अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथे शेतात बांधावरून जाणाऱ्या मजुरांना हटकल्याचा राग आल्याने चौघांनी एकाला बेदम मारहाण करून दात पाडला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुळ नारायण पाटील (वय ५६, रा. निम) दि.१८ रोजी सकाळी १०.३० वाजता निम शिवारात असताना शेतात …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *प्रमुख नदियों के उद्गम स्थल ✓* *1.गंगा* गंगोत्री (उत्तराखंड) *2.सतलज* माउंट कैलाश (तिब्बत) *3.ब्यास* रोहतांग दर्रा (हिमाचल प्रदेश) *4.सिंधु* मानसरोवर (तिब्बत) *5.कृष्णा* महाबलेश्वर (महाराष्ट्र) *6.कावेरी* ब्रह्मगिरि पहाड़ियाँ, कूर्ग (कर्नाटक) *7.नर्मदा* (मैकाल पहाड़ियाँ, अमरकंटक (मध्य प्रदेश) *8.तापी/ताप्ती* सतपुड़ा पहाड़ियाँ, बैतूल (मध्य …
पातोंडा येथे एक अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडून कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) महसूल पथकाने शनिवारी पातोंडा येथे एक अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर पकडण्यात आले. पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयात लावण्यात आले. अमळनेर तालुक्यात वाढणाऱ्या अवैध वाळू वाहतूकिला आळा घालण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार पथकात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा (पवन शिंगारे ग्राम महसूल अधिकारी सावखेडा), अनिल पवारग्राम महसूल अधिकारी मठगव्हाण), श्री …
न्यू. प्लॉट परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर विकास मंचच्या फलकाचे अनावरण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील न्यू. प्लॉट परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या न्यू. प्लॉट परिसर विकास मंचच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या मंच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्य आणि परिसराचा विकासावर काम करण्यात येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ या फलकाचे अनावरण अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, उद्योजक दिपचंद …
इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करताना विजेचा शॉक लागून तरुण मजूरचा मृत्यू
अमळनेर (प्रतिनिधी) इमारत बांधकामच्या पाचव्या मजल्यावर काम करीत असताना विजेचा शॉक लागून तरुण मजूरचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ शनिवारी सकाळी 11 वाजता घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील सुधामपूर येथील रहिवासी विनायक नानू उईके (वय 20) हा शनिवारी सकाळी पाचव्या …
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
19 July 2025 Current Affairs in English & Hindi ➼ According to the QS Cities Rankings 2026, the most affordable Indian city in the world for students is Delhi. क्यूएस सिटीज रैंकिंग 2026 के अनुसार, छात्रों के लिए दुनिया का सबसे किफायती भारतीय शहर दिल्ली है। ➼ Free …
विविध कार्यक्रमांनी जी.एस. हायस्कूल, प्रताप हायस्कूलचा वर्धापनदिन साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चा ८७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा.डॉ.जयेश गुजराथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी हे प्रमुख अतिथी होते. व्यासपीठावर कार्योपाध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल, शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त …
नगरपालिकेने वाढीव मालमत्ता करावर तोडगा काढून १० टक्के लोकवर्गणी घेणेही तत्काळ थांबा
आढावा बैठकीत खासदार स्मिता वाघ यांनी प्रशासनाला दिले निर्देश अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेने वाढीव मालमत्ता कर संदर्भात सन्मानजनक तोडगा काढावा तसेच काही वर्षांपूर्वी योजनेसाठी सुरू केलेली १० टक्के लोकवर्गणी घेणेही तात्काळ थांबवावी, अशा सूचना खासदार स्मिता वाघ यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आढावा बैठकीत दिल्या. तसेच खाजगी संस्थेकडून सुरू असलेले …
अमळनेरात २० रोजी भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी, आर. झूणझूवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने २० जुलै रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिर परिसरात सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान आयोजित या …
शिष्यवृत्ती परीक्षेत आर्यन पाटीलने तालुक्यात मिळवला तृतीय क्रमांक
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे झालेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील आर्यन हितेश पाटील याने इंग्रजी माध्यमाच्या तालुका गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावले आहे. आर्यन पाटील हा वाघोदे गावाचे माजी सरपंच डॉ. विजय छबिलाल पाटील यांचा नातू असून साने गुरुजी विद्या मंदिरचे लिपीक हितेश …