अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे गांजा प्रकरणातील आरोपी शत्रुघ्न सोमा ठेलारी याला पोलिसांनी न्यायालयात दाखल केले असता न्या. अग्रवाल यांनी आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच बनावट दारू कारखाना प्रकरणातील आरोपी हितेश बजाज याला न्यायालयाने २५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.