
अमळनेर( प्रतिनिधी)अमळनेर शहरातील पिंपळे रोड वरील आल्हाद नगर मधील हर्षल लक्ष्मण पाटील वय २२ याने ३१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी छताच्या कडीला लुंगी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली यश पाटील याने दिलेल्या खबरीवरून तपास सुनील हटकर करीत आहेत.