
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथून 25 रोजी एक 13 वर्षाची मुलगी रात्री 10 वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली होती तरुणीच्या वडिलांनी 29 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की माझ्या मुलीला प्रवीण कवरसिंग राठोड याने फूस लावून पळवून नेले असा संशय आहे त्यावरून प्रवीण विरुद्ध भादवी 363 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलं असून तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन करीत आहेत.