अमळनेर(प्रतिनिधी) येथील लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या साखळी उपोषणाला ७ व्या दिवशी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि युवकांनी भेटी दिल्या. यावेळी देशभक्तीच्या गीतांनी सहभागी होत युवक कलाकारांनी आंदोलन स्थळी राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्माण केले आहे.
साखळी उपोषण आंदोलनात मराठा सेवा संघाचे मनोहर पाटील,राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रा. शिवाजीराव पाटिल,गावरान जागल्या संघटनेचे विश्वास पाटील,सत्यशोधक समाजाचे जयवंत शिसोदे,बहुजन क्रांती मोर्चा चे रणजित शिंदे,प्रा. जितेश संदानशिव,आसाराम बाविस्कर, दिनकर बिऱ्हाडे, ओम संदानशिव, दिनकर बिऱ्हाडे, यांचे सह रियाज मौलाना,काँग्रेसचे धनगर दला पाटील,प्रताप नगराज पाटील,राष्ट्रीय मेहतर समाजाचे सरपंच रमेश घोगले, नगरसेविका मायमाई कैलास लोहरे, राजू चंडाले,संतोष लोहरे,विकास जाधव,अनिल कसोरिया,बेबी कल्याण्ये, कंचन चव्हाण,भावना पवार, गीता खरारे,नर्मदा चव्हाण,सुनीता चव्हाण,मंगला लोहरे,ठाकूर मुनिर फतरोड,राम चंडाले,पप्पू कलोसे, बिंदूकुमार सोनवणे,मा नगरसेवक राजू जाधव,जगन पवार,दिपक हटवाल, करणं पवार,महेश बारसे,तरुण सांगळे,गुरुचरण पवार,रत्न बाबू जैधे, उमेश कलोसे, निलेश कलोसे,नरेंद्र घोगले, कैलास कलोसे आदिंसह मोठ्यासंखेने महिलाही उपस्थित होत्या.लाब्बाईक ग्रुप चे दिलावर मिस्तरी,नियाजुद्दीन,नसीर शेख,मुसा शेख,अफजल काझी,इरफान शेख,इकबाल ,इरफान शेख,इमरान शेख ,सईद शेख,अश्फाकं शेख,शमिर,जुबेर शेख आदिंसह मोठ्यासंख्येने युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.