अमळनेर तालुक्यातील ११९ पैकी १०६ ग्रामपंचायतींचे काढले आरक्षण

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ११९ पैकी १०६ ग्रामपंचायतींचे आरक्षण उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. मनाप्रमाने आरक्षण निघाले अनेकांनी जलोष केला.

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण ३० जानेवारीलाच काढण्यात आले होते. म्हणून त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे ११९ पैकी १०६ उर्वरित ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आले. तनिष संदीप माळी, कार्तिक संजीव पाटील या ८ वर्षीय बालकांच्या हस्ते सोडत चिठ्ठ्या काढण्यात आल्या.  यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , नायब तहसीलदार धमके , प्रदीप महाले , किशोर साळुंखे , डी ए धनगर उपस्थित होते.

 

११९ ग्रामपंचायतींचे आरक्षण

 

अनुसूचित जाती – नगाव खुर्द, रुंधाटी , शिरसाळे बुद्रुक तर अनुसूचित जाती महिला राखीव – खडके, गोवर्धन, मेहेरगाव, अनुसुचित जमाती-सुंदरपट्टी, लोणचारम, लोंढवे , सबगव्हान, कुर्हे बुद्रुक, रामेश्वर बुद्रुक ,रामेश्वर खुर्द, अनुसूचित जमाती महिला राखीव – सारबेटे बुद्रुक, जुनोने, भिलाली, रढावण, पातोंडा, आटाळे, एकतास

नागररिकांचा मागास प्रवर्ग –  हिंगोणे खुर्द प्रगणे अमळनेर, पिंपळे बुद्रुक, मुंगसे, एकरूखी, नांद्री, जळोद, अंचलवाडी, पिळोदे, दोधवद, तांदळी, कामतवाडी, गलवाडे बु. फाफोरे बु., हेडावे, भरवस, रणाईचे, खु.

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला- दहिवद खुर्द लोण बुद्रुक, खेडी खुर्द प्रगणे अमळनेर, खापरखेडा प्रगणे डांगरी, पिंपळी प्रगणे जळोद, चौबारी, डांगर बुद्रुक, तासखेडे, नगाव बुद्रुक नंदगांव, सडावण बु., कलंबे, पळासदळे, सोनखेडी, मंगरूळ, चोपडाई,  सर्वसाधारण -हिंगोणे प्र. ज., पिंगळवाडे, पाडळसे, ढेकूसिम, बोहरे, मांडळ, पाडसे, सात्री, कंडारी खु., जवखेडा, देवगावं, मुडी प्र. डांगरी, बाम्हणे, करणखेडा, निसरडी, रणाईचे बु., खेडी खु. प्र. ज., मालपूर, पिंपळे खु., शहापूर, गलवाडे खु., कुऱ्हे खु., वावडे, सावखेडा, जानवे, दहिवद, खवशी बु., आमोदे, प्र. डांगरी, नींभोरा, मारवड, जैतपीर, सारबेटे बु. तर  सर्वसाधारण महिला हिंगोणे बु., लोणसिम, तळवाडे, धार, बोदर्डे, मठगव्हाण, दापोरी बु., कोंढावळ, कलाली, बहादरवाडी, निमझरी, अंतुर्ली, मुडी प्र. अ, लोण खु., अंमळगाव, एकलहरे, गंगापुरी, कन्हेरे, कळमसरे, वासरे, गांधली, झाडी, वाघोदे, धानोरा, आर्डी, गडखांब, शिरुड, निम, म्हसले, कावपिंपरी, ढेकू, इंद्रापिंपरी, टाकरखेडे, धावडे ही गावे सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाली आहेत.

       

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *