स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*23 जुलै – 2025*

 

🔖 *प्रश्न.1) आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ?*

 

*उत्तर -* DRDO

 

🔖 *प्रश्न.2) नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली ?*

 

*उत्तर -* पृथ्वी २ आणि अग्नी १

 

🔖 *प्रश्न.3) जगातील सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे ?*

 

*उत्तर -* ओलिविया स्मिथ

 

🔖 *प्रश्न.4) इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग (ICPL) चे ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

 

*उत्तर -* युवराज सिंग

 

🔖 *प्रश्न.5) ज्युनियर राष्ट्रीय रग्बी ७ च्या अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले ?*

 

*उत्तर -* बिहार

🔖 *प्रश्न.6) ग्रीन हायड्रोजन समिट-२०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*

 

*उत्तर -* आंध्र प्रदेश

 

🔖 *प्रश्न.7) विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?*

 

*उत्तर -* सर्बानंद सोनोवाल

 

🔖 *प्रश्न.8) २०२५ चा राष्ट्रीय भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला ?*

 

*उत्तर -* INCOIS

 

🔖 *प्रश्न.9) भारताने नुकतेच कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले ?*

 

*उत्तर -* बोलिव्हिया

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

२३ जुलै २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त…..

 

(Q१) Qs Best students cities rankings नुसार विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे?

उत्तर:- सेऊल

 

(Q२) Qs Best students cities rankings नुसार विद्यार्थ्यांसाठी भारतात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे?

उत्तर:-  मुंबई

 

(Q३)  आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे?

उत्तर:- DRDO

 

(Q४) पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेसाठी २०२५-२६ साठी किती कोटी निधी मंजूर केला आहे?

उत्तर:-  २४ हजार

 

(Q५) Qs Best students cities rankings नुसार जगात मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर:- ९८

 

(Q६) National Conference on Good Governance Practice चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

उत्तर:-  भुवनेश्वर

 

(Q७) देशात स्वच्छते मध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे?

उत्तर:- इंदौर

 

(Q८) इंदौर सलग कितव्यांदा देशांत सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे?

उत्तर:- ८

 

(Q९) Tribal genome project सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

उत्तर:- गुजरात

 

(Q१०) ICAR च्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?

उत्तर:- ९७

 

(Q११) भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी २ आणि अग्नी १ बॅलस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे?

उत्तर:- ओडिशा

 

(Q१२) पृथ्वी २ हे क्षेपणास्त्र जमिनीवर जमिनीपर्यंत किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते?

उत्तर:-  ३५०

 

(Q१३) अग्नी १ क्षेपणास्त्र किती किलोमीटर पर्यंत मारा करू शकते?

उत्तर:-  ७००

 

(Q१४) कोणत्या देशाने द रझिस्टन्स फ्रंट TRF ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे?

उत्तर:- अमेरिका

 

(Q१५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे?

उत्तर:-  सांगली

 

(Q१६) कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे?

उत्तर:- कॅनडा

 

(Q१७) CISF च्या खेळाडूंनी २०२४-२५ मध्ये एकूण किती पदकांची कमाई केली आहे?

उत्तर:-  १५९

 

(Q१८) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार च्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

उत्तर:-  विशाखापट्टणम

 

(Q१९) ग्रीन हायड्रोजन summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?

उत्तर:- आंध्र प्रदेश

 

(Q२०) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार चे वजन किती टन आहे?

उत्तर:-  १०,५००

 

(Q२१) Simbex नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

उत्तर:-  सिंगापूर

 

(Q२२) कोणत्या कालावधीत ग्रीन हायड्रोजन summit २०२५ चे आयोजन आंध्र प्रदेश मध्ये करण्यात आले आहे?

उत्तर:- १८ व १९ जुलै

 

(Q२३) इंडियन गोल्फ प्रीमियर लीग च्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर:- युवराज सिंग

 

(Q२४) भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार ची लांबी किती मीटर आहे? उत्तर:- १२०

 

(Q२५) खेला भारत कॉन्कलेव चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

उत्तर:- नवी दिल्ली

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

२३ जुलै २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……

 

(Q१) रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण ठरल्या?

उत्तर:- IPS सोनाली मिश्रा

 

(Q२) आदिवासी समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी जिनोम सिकव्हन्सिंग उपक्रम कोणत्या राज्याने सुरु केले आहे?

उत्तर:- गुजरात

 

(Q३) गुजरात राज्याने सुरु केलेल्या जिनोम सिकव्हन्सिंग उपक्रमा चा मुख्य उद्दिष्ट कोणते आहे?

उत्तर:- आदिवासी अनुवंशीक विविधता आणि आरोग्याच्या सुधारणा विकसित करने

 

(Q४) भारतीय हरितक्रांती चे जनक कुणास संबोधले जाते?

उत्तर:- डॉ. एम. एस. स्वामीनाथन

 

(Q५) डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांची यंदा कितवी जयंती साजरी होणार आहे?

उत्तर:- १०० वी

 

(Q७) हरित क्रांती चे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या १००₹ व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनानें किती रुपयाचे विशेष स्मारक नाणे चलनात आणण्याची घोषणा केली आहे?

उत्तर:- १०० रुपयांचे

 

(Q७) स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२४-२५ ची यंदा कितवी अवृत्ती जाहीर झाली आहे?

उत्तर:- ०९ वी

 

(Q८) स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार केंद्र सरकार च्या कोणत्या मंत्रालय कडून घोषित केले जाते?

उत्तर:- गृहनिर्माण वं शहरी व्यवहार मंत्रायलयं

 

(Q९) यंदा सर्वात स्वच्छ गंगा शहराचा पुरस्कार कोणत्या शहरास देण्यात आला?

उत्तर:- प्रयागराज

 

(Q१०) यंदाचा सर्वात स्वच्छ काँटॉमेंट बोर्ड पुरस्कार कोणत्या शहरासं घोषित झाला आहे?

उत्तर:- सिकंद्राबाद

 

(Q११) यंदा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सर्वात स्वच्छ शहर पुरस्कार कुणास जाहीर झाले आहे?

उत्तर:- इंदोर

 

(Q१२ )महाराष्ट्रातील कोणते शहर यंदा सर्वात स्वच्छ शहराचा तिसरे शहर ठरले आहे?

उत्तर:- नवी मुंबई

 

(Q१३)’ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’  बेपत्ता झालेल्या मुली मुलांना शोधण्यासाठी पोलिसांच्या कडूनकोते राज्य राबविणार आहे?

उत्तर:- महाराष्ट्र

 

(Q१४) महाराष्ट्र शासनाचे ‘ऑपरेशन मुस्कान’ चा मुख्य उद्देश कोण ता आहे?

उत्तर:-: १८ वर्षांखालील बेपत्ता / हरवलेल्या मुला-मुलींना शोधणे.

 

(Q१५ )महाराष्ट्र शासनानें सुरु केलेल्या ‘ऑपरेशन शोध’ चा मुख्य उद्देश कोणता आहे?

उत्तर:- १८ वर्षांवरील बेपत्ता महिला आणि मुलींना शोधणे.

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *