दोन तरुणांमध्ये मारामारी होऊन एकमेकांवर शस्राने वार..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर पैलाड येथील अमोल मधुकर गांगुर्डे १९ व वाल्मिक सुनील देसले १९ या दोन तरुणांमध्ये मारामारी होऊन एकमेकांवर शस्रने वार केल्याचे सांगण्यात आले दोघांना किरकोळ जखम असून पोलिसांनी दोघांना ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *