले.
???? त्याच्या प्रकाशनानंतर चार वर्षांनी कलकत्ता गॅझेट प्रत्यक्षपणे सरकारी आश्रयाखाली फेब्रुवारी १७८४ मध्ये सुरु झाले. हेच पत्र पुढे सरकारी राजपत्र (गॅझेट) म्हणून चालू राहिले.
???? बेंगॉल जर्नल हे साप्ताहिक फेब्रुवारी १७८५ मध्ये सुरु झाले. त्यानंतर एप्रिल १७८५ मध्ये ओरिएंटल मॅगझिन किंवा कलकत्ता अम्यूझमेंट हे मासिक चालू झाले.
???? १७८६ मध्ये कलकत्ता क्रॉनिकल अवतरले. या सुमारास कलकत्ता येथून चार साप्ताहिके व एक मासिक प्रकाशित होत होते.
????????????????????????????????????????????????????????
???? मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.
???? त्यात प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी जाहिरातींना कायदेशीरपणाचा दर्जा खास हुकुमाने देण्यात आला होता. १७९१ मध्ये मद्रास कुरिअरचा संपादक बॉईड याने हुर्कारु हे वृत्तपत्र काढले पण ते अल्पजीवी ठरले.
???? १७९५ मध्ये आर्. विल्यमने मद्रास गॅझेट सुरु केले व नंतर अवघ्या एका महिन्याने हंफ्री नावाच्या गृहस्थाने इंडिया हेरल्डच्या प्रकाशनाला अधिकृतपणे सुरुवात केली. या अपराधाबद्दल सरकारने त्याची इंग्लंडकडे रवानगी केली परंतु बोटीवरुन तो निसटून गेला.
????????????????????????????????????????????????????????
???? मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते. १७९२ साली बाँबे कुरिअरचा जन्म झाला. त्यात देशी भाषांतून जाहिराती प्रसिद्ध होत. मोडी लिपीतही काही जाहिराती प्रकाशित झाल्या.
???? मद्रास व मुंबई येथील ही वृत्तपत्रे सरकारी आश्रयाखाली असल्याने त्यांचा अधिकाऱ्यांशी संघर्ष झाला नाही. मात्र बंगालमध्ये परिस्थिती निराळी होती. १७९१ मध्ये विल्यम ड्वेन याने डिमकीन्कासन याच्या भागीदारीत बेंगॉल जर्नलची मालकी मिळविली.
???? मराठ्यांबरोबरच्या लढाईच्या काही वार्ता प्रसिद्ध केल्याबद्दल त्याच्यावर सरकारचा रोष झाला व त्याला हद्दपार करण्याचेही ठरले. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही व ड्वेन याने स्वतःचे इंडियन वर्ल्ड हे वृत्तपत्र सुरु केले.
त्या पत्रातील मजकुराबद्दल ड्वेनवर राज्यकर्त्यांची इतराजी झाली व त्याला इंग्लंडला धाडण्यात आले. भारतातील त्याच्या तीस हजार रुपयांच्या मिळकतीबद्दल त्याला भरपाईदेखील मिळाली नाही.
१७९८ मध्ये डॉ. चार्ल्स मॅक्लीन याने बेंगॉल हुर्कारु सुरु केले परंतु प्रारंभापासूनच मॅक्लीनच्या सरकारशी कटकटी सुरु झाल्या व त्याचे पर्यवसान त्याच्या हद्दपारीत झाले.
: ????आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती…
???? मानवी डोक्याचे वजन ?
→ १४०० ग्रॅम.
???? सामान्य रक्तदाब ?
→ १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
???? शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→ न्यूरॉन.
???? लाल रक्त पेशींची संख्या ?
→ पुरुष : – ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→ स्ञिया : – ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
???? शरिरातील एकूण रक्त ?
→ ५ ते ६ लीटर.
????सर्वात लहान हाड ?
→ स्टेटस ( कानाचे हाड )
???? सर्वात मोठे हाड ?
→ फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
???? लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ १२० दिवस.
???? पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→ ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
????पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ २ ते ५ दिवस.
???? रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→ २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
????हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→ पुरुष – १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→ स्त्रिया – १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
???? ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→ ७२ ते ७५ प्रति मिनिट.
???? नाडी दर (पल्स रेट) ?
→ ७२ प्रतिमिनिट.
???? सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→ थायरॉईड ग्रंथी.
???? सर्वात मोठा स्नायू ?
→ ग्लुटियस म्याक्सीमस.
????एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→ ६३९.
???? रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→ मोनोसाईटस – ३ ते ८%.
→ बेसोफिल्स – ०.५%.
→ लिम्फोसाईटस – २० ते २५%.
→ न्यूट्रोफिल्स – ४० ते ७०%.
????शरीराचे तापमान ?
→ ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
????प्रौढांमधील दातांची संख्या ?
→ ३२.
????लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→ २० दूधाचे दात.
???? सर्वात पातळ त्वचा ?
→ पापणी (कंजक्टायव्हा)
*????️ 22 नोव्हेंबर दिनविशेष*
*????️महत्त्वाच्या घटना:*
२०१३ : भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
२००५ : अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
१९९७ : नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार
१९९१ : डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू
१९६३ : थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन
१९५६ : ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९४८ : मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
१९४३ : लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.
१८५८ : कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना
*????????जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:*
१९७० : मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार
१९६७ : बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू
१९४३ : बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू
१९३९ : मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
१९१५ : किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)
१९१३ : डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)
१९०९ : द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)
१८९० : चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)
१८८५ : हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१)
१८८० : केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६)
१८०८ : थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२)
*????????मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:*
२०१२ : पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
२००८ : रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
२००० : डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक (जन्म: ६ आक्टोबर १९१२?)
१९८० : मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
१९६३ : अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७)
१९६३ : अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४)
१९५७ : पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
१९२० : एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक
१९०२ : फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)
*????ही महत्वपूर्ण माहीती आपल्या मित्रांना ही पाठवा????
???? Whatsapp वर मिळवा महत्त्वाच्या घडामोडी जाऀब आणि न्यूज अपडेट-जाॅईन व्हा????
: . ???? जगातील सर्वात उंच 10 शिखर ????
(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) – 8848 मीटर उंच.
(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) – 8611 मीटर उंच.
(3)कांचनगंगा (भारत ) – 8586 मीटर उंच.
(4)ल्होत्से (नेपाळ) – 8516 मीटर उंच.
(5)मकालू (नेपाळ) – 8463 मीटर उंच
(6)चो ओयू (नेपाळ) – 8201 मीटर उंच.
(7)धौलागिरी (नेपाळ) – 8167 मीटर उंच.
(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) – 8163 मीटर उंच
(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) – 8125 मीटर उंच.
(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) – 8091 मीटर उंच.
(11)गशेरब्रु( हिमालय) – 8068 मीटर उंच.
(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) – 8051 मीटर उंच.
(13)गशेरब्रूम – 2 – (हिमालय) 8035 मीटर उंच
(14)शिशापंग्मा (तिबेट) – 8027 मीटर उंच.
जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आह
: ⭕️ भारतातील बारा जोतिर्लिँगे ⭕️
१)सोमनाथ (गुजरात – वेरावळ)
२)मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
३)महांकालेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन)
४)ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर)
५)वैजनाथ (महाराष्ट्र – परळी बीड)
६)भीमाशंकर (महाराष्ट्र – भीमाशंकर पूणे)
७)रामेश्वर (तामिळनाडु – रामेश्वर)
८)नागेश्वर (महाराष्ट्र – औंढा नागनाथ हिंगोली)
९)काशी विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)
१०)त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर नाशिक)
११)केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ)
१२)घृष्णेश्वर (महाराष्ट्र – औरंगाबाद)
???? Whatsapp वर मिळवा महत्त्वाच्या घडामोडी जाऀब आणि न्यूज अपडेट-जाॅईन व्हा????
*Study materials Group*
*To Join Us:- 9623089069*
*यदि आप हमारे Study materials Group में ऐड होना चाहते है तो हमे 9623089069 इस नंबर पर WatsApp पर Message करे*
[22/11, 7:15 pm] Mpsc Study: 1). *महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?*
⚫ लतिका घोष ☑️
⚪ सरोजिनी नायडू
⚪ कृष्णाबाई राव
⚪ उर्मिला देवी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2). *पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?*
⚫ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️
⚪ पॉंडेचेरीचा तह
⚪ मँगलोरचा तह
⚪ पॅरिसचा तह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3). *१८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?*
⚪ खान बहादूर खान
⚫ कुंवरसिंग ☑️
⚪ मौलवी अहमदुल्ला
⚪ रावसाहेब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4). *डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?*
⚪ १८४९
⚪ १८५१
⚫ १८५३ ☑️
⚪ १८५४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5). *१९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?*
⚪ फ्री इंडिया
⚪ नया भारत
⚪ फ्री प्रेस जर्नल
⚫ लीडर ☑️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) *१८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?*
अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.
⚪ फक्त अ
⚪ फक्त ब
⚫ वरील दोन्ही ☑️
⚪ वरीलपैकी एकही नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7). *खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?*
अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन
पर्याय
⚫ अ-ब-क-ड ☑️
⚪ अ-क-ब-ड
⚪ क-अ-ब-ड
⚪ अ-ड-क-ब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8). *विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?*
स्पष्टीकरण:- ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?
पर्याय
⚫ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️
⚪ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
⚪ अ बरोबर आणि ब चूक
⚪ अ चूक आणि ब बरोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9. *कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?*
⚪ भारत सरकारचा कायदा १९३५
⚪ भारत सरकारचा कायदा १९१९
⚫ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️
⚪ भारत कौन्सिल कायदा १८९२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10). *मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?*
⚪ सहदरण आय्यपन
⚫ नारायण गुरु ☑️
⚪ हृदयनाथ कुंजरू
⚪ टी.एम. नायर
???? प्रश्न मंजुषा
कोणता धूमकेतू नोव्हेंबर व डिसेंबर 2013 मध्ये पृथ्वीच्या सर्वात जवळून गेला?
A) आयकिया सेकी
B) हेलीस
C) टेम्पेल
D) आयसॉन ✅
*योग्य कथन/कथने ओळखा.(a) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत.(b) खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही.पर्यायी उत्तरे :*
A) कथन (a) बरोबर, कथन (b) चुकीचे
B) कथन (a) व कथन (b) दोन्ही बरोबर ✅
C) कथन (a) व कथन (b) दोन्ही चुकीची
D) कथन (a) चुकीचे, कथन (b) बरोबर
*जो अल्गोरिदम माहिती साठा/भंडारातील माहिती किंवा संक्रमित माहिती क्रिप्टोग्राफीचे तंत्र वापरुन कुटबद्ध करतो आणि लपवुन ठेवतो, त्याला काय म्हणतात?*
A) फायरवॉल
B) रुटकिट
C) सायफर ✅
D) पिवर टेक्स्ट
*’लखिना’ काय भूषविते ?*
A) स्त्रियांच्या क्रीडास्पर्धात लक्षणीय काम करणा-या स्त्रीला मिळणारे पारितोषिक.
B) भारताची सर्वात अलीकडील सॅटेलाइट मोहीम.
C) लेह-लडाख मधील संरक्षण विभागाचे अधिष्ठापन.
D) महाराष्ट्रात रूजू केलेली प्रशासकीय पद्धत. ✅
*कोणत्या राज्यात 100% विद्दुतीकरणं ( ग्रामीण भाग ) झालेला आहे*?
1) कर्नाटक ✅
2) महाराष्ट्र
3) पंजाब
4) हरियाणा
*भंडारदरा धरणास……… नावाने ओळखले जाते*?.
1) विल्सन बंधारा 2) येसाजी कंक 3) यशवन्त सागर जलाशय 4) लाइड धरण.
1) फक्त 2
2) फक्त 4
3) फक्त 3
4) फक्त A✅
*सन 2011 च्या लोकसंख्या जनगणने नुसार महाराष्टत साक्षरते ची टक्के वारी किती होती*?.
1) 0.478 2) 0.743 3) 0.8291 4) 0.7981.
1) केवळ 2 बरोबर
2) केवळ 4 बरोबर
3) केवळ 1 बरोबर
4) केवळ 3 बरोबर ✅
*भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे*?.
1) ओरिसा 2) हिमाचल प्रदेश 3) उत्तर प्रदेश 4) अरुणाचल प्रदेश.
1) 1 किंवा 2 बरोबर
2) फक्त 2 बरोबर ✅
3) 1, 2, 3 बरोबर
4) फक्त 4
*गरमसुर डोंगर कोणत्या जिल्हात आहे*?.
1) चंद्रपूर 2) वर्धा 3) अमरावती 4) नागपूर
1) फक्त 2
2) फक्त 3 बरोबर
3) फक्त 1 बरोबर
4) फक्त 4 बरोबर ✅
*खलीलपैकी कोणता राष्ट्रीय मार्ग महाराष्ट्र राज्यात सुरु होऊन महाराष्ट्र राज्यात संपतो*?.
1) राष्ट्रीय महामार्ग क्र. 16
2) राष्ट्रीय महामार्ग क्र. 17
3) राष्ट्रीय महामार्ग क्र. 50
4) राष्ट्रीय महामार्ग क्र. 43
1) फक्त 2 ✅
2) फक्त 4
3) फक्त 3
4) फक्त 1
: ???? 22 November 2020 Current Affairs
Q.1. वर्ल्ड फिशरीज डे कब मनाया गया है ?
Ans. 21 नवम्बर
Q.2. किस राज्य ने 2025 तक बायोईकॉनमी बनने का लक्ष्य निर्धारित किया है ?
Ans. कर्नाटक
Q.3. मूडीज ने चालू वित्त वर्ष में भारत की (GDP कितने प्रतिशत रहने का अनुमान लगाया है ?
Ans. -8.9%
Q.4. अजय कुमार को किस देश में भारत का राजदूत नियुक्त किया गया है ?
Ans. वरुंडी
Q.5. किसने 2020 का बुकर पुरस्कार जीता है ?
Ans. डगलस स्टुअर्ट
Q.6. तुंगभद्रा पुष्करम महोत्सव का उद्धघाटन कहाँ हुआ है ?
Ans. आंध्र प्रदेश
Q.7. LPG बुकिंग के लिए देश का सबसे बड़ा प्लेटफ़ॉर्म कौन बना है ?
Ans. рaytm
Q.8. मालाबार नौसैनिक अभ्यास का दूसरा चरण कहाँ संपन्न हुआ है ?
Ans. उत्तरी अरब सागर
Q.9. भारत ने अगले साल किस देश का उपग्रह लांच करने की घोषणा की है ?
Ans. भूटान
Q.10. किस राज्य ने अपने पांच शहरों में रात्रि कर्फ्यू लगाने की घोषणा की है ?
Ans. मध्य प्रदेश