पहा लाईव्ह व्हीडिओ
अमळनेर येथे शिरीष दादा मित्र परिवाराच्या मेळावा प्रसंगी वाणी मंगल कार्यालयात आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू डॉ रविंद्र चौधरी हे जळगांव लोकसभा मतदार संघात निवडणूक लढण्याचा निर्धार केला असून राजकीय वर्तुळात नविनच व्हर्चेला उधाण आले आहे.