अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे मोहरम सणानिमित्ताने मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक (जुलूस) काढण्यात आली. ही मिरवणूक अत्यंत शांतपणे पार पडली. यामुळे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा इराणी बांधवांनी तसेच एकादशी निमित्ताने वाडीत दर्शनाला आलेल्या भाविकांची गर्दीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने वाडीत संत सखाराम महाराज संस्थांतर्फे सत्कार करून गौरवण्यात आले.
त्याप्रसंगी सपोनि. रविंद्र पिंगळे पोउनि. भगवान शिरसाठ व पोलीस स्टेशन कडील पोलिस अंमलदार, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त केला. यावेळी आरीफ तेलीसह इराणी बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.