अमळनेर ( प्रतिनिधि ) येथील मुस्लिम कब्रस्तान येथे डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने तीन चार शे श्री सदस्य च्या उपस्थित स्वच्छता अभियान राबविण्यात आले व याद्वारे हिंदु मुस्लिम एकता चे संदेश ही दिले
शहरातील बहादरपुर रस्त्यावरील खारोट मुस्लिम कब्रिस्तानात डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दोन जे सी बी मशीन सात आठ ट्रैक्टर सह स्वच्छता साठी लागणारे साहित्य सह शेकडोंच्या संख्येने श्री सदस्य सकाळी सहा वाजेपासून ते साडेदहा वाजेपर्यंत संपूर्ण दोन तीन एकर जागेची स्वच्छता करण्यात आली आणि कब्रिस्तानात लावलेल्या रोपांना पाणी देऊन जिवंत करण्यात आली यावेळी बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनाही यावेळी भेट देऊन एक जेसीबी ची व्यवस्था करून दिली होती डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या सर्व श्री सदस्याचे खारोट मुस्लिम कब्रिस्तान पंच कमेटी च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले यावेळी मुस्लिम खारोट कब्रिस्तान ट्रस्ट मंडळाचे फरिदखा जब्बारखा पठान
सामाजिक कार्यकर्ता मसुदखा रशीदखा पठान राजु शेख हाजी अल्लाउद्दीन हाजी दबिर पठाण मुख्तार ड्रायव्हर फयाज सर सहा आदि बांधव उपस्थित होते