अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगर येथील महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
डांगर येथील एक ३३ वर्षीय महिला पती शेतात गेला असताना घरातून निघून गेल्याची घटना ६ जुलै रोजी घडली. महिलेच्या पतीने पोलिसात माहिती दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1125/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट