अमळनेर : येथील दि.अमळनेर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी लालचंद सैनानी तर व्हाइस चेअरमनपदी वसुंधरा लांडगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी, प्रवीण जैन, दीपक साळी, प्रवीण पाटील, कल्याण साहेबराव पाटील, विनोद पाटील, शांताराम ठाकुर, बिपीन पाटील, अभिषेक पाटील, चंद्रकांत शर्मा आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सैनानी व लांडगे यांनी अर्बन बँकेच्या विकासाची ग्वाही दिली.