स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

 

: *🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

*१० जुलै – २०२५*

 

🔖 *प्रश्न.1) कसोटी क्रिकेट मध्ये दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे ?*

 

*उत्तर -* तिसरा

 

🔖 *प्रश्न.2) १९ वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे ?*

 

*उत्तर -* वैभव सूर्यवंशी

 

🔖 *प्रश्न.3) देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे ?*

 

*उत्तर -* गुजरात

 

🔖 *प्रश्न.4) देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?*

 

*उत्तर -* त्रिभुवनदास किशीभाई पटेल

 

🔖 *प्रश्न.5) भारताचे पहिले ट्रान्सगेंड क्लिनिक हैद्राबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे ?*

 

*उत्तर -* टाटा समूह

 

🔖 *प्रश्न.6) २०२५-२७ वर्षाच्या कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे ?*

 

*उत्तर -* सुकन्या सोनोवाल

 

🔖 *प्रश्न.7) १७ वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे ?*

 

*उत्तर -* ब्राझील

 

🔖 *प्रश्न.8) आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये पदतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*

 

*उत्तर -* दुसऱ्या

 

🔖 *प्रश्न.9) महाराष्ट्र सरकारने मुंबईतील किती कबुतरखान्यावर बंदी घातली आहे ?*

 

*उत्तर -* ५१

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: #१० जुलै २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त………

 

(Q१) देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे?

उत्तर:- गुजरात

 

(Q२) देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?

उत्तर:-  त्रिभुवनदास किशीभाई पटेल

 

(Q३) कोणत्या देशाने बिग ब्यूटिफुल विधेयक मंजूर केले आहे?

उत्तर:-  अमेरिका

 

(Q४) देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरात मध्ये किती एकर मध्ये होणार आहे?

उत्तर:-  १२५

 

(Q५) NC क्लासिक भाला भालाफेक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

उत्तर:-  नीरज चोप्रा

 

(Q६) कसोटी क्रिकेट मध्ये दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे?

उत्तर:-  ३

 

(Q७) एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?

उत्तर:- शुभमन गिल

 

(Q८) १९ वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे?

उत्तर:- वैभव सूर्यवंशी

 

(Q९) भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे?

उत्तर:- हैद्राबाद

 

(Q१०) वैभव सूर्यवंशी १९ वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी किती चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे?

उत्तर:- ५२

 

(Q११) भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक हैद्राबाद येथे असून त्याचे नाव काय आहे?

उत्तर:-  सबरंग

 

(Q१२) भारताचे पहिले ट्रान्सगेंड क्लिनिक हैद्राबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे?

उत्तर:- टाटा समूह

 

(Q१३) कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे?

उत्तर:- सुकन्या सोनोवाल

 

(Q१४) कोणत्या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन निवड झाली आहे?

उत्तर:- २०२५-२७

 

(Q१५) नीरज चोप्रा ने बंगळुरू येथे आयोजित NC क्लासिक  भालाफेक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे?

उत्तर:-  ८६.१८

 

(Q१६) CA फायनल परीक्षेत देशात कोणी प्रथम क्रमांक पटकविला आहे?

उत्तर:- राजन काबरा

 

(Q१७) कोणत्या ठिकाणचा राजन काबरा CA परीक्षेत देशात पहिला आला आहे?

उत्तर:- छत्रपती संभाजीनगर

 

(Q१८) अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे?

उत्तर:- एलॉन मस्क

 

(Q१९) दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कोठे होत आहेत?

उत्तर:- अस्ताना

 

(Q२०) एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे?

उत्तर:- अमेरिका पार्टी

 

(Q२१) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे?

उत्तर:- ०४

 

(Q२२) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात कमी असमानता असलेला देश कोणता आहे?

उत्तर:-  स्लोव्हकिया

 

(Q२३) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेला देश कोणता आहे?

उत्तर:- दक्षिण आफ्रिका

 

(Q२४) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?

उत्तर:- ५४

 

(Q२५) इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे?

उत्तर:- भारत

 

(Q२६) विमल डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात शंभर विजय मिळवणारा नोव्हाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरला आहे?

उत्तर:- ३

 

(Q२७) १७ वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे?

उत्तर:-  ब्राझील

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

: #१० जुलै २०२५ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त………

 

(Q१) आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे?

उत्तर:- झाड

 

(Q२) भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे?

उत्तर:-  अनंत टेक्नॉलॉजी

 

(Q३) गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे?

उत्तर:- आसाम

 

(Q४) अनंत टेक्नॉलॉजी चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- हैद्राबाद

 

(Q५) भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड कधी सुरू होण्याची शक्यता आहे?

उत्तर:-  २०२८

 

(Q६) किती वर्षानंतर भारतीय पंतप्रधानाने अर्जेंटिना देशाला भेट दिली आहेत?

उत्तर:- ५७

 

(Q७) खालीलपैकी कोणाला ब्युनस अयर्स शहराची Symbolic key देऊन सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर:- नरेंद्र मोदी

 

(Q८) जेनिफर सायमन्स यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

उत्तर:- सुरिनाम

 

(Q९) भारताचे पंतप्रधान यांनी ५७ वर्षानंतर प्रथम कोणत्या देशाचा दौरा केला आहे?

उत्तर:-  अर्जेंटिना

 

(Q१०) सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे?

उत्तर:-  जेनिफर सायमन्स

 

(Q११) ऑपरेशन MED MAX कोणी सुरू केले होते?

उत्तर:- NCB

 

(Q१२) जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?

उत्तर:-  गुजरात

 

(Q१३) गुजरात मध्ये जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे?

उत्तर:-  १ जुलै ते ३० सप्टेंबर

 

(Q१४) FIDE women’s World cup २०२५ का आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

उत्तर:- जॉर्जिया

 

(Q१५) मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

उत्तर:-  मध्य प्रदेश

 

(Q१६) FIDE women’s World cup २०२५ चे जॉर्जिया मध्ये कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे?

उत्तर:-  ५ जुलै ते २९ जुलै

 

(Q१७) जगातील पहिल्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश कोणता आहे?

उत्तर:-  व्हेनेझुएला

 

(Q१८) ICC चे नवे CEO कोण बनले आहेत?

उत्तर:- संजोग गुप्ता

 

(Q१९) PDS अंतर्गत कोणत्या राज्याने घरोघरी जाऊन सामान पोहचणे सुरू केले आहे?

उत्तर:- तामिळनाडू

 

(Q२०) संजोग गुप्ता ICC चे कितवे सीईओ बनले आहेत?

उत्तर:- ७

 

(Q२१) वियान मुल्डर कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा कितवा फलंदाज ठरला आहे?

उत्तर:- २

 

(Q२२) AFC महिला आशिया चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा २०२६ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर:-  ऑस्ट्रेलिया

 

(Q२३) वियान मुल्डर कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक करणारा कोणत्या देशाचा दुसरा फलंदाज ठरला आहे?

उत्तर:- दक्षिण आफ्रिका

 

(Q२४) संजोग गुप्ता ICC चे कितवे भारतीय CEO बनले आहेत?

उत्तर:-  २

 

(Q२५) पंडित दिन दयाळ उपाध्ये गरीबी मुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

उत्तर:- राजस्थान

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

खबरीलाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *